Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral

Venezuela Earthquake : बऱ्याचदा फोटो अनेक गोष्टी बोलून जातात. व्हेनेझुएलाच्या भूकंपादरम्यानचा एका भावनिक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असून यात एका श्वानाने चिमुरड्याचा जीव वाचवल्याचे दिसून येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2026 | 03:00 PM
देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral

देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral

Follow Us
Follow Us:
  • विनाशकारी भूकंपानंतर बचाव पथकाला मलब्याखाली हृदयस्पर्शी दृश्य दिसले.
  • संकटाच्या काळातील एका मुक्या जीवाच्या वर्तनाने सर्वांचे लक्ष वेधले.
  • फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून भावनिक आणि कौतुकाच्या प्रतिक्रिया उमटल्या.
असं म्हणतात तुमची वेळ आली नसेल तर कितीही कठिण प्रसंग असूदेत मृत्यू तुमच्या जवळ येत नाही. प्रत्येकामध्ये देव दडलेला असतो फक्त वेळ यायला हवी. कठीण प्रसंगात कोणी आपला जीव वाचवला की आपण त्याला देवदूताची उपमा देतो. एक असाच देवदूत व्हेनेझुएलाच्या भूकंपातही आढळला. अलिकडेच यासंबंधित एक फोटो सोशल मिडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. या फोटोत एका श्वानाने चिमुकल्याला घट्ट मिठी मारत तिथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीपासून बाळाचे प्राण वाचवल्याचे दिसते. त्याच्या चेहऱ्यावर भिती असते, डोळे पाणावलेले असतात पण बाळाला काही होऊ नये यासाठी त्या गंभीर परिस्थितीतही तो खंबीरपणे बाळाचे रक्षण करत असतो.

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’

चिमुकल्यासाठी ढाल बनला कुत्रा

कुत्र्याला एक प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखले जाते. अशात व्हायरल होत असेल्या या फोटोतही कुत्र्याने आपली प्रामाणिकता पुरेपुर निभावल्याचे दिसते. माहितीनुसार, व्हेनेझुएलातील भूकंपानंतर बचाव पथकाने जेव्हा शोधकार्य सुरु केले तेव्हा त्यांना एका इमारतीच्या मलब्याखाली एक लहान मुल सापडले. यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे यावेळी एक श्वान देखील ढाल बनून मुलाच्या रक्षणासाठी तिथे बसलेला असतो. हा निव्वळ योगायोग देखील असू शकतो परंतु इतक्या विनाशकारी भूकंपात मुलाचे प्राण वाचणे कोणत्या चमत्काराहून कमी नाही.

Este perrito salvo la vida del bebé y lo acompaño hasta que ambos fueron rescatados de los escombros. Dentro de lo devastador y doloroso que fue el terremoto en Venezuela, esto es un mensaje de amor, amistad, fidelidad y todo lo bueno que se les ocurra. pic.twitter.com/pj2IIqxQjv — Señor Sifuentes ✌✌ (@jrsifuentes69) June 29, 2026

अरे व्वा! रेल्वे स्थानकावर अचानक सुरु झालं भरतनाट्याम, तरुणींनी एस्कलेटरला बनवले डान्स स्टेज; Video Viral

दोघांनाही बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढलं

व्हायरल झालेल्या या फोटोत कुत्रा घाबरलेला दिसतो. त्याचे डोळे पाणावलेले असतात पण कणखर होऊन तो सर्व दृष्य आपल्या डोळ्यांना पाहत असतो. सांगितले जात आहे की, या घटनेदरम्यान कुत्रा अत्यंत शांत होता, तो भुंकला नाही किंवा पळून जाण्याचा प्रयत्नही त्याने केला नाही. व्हायरल पोस्टमधील बचाव कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जेव्हा बाळाला श्वानासोबत पाहिले तेव्हा ते भावूक झाले. कुत्रा मुलाच्या अंगावर असल्याने, आधी कुत्र्याला वाचवणे स्वाभाविक होते. पण जोपर्यंत बचाव कर्मचारी मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढतील याची खात्री पटली नाही, तोपर्यंत त्या कुत्र्याने मुलाला सोडले नाही. यातूनही चिमुरड्यासाठीची त्याची काळजी दिसून येते. व्हायरल पोस्टनुसार, कुत्रा आणि मुलगा दोघांची प्रकृती चांगली आहे. बचाव पथकाने जेव्हा कुत्र्याचा प्रामाणिकपणा पाहिला तेव्हा त्यांनी टाळ्या वाजवत त्याला सन्मान दिल्याचेही सांगितले जात आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Venezuela earthquake heartwarming photo viral dog protects child under rubble goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Venezuela
  • viral news
  • viral photo

संबंधित बातम्या

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
1

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
2

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
3

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
4

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.