Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कब्रिस्तानाच्या आत ये…! अंधाऱ्या रात्री फूड डिलिव्हरी बॉयला आला भयावह कॉल, पुढे काय घडलं; Video Viral

Scary Video : कब्रिस्तानातून आला फूड डिलिव्हरीचा कॉल अन् मग पुढे जे घडलं त्याने डिलिव्हरी बॉयचं काय तर युजर्सही घाबरले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2026 | 02:30 PM
कब्रिस्तानाच्या आत ये...! अंधाऱ्या रात्री फूड डिलिव्हरी बॉयला आला भयावह कॉल, पुढे काय घडलं; Video Viral

कब्रिस्तानाच्या आत ये...! अंधाऱ्या रात्री फूड डिलिव्हरी बॉयला आला भयावह कॉल, पुढे काय घडलं; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रात्री 1 वाजता आलेल्या ऑर्डरनुसार फूड डिलिव्हरी बॉय स्मशानभूमीच्या गेटपर्यंत पोहोचला, ज्यामुळे तो हादरला.
  • कॉलवर महिलेने “स्मशानभूमीत आत या” असे सांगितले ज्यांने डिलिव्हरी बॉय आणखी घाबरला.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
सध्या सोशल मिडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याने सर्वांनाच धक्का दिला. ही घटना एका डिलिव्हरी बाॅयसोबत घडली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. तर घडलं असं की, मध्यरात्री फूड डिलिव्हरी बाॅयला एका बिर्याणीची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर एका महिलेने रात्री 1 वाजताच्या सुमारास केली. पण जेव्हा फूड डिलिव्हरी बाॅय ऑर्डर देण्यासाठी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. हे ठिकाणा कोणते घर किंवा ऑफिस नव्हते तर ते होते स्मशानभूमीचे मुख्य दार…

जुन्या सिम कार्डमधून काढले 27 लाखांचे सोने! व्हायरल व्हिडिओनंतर ई-कचऱ्याला सोन्याचे भाव

व्हिडिओ झालाय व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, डिलिव्हरी बॉय घाबरून दिलेल्या नंबरवर कॉल करत असताना एका महिलेचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. ती डिलिव्हरी बाॅयला विचारते, “तुम्हाला पुढे स्मशानभूमी दिसते का?” जेव्हा डिलिव्हरी बॉय हो म्हणतो तेव्हा ती महिला उत्तर देते, “बस त्याच्या आत या.” जेव्हा डिलिव्हरी बॉयने घाबरून सांगितले की खूप अंधार आहे आणि तो घाबरला आहे, तेव्हा त्या महिलेने उत्तर दिले, “तुम्हाला का भीती वाटते? मी आत आहे.” मग ती म्हणाली, “समोरच्या विजेच्या खांबावर ये. माझी गाडी बिघडली, मी बाहेर येऊ शकत नाही.” पण स्मशानभूमीतील शांतता आणि महिलेच्या बोलण्याने डिलिव्हरी बॉय इतका घाबरला की त्याने धोका पत्करण्यास नकार दिला आणि सांगितले की, तुम्ही ऑर्डर कॅन्सल करा.

🚨 STRANGER THINGS HAPPENING 🚨 –Viral Video shows woman Ordering Food at the Graveyard
Delivery Agent declines to Enter
— Seriously not funny woman why she will do that?? pic.twitter.com/FZePgFgv44
— Gagan Choudhary (@choudhary_99415) February 1, 2026

नॉस्टॅल्जियाचा तडका! रंबा होsss… व्हायरल गाण्यावर थिरकली ओरिजिनल डान्सर, 45 वर्षांनंतरही तोच जोश पाहून चाहते घायाळ; Video Viral

या १ मिनिट १३ सेकंदाच्या व्हिडिओमुळे ऑनलाइन एक नवीन वाद निर्माण झाला आहे. नेटिझन्स सतत त्यांचे मत शेअर करत आहेत. अनेकजण म्हणतात की ते डिलिव्हरी बॉईजच्या धाडसाला सलाम करतात. कडक ऊन असो वा थंडी ते वेळेवर अन्न पोहोचवण्यासाठी आपले जीवन धोक्यात घालतात. हा व्हिडिओ @choudhary_99415 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या डिलिव्हरी बॉयने खूप हुशारीने काम केले आहे. आता भूतांनीसुद्धा ऑनलाइन ऑर्डर द्यायला शिकले आहे! सावधान राहा, मित्रांनो! जय श्री राम” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ स्क्रिप्टेड आहे हे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे विश्वास ठेवण्यासारखं नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral a food delivery boy received a horrific call from graveyard at night viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • horror story
  • Shocking Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.