Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदावर विरजण…! हळदी सोहळ्यात रॉयल एंट्री घेताच हायड्रोजन फुगे फुटले अन् बाहेर पडल्या आगीच्या ज्वाळा; Video Viral

Blast In Haldi Ceremony : हळदी समारंभात धुमधडाका... वर-वधूच्या एका चुकीने त्यांच्या खास क्षणाला राखेत बदललं. हायड्रोजन फुग्यांसह एंट्री घेताच झाला मोठा स्फोट अन् काय घडलं पुढे ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 25, 2025 | 12:16 PM
आनंदावर विरजण...! हळदी सोहळ्यात रॉयल एंट्री घेताच हायड्रोजन फुगे फुटले अन् बाहेर पडल्या आगीच्या ज्वाळा; Video Viral

आनंदावर विरजण...! हळदी सोहळ्यात रॉयल एंट्री घेताच हायड्रोजन फुगे फुटले अन् बाहेर पडल्या आगीच्या ज्वाळा; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • हळदी समारंभात विघ्न
  • हायड्रोजन फुगे फुटले
  • स्फोटामुळे समारंभात गोंधळ निर्माण झाला
लग्नसमारंभ हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. सोशल मिडियावर सध्या लग्नसमारंभांचे नवनवीन ट्रेंड सुरु आहेत. प्रत्येकाला लग्नमंडपात खास आणि राॅयल एंट्री हवी असते पण प्रत्येकवेळी आपल्याला जसे हवे असते तसे घडून येत नाही. असेच काहीसे आताच्या व्हिडिओमध्येही घडून आल्याचे दिसून आले. वधूने ट्रेंड पाहून हळदी समारंभात एक खास एंट्री घेऊ पाहिली खरी पण घडलं काही भलतंच. रंगीबेरंगी हायड्रोजन फुग्यांसह वधूने यात एंट्री घेतल्याचे दिसले, ती आनंदी होती पण हा तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही आणि काही क्षणातच मोठा अपघात घडला. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अजगरांच्या वस्तीत काकांची खतरनाक एंट्री, हसत हसत जाऊन झोपला अन्… पाहून सर्वांचाच थरकाप उडाला; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

हा व्हिडिओ दिल्लीतील एका हळदी सोहळ्यातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये वधू आणि वर काही वऱ्हाड्यांसह एंट्री घेताना दिसते. यावेळी एकाने रंगीबेरंगी हायड्रोजन फुग्यांचा गुच्छ पकडलेला असतो, सर्वांच्या चेहऱ्यावर सोहळ्यासाठीचा आनंद असतो पण तितक्यातच अचानक हे फुगे फुटतात आणि तिथे एक मोठा स्फोट होतो. या स्फोटात वधू आणि वरसह अनेकांना दुखापत झाली आणि घटनास्थळी गोंधळ उडाला.

याचा व्हिडिओ @Incognito_qfs नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देत लिहिण्यात आले आहे की,’एका जोडप्याने त्यांच्या हळदीच्या उत्सवात हायड्रोजन फुगे वापरले. त्यांच्या भव्य प्रवेशादरम्यान फुगे फुटले आणि वधू आणि वर दोघेही भाजले. ते एका प्रकारच्या “व्हायरल ट्रेंड” चे अनुसरण करत होते आणि शेवटी त्यांच्या योजना उध्वस्त झाल्या’.

अशा चुका टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करत पुढे लिहिण्यात आले की, ‘फुग्यांमध्ये हायड्रोजन वापरणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. ते ज्वलनशील आहे आणि अगदी लहानशा ठिणगीमुळेही स्फोट होऊ शकतो. सहसा लोक फुग्यांमध्ये हेलियम वापरतात. हेलियम हा एक निष्क्रिय वायू आहे आणि तो प्रतिक्रिया देत नाही. परंतु, हायड्रोजन हेलियमपेक्षा हलका आहे आणि फुग्यांना चांगला उचलतो. हायड्रोजन देखील स्वस्त आहे. काही बावळट लोकांनी त्यांच्या एका रीलमध्ये ते वापरले असेल आणि ते व्हायरल झाले असतील. विज्ञानाचे मूलभूत ज्ञान तुम्हाला पूर्णपणे टाळता येण्याजोग्या अपघातांपासून वाचवू शकते. व्हायरल ट्रेंडचे अनुसरण करण्यापूर्वी नेहमीच तुमच्या मेंदूचा वापर करा’.

A couple used Hydrogen Balloons in their Haldi celebration. The balloons exploded during their grand entry and left both the bride and groom with burns. They were following some sort of “viral trend” and ended up ruining their plans. Using Hydrogen in balloons is absolutely… pic.twitter.com/qhazUxNVlS — Incognito (@Incognito_qfs) November 24, 2025

बाईने स्वछता अभियान जास्तच मनावर घेतलंय… जीव धोक्यात घालून पुसू लागली लादी, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

दरम्यान व्हिडिओतील या दृश्यांवर यूजर्सनेही नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले. . एका युजरने लिहिले आहे, “लोक या वेड्या व्हायरल ट्रेंड्सचा फॉलो करण्याऐवजी आपल्या सुंदर पारंपारिक भारतीय शैलीतील लग्नांना का चिकटून राहू शकत नाहीत याचे आश्चर्य वाटते. काही गोष्टी आहेत तशाच चांगल्या वाटतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांनी हायड्रोजन बॉम्बच कधी नाव ऐकलं नव्हतं का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “समाजात रसायनशास्त्राचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral hydrogen balloons blast in haldi ceremony viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • shocking viral news
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

अतिथि देवो: भव! गोव्यात हरवलेल्या परदेशी महिलेसाठी भारतीय कॅब ड्रायव्हर बनली देवदुत, Video Viral
1

अतिथि देवो: भव! गोव्यात हरवलेल्या परदेशी महिलेसाठी भारतीय कॅब ड्रायव्हर बनली देवदुत, Video Viral

काकांच्या प्रेमाला तोड नाही! काकूंच्या झुमक्यांसाठी स्वीकारलं अनोखं चॅलेंज, 30 पुशअप्स करत जिंकलं प्राइज; क्युट Video Viral
2

काकांच्या प्रेमाला तोड नाही! काकूंच्या झुमक्यांसाठी स्वीकारलं अनोखं चॅलेंज, 30 पुशअप्स करत जिंकलं प्राइज; क्युट Video Viral

मुस्लीम वेशात तरुणांची हरिद्वारमध्ये हुल्लडबाजी! गैर हिंदूंच्या प्रवेशांच्या वादात आणखी एक ठिणगी, Video Viral
3

मुस्लीम वेशात तरुणांची हरिद्वारमध्ये हुल्लडबाजी! गैर हिंदूंच्या प्रवेशांच्या वादात आणखी एक ठिणगी, Video Viral

Video Viral: फोर्ड प्लांटमध्ये ट्रम्पला राग अनावर; ‘पीडोफाईल प्रोटेक्टर ‘ म्हणणाऱ्या माणसाकडे पाहून केले आक्षेपार्ह हावभाव
4

Video Viral: फोर्ड प्लांटमध्ये ट्रम्पला राग अनावर; ‘पीडोफाईल प्रोटेक्टर ‘ म्हणणाऱ्या माणसाकडे पाहून केले आक्षेपार्ह हावभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.