Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑपरेशन पजामा! पत्नीच्या कपड्यांसाठी लावला 112 वर फोन; नवऱ्याच्या मागणीने पोलिसांचेही हसू आवरेना; Video Viral

Funny Video : देश संकटात नाही, पायजमा संकटात! 112 वर कॉल करत पोलिसांना घरी बोलावलं अन् मागणी ऐकताच पोलीस झाले थक्क. सखोल चौकशी केल्यानंतर अखेर प्रकरण मिटलं पण व्हिडिओतील संभाषणाने मात्र सर्वांनाच हसू अनावर केलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 04, 2026 | 10:14 AM
ऑपरेशन पजामा! पत्नीच्या कपड्यांसाठी लावला 112 वर फोन; नवऱ्याच्या मागणीने पोलिसांचेही हसू आवरेना; Video Viral

ऑपरेशन पजामा! पत्नीच्या कपड्यांसाठी लावला 112 वर फोन; नवऱ्याच्या मागणीने पोलिसांचेही हसू आवरेना; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पत्नीचा हरवलेला पायजमा शोधण्यासाठी नवऱ्याने थेट 112 वर फोन केल्याचा मजेदार प्रकार समोर आला.
  • पोलीस आणि नवऱ्याचे मजेदार संभाषण सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
  • व्हिडिओ पाहून आता अनेकांना हसू अनावर झालं आहे.
सोशल मिडियाच्या दुनियेत तुम्हाला इथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे कधी धक्कादायक तरी कधी खळखळून हसवणाऱ्या घटना शेअर केल्या जातात. अशात अलिकडेच एक मजेदार घटना इंटरनेटवर व्हायरल झाली आहे ज्याने सर्वांनाच एकाच वेळी थक्क केलं तसेच खूप हसवलं. नागरिकांच्या सेवेसाठी रात्रदिवस तत्पर असणारे देशाचे पोलिस एका फोन काॅलवर आपल्या मदतीसाठी हजर असतात. अशात या सेवेचा फायदा घेत एका व्यक्तीने अनोखी तक्रार दाखल केली जी ऐकताच पोलिसही हैराण झाले. चला या घटनेत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

30 मीटर लांब सापाच्या डोक्यावर चढून दिला जबरदस्त परफॉर्मन्स, 200 कोटींच्या त्या शो’ने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

काय आहे प्रकरण?

व्हायरल व्हिडिओ एका पुरुषाच्या अनोख्या मागणीविषयी आहे ज्याने पोलिसांनी पत्नीचा हरवलेला पायजमा शोधण्यासाठी काॅल करुन बोलावून घेतले. पुरूषाच्या तक्रारीनंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले पण जेव्हा त्यांना समजलं की एका पायजमासाठी त्यांना बोलावण्यात आलं आहे तेव्हा हे ऐकूण क्षणभरासाठी थक्क झाले. विशेष म्हणजे, व्यक्तीला ओरडण्याऐवजी पोलिसांनी समजूतदारपणे परिस्थिती हाताळी आणि हरवलेल्या पायजम्याविषयी पूर्ण चाैकशी केली.

व्हिडिओमध्ये पोलिस अधिकारी व्यक्तीला काॅल करण्याचे मूळ कारण विचारतो ज्यावर पती पत्नीकडे निशाणा साधत तिचा पायजमा हरवल्याचे स्पष्ट करतो. तो सांगतो की, हरवलेला तो पायजमा आता त्याला परत मिळाला आहे, ज्यानंतर खात्री करुन घेण्यासाठी पोलिस व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला तो पायजमा दाखवण्यास सांगतात. घटनेची संपूर्ण चाैकशी केल्यानंतर आणि हरवलेला पायजमा पाहिल्यानंतर पोलिस तिथून निघून जातात आणि अखेर हे पायजमा प्रकरण तिथेच मिटते. चाैकशीदरम्यानचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील व्यक्ती आणि पोलिसांचे संभाषण ऐकूण अनेकांना हसू अनावर झालं.

चिमुकल्याला ई-रिक्षा चालकाकडे सोडून आई गेली बारमध्ये दारू प्यायला… बेधुंद होऊन रस्त्यावर पडली अन् गुरुग्राममधील Video Viral

घटनेचा व्हिडिओ @mr.mintu_roy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ कट झाल्यानंतर, पोलिसांनी त्याला चांगलीच सेवा दिली असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे माझी पण शाल नाही सापडत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बायको असावी तर अशी तिने स्वतःच नाव पण नाय सांगितलं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral man calls 112 for wife lost pajama viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • funny video
  • Husband and wife
  • Police News
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Baramati Police: बारामती तालुका पोलिसांची गरुड झेप! ६ महिन्यांत शोधले २२ महागडे मोबाईल; ४ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द
1

Baramati Police: बारामती तालुका पोलिसांची गरुड झेप! ६ महिन्यांत शोधले २२ महागडे मोबाईल; ४ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द

‘कमरेला हात लावला तर धुवून टाकेल’, स्टेजवर छेड काढताच डान्सरने तरुणाच्या कानशिलात बजावली; Video Viral
2

‘कमरेला हात लावला तर धुवून टाकेल’, स्टेजवर छेड काढताच डान्सरने तरुणाच्या कानशिलात बजावली; Video Viral

UP Elections 2027: 2024 मधून घेतला धडा; यूपी जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन,1.76 लाख बूथ पालक, 27,633 शक्ती केंद्रांवर विशेष फोकस
3

UP Elections 2027: 2024 मधून घेतला धडा; यूपी जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन,1.76 लाख बूथ पालक, 27,633 शक्ती केंद्रांवर विशेष फोकस

UP Crime : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार
4

UP Crime : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.