Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात रॉयल डिलिव्हरी! पाठीवर ब्लिंकिंटची बॅग अन् घोड्यावर बसून ताऊ करू लागले डिलिव्हरी; मजेदार Video Viral

Delivery On Horse : धोती, फेटा घालून ताऊ कामासाठी तयार, ब्लिंकिंटची ऑर्डर पाठीवर घेऊन चक्क घोड्यावर बसून करू लागले डिलिव्हरी. दृष्यांनी युजर्सचं वेधलं लक्ष अन् घटनेचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 25, 2026 | 09:30 AM
याला म्हणतात रॉयल डिलिव्हरी! पाठीवर ब्लिंकिंटची बॅग अन् घोड्यावर बसून ताऊ करू लागले डिलिव्हरी; मजेदार Video Viral

याला म्हणतात रॉयल डिलिव्हरी! पाठीवर ब्लिंकिंटची बॅग अन् घोड्यावर बसून ताऊ करू लागले डिलिव्हरी; मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सामान्यतः बाईकवर दिसणारी डिलिव्हरी यावेळी वेगळ्याच पद्धतीने करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले.
  • आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक साधन वापरून केलेली ही डिलिव्हरी पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
  • व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी ‘रॉयल डिलिव्हरी’ म्हणत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर इतका वाढला आहे की, आजकाल लोक साध्या गोष्टी घेण्यासाठीही ऑनलाईन क्विक डिलिव्हरी ॲपचा वापर करु लागले आहेत. यासाठी अनेक प्लॅटफाॅर्म्स लोकप्रिय आहेत आणि यातीलच एक म्हणजे ब्लिंकिंट. हे एक असे ॲप आहे जिथे खाण्या-पिण्याच्या गोष्टींपासून इलेक्ट्राॅनिकपर्यंतच्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतात. ग्राहक इथून आपली गरजेची वस्तू ऑर्डर करुन अवघ्या काही मिनिटांतच त्याची डिलिव्हरी घरी मिळवू शकतात. साधारणपणे ही डिलिव्हरी बाईकवर होताना आपण पाहिली आहे पण अलिकडेच एक अजब-गजब व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक डिलिव्हरी मॅन ब्लिंकिंटची ऑर्डर चक्क घोड्यावर बसून डिलिव्हर करताना दिसून आला. त्याचा अनोखा अंदाज आणि डिलिव्हरीसाठी वापरण्यात आलेले साधन पाहून लोक थक्क झाले. अनेकांनी याला रॉयल डिलिव्हरीची उपमाही दिली.

निसर्गालाच बनवले कॅनव्हस… तरुणीने झाडावर साकारली प्रेमानंद महाराजांची हुबेहूब प्रतिकृती; अद्भुत Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

आजकाल ऑनलाइन वस्तू ऑर्डर करणे खूप सामान्य झाले आहे आणि तुम्ही स्वतःही अनेक गोष्टी ऑनलाइन ऑर्डर कराल. तुम्हाला रस्त्यावर डिलिव्हरी करणारे लोक दिसतील, पण तुम्हाला ते सर्व बाईकवर दिसतील. पण तुम्ही कधी घोड्यावरून डिलिव्हरी करताना कधी पाहिले आहे का? जर नसेल, तर आज तुम्हाला ते दिसेल, कारण एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक वयस्कर माणूस घोड्यावर स्वार होऊन, पाठीवर ब्लिंकिटची बॅग घेऊन डिलिव्हरी करण्यासाठी जाताना दिसला. आजच्या काळात घोडा शहरी भागात फारसा दिसून येत नाही अशात एका घोड्यावरुन डिलिव्हरी केली जात आहे हे पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले.

The royal delivery ever 😎😍#Blinkit pic.twitter.com/lJJ4gXQCqO — JYOTI सिंह DHILLON🇮🇳 (@NayaBharatHoon) February 23, 2026

श्रद्धेला सीमेचे बंधन नाही! रशियन महिलांनी राधाकुंडात केली दंडवत परिक्रमा, भक्तिमय भाव पाहून युजर्स गेले भारावून… Video Viral

दरम्यान अनोख्या डिलिव्हरीचा व्हिडिओ @NayaBharatHoon नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आतापर्यंतची सर्वात शाही डिलिव्हरी’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “व्वा, खूप छान” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे घोड्यावर डिलिव्हरी, हे तर दुर्लभ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अशी डिलिव्हरी माझ्या घरीही व्हायला हवी”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man delivering blinkit order while seating on horse viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Blinkit
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
1

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
2

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
3

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
4

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.