Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुरंधर चित्रपट पाहताच व्यक्ती कॅरॅक्टरच्या एवढ्या आहारी गेला की… थिएटरमध्ये करू लागला ‘ते’ कृत्य; प्रेक्षक हादरले; Video Viral

Dhurandhar Movie Theater Video : धुरंदर चित्रपट पाहता पाहता व्यक्तीने पीव्हीआरमध्ये असे कृत्य केले की पाहून आजूबाजूचे प्रेक्षकही हादरले. अनेकांनी हे दृश्य कॅमेरात कैद केले आणि इंटरनेटवर याचा व्हिडिओ शेअर केला.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 09, 2025 | 02:34 PM
धुरंधर चित्रपट पाहताच व्यक्ती कॅरॅक्टरच्या एवढ्या आहारी गेला की... थिएटरमध्ये करू लागला 'ते' कृत्य; प्रेक्षक हादरले; Video Viral

धुरंधर चित्रपट पाहताच व्यक्ती कॅरॅक्टरच्या एवढ्या आहारी गेला की... थिएटरमध्ये करू लागला 'ते' कृत्य; प्रेक्षक हादरले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • धुरंधर चित्रपट पाहताना व्यक्तीने केलं नको ते कृत्य
  • पीव्हीआरमधील व्हिडिओ व्हायरल
  • नक्की काय घडलं ते जाणून घ्या
रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना अशी मोठी स्टारकास्ट घेऊन ‘धुरंदर’ हा हिंदी स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटातील नव्या जोडीने तसेच कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने प्रक्षकांचे मन आधीच जिंकल्याचे दिसून येत आहेत. चित्रपटाची प्रसिद्धि आणि कथानकाने सोशल मिडियावर आधीच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अशात नुकताच थिएटरमधील एक नवा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होताना दिसून आला आहे. व्हिडिओत धुरंधर चित्रपट पाहताना व्यक्ती असं काहीतरी करताना दिसतो जे पाहताच सर्व थक्क होऊन जातात. चला व्हिडिओत नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

कान्हाच्या प्रेमात भान हरपून बसली! वरात आली, कन्यादानही झालं अन् विधिवत युपीच्या कन्येने केलं श्रीकृष्णाशी लग्न; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

धुरंधर सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतचं आहे. अशातच थिएटरमधील या नवीन व्हिडिओने आता इंटरनेटवर धुमाकूळ माजवला आहे. व्यक्ती चित्रपट पाहता पाहता रणवीर सिंहच्या कॅरेक्टरमध्ये इतका गुंग झाला की त्याने थेट पीव्हीआरमध्ये सिगारेट ओढायला सुरुवात केली. त्याची ही कृती पाहून आजूबाजूचे प्रेक्षक हादरले आणि लोकांनी हे दृश्ये आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक व्यक्ती सीटवर बसून आरामात चित्रपट पाहत असल्याचे दिसते. यावेळी त्याच्या हातात सिगारेट असते आणि ती सिगारेट ओढत तो चित्रपटाचा आनंद लुटत असतो. काहींनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “तो पात्रात थोडा जास्तच गुंतला आहे”. दरम्यान व्यक्तीच्या या प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे.

परंपरेनुसार नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन! करावे गावातील खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगोचे दर्शन; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @brut.india नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो मुख्य पत्राचा अनुभव घेत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्मोकिंग का करत आहे, तो बाहेरची मोकळी हवा घेऊ शकला असता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आशा आहे की त्याला थिएटरमधून बाहेर काढले गेले असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man did shocking thing while watching dhurandhar movie viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • bollywood movies
  • smoking
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
1

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
2

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
3

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.