Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिथे फ्री तिथे मी! मेलेल्या कोंबड्या लुटण्यासाठी लोकांची गर्दी, कधीही पाहिली नसावी अशी लूट… घटनेचा Video Viral

Dead Chickens Loot : मूर्खपणाचा कळस! मेलेल्या कोंबड्यांचा ढिग पाहताच लोक उत्साही झाली आणि प्रत्येकाने फेकलेल्या कोंबड्या लूटण्यास सुरुवात केली. माहितीनुसार, पोल्ट्री फार्मने या मेलेल्या कोंबड्या फेकलेल्या असतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 17, 2026 | 10:13 AM
जिथे फ्री तिथे मी! मेलेल्या कोंबड्या लुटण्यासाठी लोकांची गर्दी, कधीही पाहिली नसावी अशी लूट... घटनेचा Video Viral

जिथे फ्री तिथे मी! मेलेल्या कोंबड्या लुटण्यासाठी लोकांची गर्दी, कधीही पाहिली नसावी अशी लूट... घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मिडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओमध्ये लोक मेलेल्या कोंबड्यांची लूट करताना दिसून आले.
  • व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्स घटनेवर मोठ्या प्रमाणात टिका व्यक्त करत आहेत.
माणसाचा नियम आहे फ्रीमध्ये कोणतीही गोष्ट मिळत असेल ती सोडायची नाही. साधा ज्यूस जरी रस्त्यावर फ्रीमध्ये वाटला जात असेल तर तिथे आपल्याला लोकांनी मोठी गर्दी दिसून येते अशात फ्री चिकन म्हटलं तर काय होईल याता विचार करा. सोशल मिडियावर आता अनोखी घटना शेअर करण्यात आली आहे ज्यात लोक फ्रीमध्ये मेलेल्या कोंबड्या वेचण्यासाठी धडपड करताना दिसून आले. मृत कोंबड्यांचा ढिग जमिनीवर ठेवलेला आहे आणि त्यातून लोक कोंबड्या वेचून आपल्या घरी घेऊन जात आहेत. काही पिशव्यांमध्ये कोंबड्यांना घेऊन जात आहेत तर काही दोन्ही हातात पकडून कोंबड्यांची लूट करत आहेत. आता नक्की काय घडलंय याविषयी चला सविस्तर जाणून घेऊयात.

स्वप्नवतंच जणू! आकाशातून झाला पैशांचा पाऊस, पतीसोबतच्या भांडणात महिलेने बाल्कनीतून फेकले 1,51,00,000 रुपये; Video Viral

काय आहे प्रकरण?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतक्या मेलेल्या कोंबड्या आल्या कुठून? तर व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, पोल्ट्री फार्मने आपल्या गाडीतून मेलेल्या कोंबड्या फेकून टाकल्या होत्या ज्यानंतर लोकांनी त्या लुटण्यासाठी मोठी गर्दी केली. व्हिडिओमध्ये आपल्याला लोकांचा मोठा जमाव काहीतरी वेचताना दिसतं आणि व्हिडिओ पुढे जाताच स्पष्ट होतं की, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या फेकण्यात आल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच आता यावर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यूजर्सने व्हिडिओवर टिका करत लोकांच्या या कृतीचा निषेध केला. अनेकांचं म्हणणं होत की, मेलेल्या कोंबड्या या संसर्ग पसरवू शकतात ज्यामुळे त्यांना खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. लोकांनी लुटलेल्या त्या कोंबड्या दिल्या गेल्या नव्हत्या तर फेकल्या गेल्या होत्या याचाच अर्थ त्या खाण्या लायक नाहीत. अशा परिस्थितीत जमावाने त्या मेलेल्या कोंबड्या लुटून स्वत:चा फायदा केला नाही तर आरोग्याचा धोका ओढावून घेतला. ही घटना नक्की कुठली आहे याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पोल्ट्री फार्म वाली गाड़ी मरे हुए मुर्गे डालने आई थी
अक्ल के अंधे लोग मरे हुए मुर्गे उठा ले गए। pic.twitter.com/bFc8RRj80Y
— Lovely (@Lovely92698976) April 14, 2026

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @Lovely92698976 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘पोल्ट्री फार्मचे वाहन मेलेल्या कोंबड्या टाकण्यासाठी आले होते. त्या मूर्ख लोकांनी मेलेल्या कोंबड्या उचलून नेल्या’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “ते सर्व राक्षस आहेत, त्यांच्यापैकी कोणीही माणूस नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मेलेल्या कोंबडीचे रक्त आतच राहते, आणि त्या रक्तात ट्रिलियन-प्रकारच्या पेशी असतात, ज्या हानिकारक असतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भावा, त्याचे वाटप केले जात नाहीये, ते फेकून दिले जात आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral people looted dead chickens which poultry farm has discarded viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • chicken
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

स्वप्नवतंच जणू! आकाशातून झाला पैशांचा पाऊस, पतीसोबतच्या भांडणात महिलेने बाल्कनीतून फेकले 1,51,00,000 रुपये; Video Viral
1

स्वप्नवतंच जणू! आकाशातून झाला पैशांचा पाऊस, पतीसोबतच्या भांडणात महिलेने बाल्कनीतून फेकले 1,51,00,000 रुपये; Video Viral

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral
2

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral
3

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral
4

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.