Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोबोट पडला प्रेमात! नाचता नाचताच मुलीजवळ गेला अन् मारली घट्ट मिठी, काही केल्या सोडेने तिचा हात; घटनेचा Video Viral

Robot Viral Video : नटीनं नाही इथे तर रोबोटनेच मारली मिठी... ! चीनच्या शालेय कार्यक्रमात घडलेल्या या प्रकाराने धूम उडवली असून यातील रोबोटच्या त्या कृत्याने सर्वांना हैराण केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 28, 2026 | 09:18 AM
रोबोट पडला प्रेमात! नाचता नाचताच मुलीजवळ गेला अन् मारली घट्ट मिठी, काही केल्या सोडेने तिचा हात; घटनेचा Video Viral

रोबोट पडला प्रेमात! नाचता नाचताच मुलीजवळ गेला अन् मारली घट्ट मिठी, काही केल्या सोडेने तिचा हात; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कार्यक्रमादरम्यान सादरीकरण करताना अचानक अनपेक्षित प्रकार घडल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.
  • व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच यूजर्सनी मजेदार आणि आश्चर्यचकित प्रतिक्रिया दिल्या.
  • तांत्रिक बाबींवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले.
मागील काही काळापासून रोबोटचा प्रभाव वाढत चालला आहे. माणसाचे काम सुखकर करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे रोबोट्स प्रत्येक क्षेत्रात वापरले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच तमिळनाडू निवडणूकीतही रोबोटला वोटर्सचे स्वागत करण्यासाठी ठेवण्यात आले होते. पण म्हणतात ना चांगल्या गोष्टीतही काहीतरी चूक ही सापडतेच. अशीच एक घटना चीनच्या रोबोटसोबत घडताना दिसली. एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा रोबोट मुलींसोबत नृत्य सादर करत होता तेव्हा अचानक त्याचाच काही बिघाड झाला. रोबोट नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर त्याने तिथे उपस्थित एका मुलीली मिठी मारली आणि तिला पकडूनच तो डान्स करु लागला. चला घटनेत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

‘स्वच्छ भारत’ मोहिमेला रशियन दूतावासाची साथ; चिमुकल्याच्या सहभागाने जिंकली भारतीयांची मने, VIDEO

काय घडलं व्हिडिओत?

चीनच्या शांक्सी प्रांतात ही घटना घडून आल्याचे वृत्त आहे. घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर जोरदार शेअर केला जात असून यातील दृष्ये पाहून यूजर्स अवाक् झाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २३ रोजी, चीनच्या शान्शी प्रांतातील ‘शिआन युरेशिया विद्यापीठा’मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात रोबोट विद्यार्थ्यांसोबत डान्स सादर करत होता. यादरम्यानच अचानक काही तांत्रिक बिघाडामुळे रोबोट नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसले. नाचता नाचताच त्याने मागे वळून पाहिले आणि नृत्याचे नेतृत्व करणाऱ्या मुलीजवळ जाऊन त्याने घट्ट मिठी मारली. व्हिडिओमध्ये दिसते की, मुलगी रोबोटला दूर करण्याचा प्रयत्न करतो पण तो काही केल्या सोडायला तयार नसतो. अखेर एक महिला जेव्हा धावत जाऊन रोबोटला मुलीजवळून दूर करते तेव्हा तो तिला सोडून पुढे जाताना दिसतो.

दोन सेकंदाचा आनंद अन्…! लग्नात ‘ग्रॅंड एन्ट्री’ जीवावर बेतली; फायरगनमुळे नवरदेवासोबत ‘असं’ काही घडलं, VIDEO पाहून उडेल थरकाप

मानवी रोबोट नियंत्रणाबाहेर जाण्याची ही पहिलीच घटना नाही. अशा घटना वेळोवेळी आपल्या समोर येत असतात ज्यामुळे रोबोटच्या वापरावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेचा व्हिडिओ @shinmindailynews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “तो त्या मुलीला धरून नाचायला शिकवत होता आणि लोक तिला ओढत होते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रोबोटचं तिच्यावर प्रेम जडलं वाटतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कोण म्हणत रोबोटमध्ये भावना नसतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral robot hugged girl during dance during china school event viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • China
  • Robot
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
1

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश
2

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स
4

Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.