Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नात्यांची चाैकटी मोडली, जावयाला बायकोपेक्षा सासूच आवडली… थेट कोर्टात बांधली लग्नगाठ; Video Viral

Sasu-Javai Marriage Video : जावयांच सासूवर जडलं प्रेम तर सासूनेही या आगीत घातलं तेल! नात्याची परिसीमा ओलांडत दोघांनी विवाह केला आणि याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 09, 2026 | 09:09 AM
नात्यांची चाैकटी मोडली, जावयाला बायकोपेक्षा सासूच आवडली... थेट कोर्टात बांधली लग्नगाठ; Video Viral

नात्यांची चाैकटी मोडली, जावयाला बायकोपेक्षा सासूच आवडली... थेट कोर्टात बांधली लग्नगाठ; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका व्हायरल व्हिडिओमुळे नातेसंबंधांच्या मर्यादा आणि सामाजिक मूल्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
  • कथित विवाहाचे दृश्य सोशल मीडियावर वेगाने पसरले असून त्यावर नेटकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
  • घटनेनंतर अनेकांनी नैतिकता, कौटुंबिक नातेसंबंध आणि समाजातील बदलत्या प्रवृत्तींबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
सोशल मिडियाच्या जगात कधी काय घडून येईल ते सांगता येत नाही. इथे नेहमीच अनेक धक्कादायक घटना शेअर केल्या जातात ज्यांना पाहून आपल्या पायाखालची जमिनच हादरेल. अलिकडेही नात्यांना काळीमा फासणारी एक घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. प्रत्येक नात्याची आपली चाैकट असते जी पार केली तर ते नातं संपायला फार वेळ लागत नाही. इंटरनेटवर अशीच एक घटना वेगाने शेअर केली जात आहे ज्याने यूजर्स संतापून उठले आणि लोकांनी यावर टिका करायला सुरुवात केली. नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

Meta Software Engineer Quits: ’सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंटाळवाणे…!’ टॅनच्या एका विधानाने सोशल मीडियावर खळबळ; नेमकं काय आहे कारण ?

घडलं असं की, बायको सोडून जावयाला सासूच जास्त आवडली आणि त्याने थेट कोर्टात जाऊन सासूसोबतच लग्नगाठ बांधली. दावा केला जात आहे की, व्यक्तीचे त्याच्या सासूच्या साैंदर्यावर प्रेम जडले होते. हे एकतर्फी प्रेम नसून सासूलाही जावई आवडू लागला होता अशात नात्यांची चाैकट भेदून दोघांनी या नात्याला नवे नाव दिले. दोघांच्या विवाहासंबंधित व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला असून ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. चला नक्की प्रकरण काय याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपुर शहरातून सर्वांना हादरवणारी घटना समोर येत आहे. सांगितलं जात आहे की, सासू आणि जावयामधील जवळील पुढे इतकी वाढली की हे नातं प्रेमात रुपांतरीत झालं. इतकंच नाही तर दोघांनी नंतर लग्न करण्यचाही निर्णय घेतला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जावई आणि सासू दोघांनी गळ्यात वरमाला घातल्याचे दिसते. दोघांच्या हातात लग्नाचे प्रमाणपत्र दिसत आहे जो एक पुरावा आहे की त्यांनी अधिकृतपणे आपल्या नात्याला नवी ओळख दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच आता इंटरनेटवर चर्चेला उधाण आलं असून यूजर्सने नात्यांमधील मर्यादेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. दावा केला जात आहे की, दोघांनी कोर्ट मॅरेज केले असून दोघांसोबत ते आपला नवा संसार सुरु करण्याचा तयारीत आहेत.

Santacruz स्टेशनवर किळसवाणा प्रकार! ओव्हरब्रिजवरुन थेट रेल्वे ट्रॅकवर लघुशंका; VIDEO पाहून नेटकरी संतापले

दरम्यान घटनेचा व्हिडिओ @balaprasad260 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सासू जावयासोबत पळून गेली आणि त्या दोघांनी लग्न केले’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हिंदू धर्माला बदनाम करण्याचा कट रचला जात आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशांनी पाण्यात डुबुन मरायला हवं” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आजकाल लोकांना लाज राहिली नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral son in law married mother in law after falling in love viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • marriage
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
1

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral
2

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral
3

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral
4

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.