Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब! ’50 लाख दे नाहीतर मृतदेह सापडेल’, अपहरणाचे नाटक करुन व्यक्तीने पत्नीकडेच मागितली खंडणी; Video Viral

Fake Kidnapping : अरे बापरे! स्वत:नेच केले स्वत:चे अपहरण... गुजरातच्या सूरतमधून एक धक्कदायक प्रकरण समोर आलं आहे ज्यात व्यक्तीने स्वत:च्या किडनॅपिंगचा खोटा बनाव केल्याचे उघडकीस आले. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2026 | 09:11 AM
अजब-गजब! '50 लाख दे नाहीतर मृतदेह सापडेल', अपहरणाचे नाटक करुन व्यक्तीने पत्नीकडेच मागितली खंडणी; Video Viral

अजब-गजब! '50 लाख दे नाहीतर मृतदेह सापडेल', अपहरणाचे नाटक करुन व्यक्तीने पत्नीकडेच मागितली खंडणी; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी एका व्यक्तीने धक्कादायक योजना आखली.
  • कुटुंबीयांना पाठवलेल्या व्हिडिओमुळे प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले.
  • पोलिस तपासात समोर आलेल्या काही त्रुटींमुळे संपूर्ण रहस्य उलगडले.
देशात अनेक असे अतरंगी आणि जुगाडू लोक आहेत जे नवनवीन पद्धतीने आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात. अलिकडेच गुजरातमधून एक धक्क्दायक प्रकरण समोर आले आहे ज्यात व्यक्तीने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केल्याचे उघडकीस आले. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात व्यक्ती स्वत:चे अपहरण झाल्येचे भासवताना दिसून आला. त्याने आपल्या कुटुंबाला याचा व्हिडिओ शूट करुन पाठवला आणि नंतर खंडणीची मागणी केली. चला नक्की काय प्रकरण आहे आणि व्यक्तीने किडनॅपिंगचा खोटा बनाव का केला ते जाणून घेऊया.

धक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने केस कापले, तोंड काळ केलं अन् लघवी… संतापजनक घटनेचा Video Viral

काय होतं कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या सुरतमधील रहिवासी जिग्नेश तलाविया (३६ वर्षे) याचे शेअर मार्केटमध्ये ५० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. हे नुकसान भरुन काढण्यासाठी त्याने अपहरणाचा बनाव केल्याचा कथित दावा केला आहे. जिग्नेश अचानक बेपत्ता झाला ज्यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही तांसांनी कुटुंबियांच्या फोनवर एक व्हिडिओ पाठवण्यात आला ज्यात जिग्नेशला किडनॅप केल्याचे दृष्ये दिसले. व्हिडिओमध्ये जिग्नेशला दोरीने बांधल्याचे दिसले तसेच त्याच्या तोंडात कापडाचा एक गोळा देखील भरण्यात आला होता.

कुटुंबाने घेतली पोलिसांची मदत

जिग्नेशच्या किडनॅपिंगचा व्हिडिओ पाहताच कुटुंब घाबरले आणि त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. अपहरणकर्त्यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. हे पैसे पाठवले नाहीत तर जिग्नेशचा मृतदेह घरी मिळेल अशी धमकीही कुटुंबियांना देण्यात आली होती. हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहताच पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. व्हिडिओ बारकाईने तपासल्यानंतर तो गुजरातमध्येच शूट करण्यात आल्याचे पोलिसांच्या ध्यानात आले.

गुजरात के सूरत शहर से एक अपहरण और 50 लाख रुपये की फिरौती मांगने का एक ऐसा मामला सामने आया है! जिसके बारे में सुनकर आप भी दंग रह जाएंगे। सूरत शहर के मोटा वराछा इलाके में रहने वाले एक व्यक्ति जिग्नेश तलाविया ने खुद के ही अपहरण करने की झूठी कहानी गढ़ी अपने ही पत्नी के मोबाइल पर… pic.twitter.com/T3dSp2Lqv4 — Nilesh (@Drx_Nilesh7) June 19, 2026

संतापजनक! नर्सने रुग्णाच्या अंगावर फेकून मारली ग्लुकोजची बाटली, म्हणाली ‘जा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घे’; Video Viral

पोलिसांना तपासात अनेक संशयास्पद त्रुटी आढळून आल्या ज्याच्या जोरावर त्यांनी शोधमोहिम सुरु केली. अखेर ग्रोधा येथील हाॅटेलमधून जिग्नेशला पकडून त्याचा सर्व बनाव उघड करण्यात आला. पोलिस चाैकशीत जिग्नेशने घटनेची सर्व खरी कुबुली दिली आणि सांगितले की, शेअर मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये मोठे नुकसान झाल्याने ते भरुन काढण्यासाठी त्याने हा अपहरणाचा बनाव केला. आरोपानुसार त्याने अपहरणाची खोटी कहाणी रचली, पोलिसांची दिशाभूल केली, सरकारी संसाधनांचा गैरवापर केला आणि तपास यंत्रणांचा मौल्यवान वेळ वाया घालवला. ज्यामुळे पोलिसांनी न्यान संहितेच्या कलमांनुसार जिग्नेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Video viral surat man fakes own kidnapping demands rs 50 lakh ransom from family share market loss case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • Kidnaped Case
  • Surat
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
3

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
4

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.