Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral

Ajab-Gajab : एका लग्नाची अजब कहाणी! प्रेयसीला भेटायला जाताच गावकऱ्यांसमोर पितळं उघड झालं. मग काय, पंचायत बसली आणि कुटुंबाच्या संमतीने लगेचच दोघांना विवाहबंधनात अडकवण्यात आलं. लग्नाची ही अनोखी कथा आता सोशल मिडियावर चर्चित ठरली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2026 | 03:35 PM
एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral

एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • गावकऱ्यांच्या उपस्थितीत घेतला गेला एक अनपेक्षित निर्णय.
  • अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या नात्याची झाली खुली चर्चा.
  • एका भेटीनंतर घडलेल्या घटनांनी सर्वांनाच केले आश्चर्यचकित.
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. विभूतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात, एका शिक्षकाचे आणि गावच्या मुलीचे प्रेमप्रकरण होते. अशात एके दिवशी आपल्या प्रेयसीला भेटायला जाताच गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलं आणि तडकाफडकी दोघांच लग्न लावून दिलं. गावकरी आणि कुटुंबाच्या उपस्थित गावातील मंदिरात हा विवाह पार पडला. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यूजर्सने घटनेविषयी आश्चर्य व्यक्त केले आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.

रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक आणि तरुणी मागील बऱ्याच महिन्यांपासून एकेमेकांच्या संपर्कात होते. यादरम्यानच जेव्हा शिक्षक प्रेमिकाला भेटायला आला तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना एकत्र पाहिलं. यानंतर दोन्ही घरातील कुटुंबियांनी बोलोवण्यात आलं आणि गावात या गोष्टीवर पंचायत ठेवण्यात आली. गावकऱ्यांसमोर दोन्ही पक्षांची मतं विचारण्यात आली. याचबरोबर लग्नाबाबतही दोघांना विचारले असता दोघांनी याला सहमती दर्शवली. यानंतर कुटुंबिय आणि गावकऱ्यांच्या उपस्थित चट मंगनी पट बिहा करत लगेचच त्यांना लग्नबंधनात अडकवण्यात आलं.

प्रेमाची कबुली

तरुणाने सांगितले की, त्याच तरुणीवर खूप प्रेम आहे आणि त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. दुसरीकडे तरुणीनेही सहमती दर्शवत आपल्या प्रेमाची कबुली दिली. तरुणीच्या आईने सांगितले की, दोघे आधीपासून एकमेकांच्या संपर्कात होते ज्याची माहिती कुटुंबियांना सुरुवातीपासून होती. तरुणाच्या भावाने सांगितले की, दोघांचे लग्न झाले आहे आणि सर्वांनी या नात्याचा आनंदाने स्वीकार केला आहे. तथापि, तरुणाने सांगितले की, बऱ्याच काळापासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. लग्नासाठी त्याने ८ वर्षांचा काळ ठरवला होता पण गावकऱ्यांनी जबरदस्तीने घाईघाईत लग्न लावून दिले.

‘कमरेला हात लावला तर धुवून टाकेल’, स्टेजवर छेड काढताच डान्सरने तरुणाच्या कानशिलात बजावली; Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @viral_ka_tadka नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये वधू, वर आणि त्यांच्या आजूबाजूला गावकऱ्यांचा मोठा जमाव एकत्र जमल्याचे दिसते. दोघांनी गळ्यात हार घातलेले असते तर तरुणीच्या भांगेत सिंदूर भरलेले दिसते. एका भेटीमुळे त्यांचे आयुष्य इतके बदलेल याचा जोडप्याने विचार केला नसावा, पण अखेर त्यांच्या प्रेमकहाणीचा शेवट विवाहबंधनात झाला.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral teacher girlfriend caught by villagers in bihar samastipur villagers conduct marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • bihar
  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

अरे बापरे! चिमुकली अजगरासोबत खेळू लागली रस्सीखेच, Viral Video पाहून यूजर्स अवाक्
1

अरे बापरे! चिमुकली अजगरासोबत खेळू लागली रस्सीखेच, Viral Video पाहून यूजर्स अवाक्

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य
2

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य

लज्जास्पद! औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार
3

लज्जास्पद! औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral
4

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.