Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॉस्टॅल्जियाचा तडका! रंबा होsss… व्हायरल गाण्यावर थिरकली ओरिजिनल डान्सर, 45 वर्षांनंतरही तोच जोश पाहून चाहते घायाळ; Video Viral

वय फक्त आकडा! व्हायरल होत असलेल्या ‘रंबा हो’ गाण्यावर ओरिजिनल डान्सर कल्पना अय्यरचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यांचा जोश आणि अदाकारी आजही अनेकांना घायाळ करणारी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2026 | 10:43 AM
नॉस्टॅल्जियाचा तडका! रंबा होsss... व्हायरल गाण्यावर थिरकली ओरिजिनल डान्सर, 45 वर्षांनंतरही तोच जोश पाहून चाहते घायाळ; Video Viral

नॉस्टॅल्जियाचा तडका! रंबा होsss... व्हायरल गाण्यावर थिरकली ओरिजिनल डान्सर, 45 वर्षांनंतरही तोच जोश पाहून चाहते घायाळ; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • 69 वर्षांच्या ज्येष्ठ अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी ‘रंबा हो’ गाण्यावर पुन्हा डान्स करत चाहत्यांची मनं जिंकली.
  • त्यांचा डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर लाखो व्ह्यूज मिळवत प्रचंड चर्चेत आहे.
  • याला हरवून टाकणाऱ्या त्यांच्या एनर्जी आणि आत्मविश्वासाचं नेटिझन्सकडून भरभरून कौतुक होत आहे.
मागील वर्षांत सर्वात बहुचर्चित आणि हिट झालेला चित्रपट म्हणजे धुरंधर. चित्रपटाची कथाच काय तर यातील गाणी देखील जगभरात प्रचंड गाजली. यातच , ७० च्या दशकातील “रंबा हो” हे गाणं वापरण्यात आलं होतं जे इंटरनेटवर खूप ट्रेंडिग राहिलं. लोकांनी या गाण्यावर आधारित असंख्य रील तयार केले आहेत आणि शेअरही केले. आम्ही तुम्हाला सांगतो की, ज्येष्ठ अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी त्याकाळात या गाण्यावर डान्स केला होता आणि 45 वर्षांनंतर जेव्हा हे गाणं पुन्हा ट्रेंडमध्ये आलं तेव्हा त्यांनीही यावर आपला जलवा दाखवायला कोणती कसर सोडली नाही. अलिकडेच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यात 69 वर्षांच्या कल्पना अय्यर रंबा हो गाण्यावर थिरकताना दिसून आल्या.

मोबाईल टॉवरवर चढून व्यक्ती घेऊ लागला सेल्फी, पाहून सर्वांचेच हात थरथर कापू लागले; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

कल्पना अय्यर ६९ वर्षांच्या आहेत आणि या वयात त्या ज्या पद्धतीने या गाण्यावर नाचतात ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर होताच तो प्रचंड वेगाने इंटरनेटवर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने जांभळ्या रंगाची साडी परिधान केल्याचे दिसते. त्यांनी कोणत्या तरी कौटुंबिक सोहळ्यात परफॉर्मन्स दिल्याचे समजते. त्या ज्याप्रकारे गाण्यावर आपली कंबर थिरकवत आहेत जे पाहून यूजर्स अवाक् झाले आहेत. या वयातच त्यांचा तोच जोश पाहून यूजर्सने अभिनेत्रीने काैतुक केले.

हे गाण १९७७ च्या “अरमान” चित्रपटातील आहे. कल्पना अय्यरने मूळ व्हिडिओमध्येही नृत्य केले होते. त्यावेळी तिचा उत्साह आणि सध्याचा उत्साह निर्विवाद आहे. हे गाणे उषा उथुप यांनी गायले होते. “धुरंधर” चित्रपटाच्या रिलीजनंतर हे गाणे पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आले आणि आता लोक कल्पनाचा डान्स व्हिडिओ पाहून आनंदित आहेत.

पाप-पुण्याचा हा कसला हिशोब? 165 लीटर तूप थेट गंगेत ओतलं…; नेटकऱ्यांचा संताप, VIDEO VIRAL

व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे अप्रतिम आहे! किती चैतन्यपूर्ण! खूप आवडले!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अप्रतिम मॅडम. तुम्ही आम्हा सर्वांना जे आवडते ते करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिची ऊर्जा खूप आवडली. आशा आहे की आयुष्यात पुढे जाऊन मी सुद्धा तिच्यासारखीच होईन”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral the original dancer of ramba ho song kalpana iyer danced at the age of 45 year viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Dance Video Viral
  • viral news
  • viral Song
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.