Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात राजस्थानचा निळा तलाव झाला गुलाबी, हजारो फ्लेमिंगोंच्या संगमाचे साक्षीदार व्हा; भारावून टाकणारे दृश्य अन् Video Viral

Pink Flamimingos : राजस्थानच्या सांभर सॉल्ट लेकमध्ये लाखो फ्लेमिंगोंचे आगमन झाले आहे. याचा सुंदर व्हिडिओ समोर आला असून ज्यात फ्लेमिंगोंच्या संगमाने निळ्याशार पाण्यात गुलाबी चादर पसरल्यासारखे वाटतं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 13, 2025 | 12:00 PM
हिवाळ्यात राजस्थानचा निळा तलाव झाला गुलाबी, हजारो फ्लेमिंगोंच्या संगमाचे साक्षीदार व्हा; भारावून टाकणारे दृश्य अन् Video Viral

हिवाळ्यात राजस्थानचा निळा तलाव झाला गुलाबी, हजारो फ्लेमिंगोंच्या संगमाचे साक्षीदार व्हा; भारावून टाकणारे दृश्य अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • लाखो फ्लेमिंगोंचे भारतात आगमन झाले आहे
  • राजस्थानच्या संभार सरोवराचा व्हिडिओ समोर आला आहे
  • व्हिडिओत गुलाबी फ्लेमिंगो पाण्यात विहार करताना दिसून येत आहेत
दरवर्षी हिवाळ्यात दूरवरून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे म्हणजेच फ्लेमिनिंगोचे आगमन होते. इतर थंड प्रदेशांतील असह्य थंडीमुळे ते भारतासारख्या उष्ण प्रदेशात आश्रय घेतात. त्यांच्या आगमनाने तलावातील दृश्य आणखीनच सुंदर बनते जे पाहायला दरवर्षी अनेक पर्यटक या ठिकाणी जमा होतात. यावर्षीही स्थलांतरित फ्लेमिंगो भारतात स्थायिक झाले असून त्यांच्या आगमनाने सुंदर झालेले तलावाचे दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडिओ राजस्थानच्या संभार सरोवरातील असून यात तुम्हाला हजारो गुलाबी फ्लेमिंगो पाण्यात तरंगताना दिसून येतील. हे दृश्य श्रुष्टीच्या अद्भुत चमत्काराचे दर्शन घडवते. व्हिडिओतील हे सुंदर दृश्य पाहून तुम्ही हजारो गुलाबी फ्लेमिंगोंच्या संगमाचे साक्षीदार होऊ शकता.

प्रिन्सिपलला घेऊन शिक्षिका केली OYO हॉटेलमध्ये… पण अचानक नवरा आला अन् रस्त्यावरच सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

राजस्थानच्या सांभर सॉल्ट लेकमध्ये हजारो ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो पक्षी आले आहेत. तलावाच्या उथळ खाऱ्या पाण्यात उतरणाऱ्या या पक्ष्यांच्या कळपामुळे संपूर्ण परिसरात गुलाबी रंग पसरला आहे. पक्षी तज्ञांच्या मते, यावर्षी पाण्याची चांगली पातळी आणि मुबलक अन्न उपलब्धतेमुळे फ्लेमिंगो येथे थांबण्यास आकर्षित झाले आहेत. फ्लेमिंगोचे आगमन साधारणपणे ऑक्टोबरमध्ये सुरू होते आणि मार्चपर्यंत चालू राहते. तलावाच्या परिसरात अंदाजे २००,००० ते अडीच लाख फ्लेमिंगो दिसले आहेत.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाण्यात अनेक गुलाबी फ्लेमिंगो विहार करत असल्याचे दिसते. त्यांची संख्या इतकी जास्त असते की ते पाहून असे वाटते की पाण्यात जणू गुलाबी कार्पेट पसरवलेला आहे. गुलाबी तलाव आणि हजारो फ्लेमिंगोचे दृश्य पर्यटकांसाठी, पक्षीनिरीक्षकांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी एक खजिना आहे. तलावाचे विहंगम दृश्य आणि उंच उडणारे फ्लेमिंगो ते आणखी जादुई बनवतात. सांभर सॉल्ट लेक येथील हे फ्लेमिंगो दृश्य केवळ डोळ्यांना आनंद देणारे नाही तर भारताच्या जैवविविधतेची आणि नैसर्गिक वारशाची शक्ती देखील दर्शवते. राजस्थानमधील हे हिवाळ्यातील दृश्य आता इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून यातील दृश्य अनेकांना व्हिडिओ पाहण्यासाठी ओढून घेऊन येत आहे.

15 हजार फुटांवरून आकाशात घेतली झेप पण तितक्यात घडला अनर्थ, पॅराशूट उघडताच विमानाला अडकला अन् मग जे घडलं… Video Viral

हा व्हिडिओ @madhurnangia_photography नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘सांभर तलावावर फ्लेमिंगोचा जादुई देखावा’ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “व्वा मंत्रमुग्ध करणारे दृश्य” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अविश्वसनीयपणे अद्भुत आहे हे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सांभर महोत्सव २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाईल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral thousands of pink flamimingos came in rajasthan sambhar lake viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • birds
  • lake
  • rajasthan
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

प्रिन्सिपलला घेऊन शिक्षिका गेली OYO हॉटेलमध्ये… पण अचानक नवरा आला अन् रस्त्यावरच सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral
1

प्रिन्सिपलला घेऊन शिक्षिका गेली OYO हॉटेलमध्ये… पण अचानक नवरा आला अन् रस्त्यावरच सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

15 हजार फुटांवरून आकाशात घेतली झेप पण तितक्यात घडला अनर्थ, पॅराशूट उघडताच विमानाला अडकला अन् मग जे घडलं… Video Viral
2

15 हजार फुटांवरून आकाशात घेतली झेप पण तितक्यात घडला अनर्थ, पॅराशूट उघडताच विमानाला अडकला अन् मग जे घडलं… Video Viral

पिटबुलचा 6 वर्षांच्या चिमुकल्यावर भयानक हल्ला, फरफटत रस्त्यावर ओढलं अन्…थरारक Video Viral
3

पिटबुलचा 6 वर्षांच्या चिमुकल्यावर भयानक हल्ला, फरफटत रस्त्यावर ओढलं अन्…थरारक Video Viral

गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता बॉयफ्रेंड, घरच्यांनी पकडताच बिल्डिंगमधून उडी मारली अन् असा पळ काढला की… Video Viral
4

गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता बॉयफ्रेंड, घरच्यांनी पकडताच बिल्डिंगमधून उडी मारली अन् असा पळ काढला की… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.