Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वटसावित्रेच्या पूजेत वडाला आला राग? पूजेदरम्यानच झाडं जळालं अन् महिलांच्या मूर्खतेने यूजर्सना राग अनावर; Video Viral

Banyan Tree Caught Fire : श्रद्धा की मूर्खपणा? बिहारच्या पाटणा जिल्ह्यात वटसावित्रीची पूजा केली जात असतानाच वडाच्या झाडाला अचानक आग लागली. मुख्य म्हणजे यानंतर महिलांनी ती आग विझवली नाही तर भलतेच काही करु पाहिले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 19, 2026 | 10:47 AM
वटसावित्रेच्या पूजेत वडाला आला राग? पूजेदरम्यानच झाडं जळालं अन् महिलांच्या मूर्खतेने यूजर्सना राग अनावर; Video Viral

वटसावित्रेच्या पूजेत वडाला आला राग? पूजेदरम्यानच झाडं जळालं अन् महिलांच्या मूर्खतेने यूजर्सना राग अनावर; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पूजेदरम्यान अचानक घडलेल्या घटनेने उपस्थित महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला.
  • धार्मिक विधी करताना घेतलेल्या एका निष्काळजी निर्णयाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
  • व्हिडिओ पाहून अनेकांनी आस्था आणि सुरक्षितता यामधील संतुलन राखण्याची गरज व्यक्त केली.
सोशल मिडियावर मागील काही काळापासून वटसावित्रेच्या पूजेदरम्यानचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओतील घटना भीषण असली तरी यातील महिलांच्या मूर्खतेने यूजर्समध्ये असंतोष निर्माण केला आहे. सदर घटना ही बिहारच्या पाटणा जिल्ह्यात घडून आल्याची माहिती आहे. सांगितले जात आहे की, वटसावित्रेच्या पूजेदरम्यान महिला वडाच्या झाडीची पूजा करत होते. यावेळी झाडाच्या जवळच त्यांनी मातीचे दिवे पेटवले. स्थिती सुरुवातीला सामान्य होती पण काही क्षणातच झाडाने अचानक पेट घेतली ज्यानंतर एक भीषण दृष्य दिसून आले. यातही महिलांशी असं काही केलं की त्यांच्या मूर्ख व्यावहाराची चर्चा आता इंटरनेटवर चांगलीच रंगत आहे.

“बाबांचं नाक घासून माफी मागायला सांगतोय”, ट्विशा शर्माच्या मृत्त्यूने पुन्हा देशाला हादरवलं; Whatsapp Chats झालेत व्हायरल

नक्की काय घडलं?

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात वडाचं संपूर्ण झाड जळताना दिसते. मुख्य म्हणजे यानंतरही महिला काही सुधारल्या नाही आणि त्यांनी झाड जळल्यानंतरही त्याच्या जवळ जाऊन तिथे मातीचे दिवे पेटवण्याचा अतिशहाणपणा केला. हे तर असं झालं की, सृष्टी जळो पण दिवा तेवत राहो… ही घटना आस्थेच्या नावाखाली केल्या गेलेल्या मूर्ख वर्तणाचे उत्तम उदाहरण आहे. कुणी याला आता आस्थेचं नाव देत आहे तर कुणी मूर्खपणा असल्याचं म्हणत आहे.

वटसावित्रीची पूजा महाराष्ट्रात देखील मोठ्या उत्साहात पार पाडली जाते. यामागे धार्मिक कथा जोडलेली आहे ज्यानुसार, सत्यवानाचे जेव्हा प्राण घ्यायला यम आला तेव्हा पत्नी सावित्रीने चपळतेने पतीचे प्राण त्याच्याकडून परत मिळवले. हे प्राण वडाच्या झाडाखाली परत करण्यात आले होते ज्यामुळे वडाच्या झाडाची विवाहित महिलांकडून पूजा केली जाते. ही पूजा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असली तरी सावधानतेने ती करायला हवी. दिवे झाडाच्या अगदी जवळ चुकूनही लावू नये नाहीतर काय होऊ शकते ते तुम्ही व्हिडिओत पाहू शकता.

Everything was fine initially, but some women decided to light clay lamps (diyas) 🪔close to the tree!
Really sad to see such an ancient Vat tree burning because of the stupidity of a few #VatSavitri #वटसावित्री pic.twitter.com/Rzp7Y76f6g
— Mihir Jha (@MihirkJha) May 17, 2026

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @MihirkJha नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये झाडाला आग लागल्यानंतर महिला रिंगण करत हे दृष्य पाहताना दिसतात तर काही इतकं होऊनही पुन्हा झाडाजवळ दिवे लावण्यासाठी जातानाही दिसून येतात. या व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “झाडाच्या इतक्या जवळ दिवे लावणे हा खरोखरच मूर्खपणा आहे. काही प्रथांचे पालन अत्यंत सावधगिरीने केले पाहिजे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे यार, ते नुसतेच तिथे उभे आहेत. निदान ते विझवण्याचा तरी प्रयत्न करा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाला आग लागल्याचा हा व्हिडिओ पाहणे अत्यंत दुःखद आहे. या दिवशी, विवाहित स्त्रिया दिवे प्रज्वलित करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याकरिता या पवित्र वृक्षाभोवती दोरा गुंडाळतात. पुढच्या वेळी प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे आणि दिवे झाडाच्या सुकलेल्या खोडापासून दूर ठेवले पाहिजेत, जेणेकरून अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही.”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral vat savitri puja banyan tree fire caught fire in bihar viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • bihar
  • Vatsavitri
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

“बाबांचं नाक घासून माफी मागायला सांगतोय”, ट्विशा शर्माच्या मृत्त्यूने पुन्हा देशाला हादरवलं; Whatsapp Chats झालेत व्हायरल
1

“बाबांचं नाक घासून माफी मागायला सांगतोय”, ट्विशा शर्माच्या मृत्त्यूने पुन्हा देशाला हादरवलं; Whatsapp Chats झालेत व्हायरल

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral
2

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

रिक्षाच्या मागे पोस्टर्स, मुंबईच्या रस्त्यांवर धावपळ! सुपरस्टार Aamir Khanचा 1988 सालचा ‘तो’ VIDEO VIRAL;पाहून नेटकरी भावूक
3

रिक्षाच्या मागे पोस्टर्स, मुंबईच्या रस्त्यांवर धावपळ! सुपरस्टार Aamir Khanचा 1988 सालचा ‘तो’ VIDEO VIRAL;पाहून नेटकरी भावूक

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
4

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.