Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बेटा मी गेल्यानंतर रडू नकोस’, कॅन्सरग्रस्त वडिलांनी मुलाला म्हटलं काही असं… Viral Video पाहून यूजर्स झाले भावूक

Emotional Video : मी कुठे गेलो हे कुणाला विचारु नकोस... शेवटच्या घटका मोजत असताना वडिलांनी मुलाला दिला मोलाचा सल्ला. कर्करोगाने ग्रस्त वडिल आणि त्यांच्याजवळ बसलेला लहान मुलगा... व्हिडिओतील दृष्य आणि वडिलांचे शब्द ऐकून अनेकांना अश्रू अनावर झाले

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 02, 2026 | 09:53 AM
'बेटा मी गेल्यानंतर रडू नकोस', कॅन्सरग्रस्त वडिलांनी मुलाला म्हटलं काही असं... Viral Video पाहून यूजर्स झाले भावूक

'बेटा मी गेल्यानंतर रडू नकोस', कॅन्सरग्रस्त वडिलांनी मुलाला म्हटलं काही असं... Viral Video पाहून यूजर्स झाले भावूक

Follow Us
Follow Us:
  • रुग्णालयातील बाप-लेकाच्या भावनिक संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • वडिलांनी मुलाला आयुष्य, कुटुंब आणि जबाबदारीबाबत मोलाचे धडे दिले.
  • व्हिडिओ पाहून अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया देत स्वतःच्या आठवणी शेअर केल्या.
कोणत्याही मुलासाठी त्याचे वडिल त्याचे सर्वस्व असतात. लहानपणापासूनच वडिल आपल्या मुलासाठी एक कणखर ढाल बनून उभे असतात. अशात ही ढालच जर त्याच्यापासून दूरावली तर याहून वाईट कोणती गोष्ट नाही. अलिकडेच सोशल मिडियावर एका बाप-लेकाचा एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वडिल मुलाला धीर देताना दिसले. मी गेलो तर रडू नकोस असा शब्दात ते त्याला समजावताना दिसले. व्हिडिओतील दाव्यानुसार, वडिलांना कॅन्सर झालेला असतो आणि आपल्या शेवटच्या दिवसात ते मुलाला धीर देण्याचा प्रयत्न करत असतात.

२२९ किमीचा जीवदान प्रवास! वंदे भारतमधून धावलं धडधडतं हृदय; VIDEO पाहून सर्वच हैराण

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. आपला आजार अंतिम टप्प्यात आहे हे माहीत असूनही, त्याने आपल्या लाडक्या मुलाला आपल्या शेजारी बसवून त्याला जीवनाचे धडे शिकवण्याचा निर्णय घेतला. शांत आणि प्रेमळ स्वरात, वडिलांनी आपल्या मुलाला आईचे ऐकण्याचा आणि बहिणींची काळजी घेण्याचा सल्ला दिला. वडिलांच्या आवाजात कुटुंबापासून दूर राहण्याचे दुःख आणि त्यांच्या भविष्याबद्दलची चिंता स्पष्टपणे जाणवत होती.

शरीराने अशक्त झालेले वडिल हळू आवाजात मुलाला म्हणतात की, “बाळा आता तू कोणताही वातरटपणा करायचा नाहीस. “आपल्या आईचे बोलणे नेहमी ऐकायचे, ती जे काही सांगेल ते ऐकूण घ्यायचे. आपल्या दोन्ही बहिणींची काळजी घे आणि त्यांचे रक्षण कर”. वडिलांची ही शिकवण मुलगा निमूटपणे ऐकत असतो पण अचानक ते असा सल्ला का देत आहेत याचे कारण मात्र त्याला कदाचित माहिती नसते. मुलगा वडिलांच्या सर्व गोष्टी निमूटपणे ऐकतो आणि मान डोलवत त्यांना होकार देतो.

वडिल पुढेही असंही म्हणतात की, “मी गेल्यानंतर तू रडू नकोस. कुणालाही विचारु नकोस की माझे वडिल कुठे गेले. फक्त इतकं ध्यानात ठेव की, जेव्हाही तू माझी आठवण काढशील, मी तुझ्या जवळ येऊन तुला भेटेल”. वडिलांचे हे शब्द यूजर्सच्या मनावर अगदी खोलवर रुततात. वडिल जाण्याचे दु:ख काय असते ते शब्दात सांगता येत नाही. या व्हिडिओने अनेकांना आपल्या वडिलांची आठवण करुन दिली. या आठवणीत काहींच्या चेहऱ्यावर हसू खुललं तर काहींना अश्रू अनावर झाले.

Father talking to his son for the last time 💔 In a deeply moving and heartbreaking moment, a father battling terminal cancer left a poignant final message for his young son, Mantra,
Before passing away. In his last words, he gently instructed Mantra to always listen to his… pic.twitter.com/S578O8xeKX
— Woke Eminent (@WokePandemic) July 29, 2026

देवदूतासारखा धावला जवान; पुराच्या पाण्यातून झोपलेल्या नवजात बाळाचे केले सुरक्षित रेस्क्यू; हृदयस्पर्शी Video Viral

हा व्हिडिओ @WokePandemic नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ३ लाखाहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “माझ्या मेहुण्याचा कर्करोगामुळे मृत्यू झाला, ही भावना मी अनुभवू शकते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खूप दुःखद असले तरी, त्या वडिलांनी जे केले ते खूप चांगले होते. माझ्या भावना व्यक्त करायला शब्द नाहीत. त्या कुटुंबाला देव आशीर्वाद देवो!”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “माझे वडील शेवटच्या क्षणी होते. मी अगदी शेवटच्या क्षणी रुग्णालयात पोहोचलो. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्याची ताकद आणि धैर्य माझ्यात नव्हते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral father son emotional video cancer patient final message to son heart touching video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.