Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: अरे देवा,हेच बघायचं बाकी होत…! चुंबन घेताच समस्या होते दूर, अंधश्रद्धेला खतपाणी? ‘चुंबनवाले बाबा’चा Video चर्चेत

सोशल मीडियावर 'चुंबनवाले बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका महिलेचे चुंबन घेतल्यानंतर तिची समस्या दूर झाल्याचा दावा केला जात असला, तरी या दाव्याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 15, 2026 | 05:38 PM
चुंबन घेताच समस्या होते दूर, अंधश्रद्धेला खतपाणी? 'चुंबनवाले बाबा'चा व्हिडिओ चर्चेत

चुंबन घेताच समस्या होते दूर, अंधश्रद्धेला खतपाणी? 'चुंबनवाले बाबा'चा व्हिडिओ चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • ‘चुंबनवाले बाबा’चा व्हिडिओ व्हायरल!
  • चुंबनाने समस्या दूर होतात?
  • दाव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ
महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजवणाऱ्या नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिषी भोंडू बाबा अशोक खरात याला न्यायालयाने अंमलबारी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत पाठवले आहे. नाशिकमध्ये महिलांना धमकावून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची आता मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी केली जाईल. त्याच्या विरोधात अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. जेव्हा अशोक खरातला अटक करण्यात आली आणि महिलांचे शोषण करतानाचे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, तेव्हा मोठा गदारोळ झाला होता.

दरम्यान अशोक खरात प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजत आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर एका तथाकथित ‘चुंबनवाले बाबा’ यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला बाबांकडे येते आणि बाबा तिचे चुंबन घेतल्यानंतर तिची समस्या दूर होते, असा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आता इन्फ्लुएन्सर्सची सुट्टी! धावत्या स्कॉर्पिओवर चढून आजीबाईंचा खतरनाक स्वॅग; VIDEO पाहून लोक म्हणाले…

मात्र, या व्हिडिओतील दाव्यांची कोणत्याही अधिकृत यंत्रणा किंवा विश्वसनीय स्रोताकडून पुष्टी झालेली नाही. सोशल मीडियावरील माहितीनुसार हा व्हिडिओ उत्तर भारतातील असल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे नेमके ठिकाण, काळ किंवा दाव्यांची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि चमत्कारांच्या नावाखाली अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा दाव्यांमुळे लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोणत्याही आजारावर किंवा वैयक्तिक समस्यांवर अशा अप्रमाणित उपायांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ किंवा पोस्ट पाहून त्यातील दावे खरे मानण्याऐवजी अधिकृत आणि विश्वासार्ह स्रोतांकडून माहिती पडताळून पाहणे गरजेचे आहे.

अगं बाई अरेच्चा! इवल्याश्या आगपेटीत मावली ५.५ मीटर लांबीची साडी, विणकराच्या पराक्रमाने नेटकरी थक्क; Video Viral

Web Title: Viral kiss baba video social media superstition fact check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Social Media
  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
2

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
3

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
4

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.