Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दे दणादण! इस्कलेटरवर तरुणींचा तुफान राडा; केसांची खेचाखेची अन् लाथाबुक्क्यांचा मारा, Video Viral

मेट्रोतील वादाचे व्हिडिओ आता काही नवीन नाहीत. सतत काही ना काही सुरुच असते. यावेळेस मात्र मेट्रोच्या एस्कलेटवर तरुणींची तुफान हाणामारी सुरु आहे. तरुणी एकमेकांचे केस, कपडे ओढत आहेत. लाथाबुक्क्या मारत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 18, 2026 | 02:22 PM
Escalator Girls Fight Video

Escalator Girls Fight Video

Follow Us
Follow Us:
  • मेट्रोच्या एस्कलेटवर तरुणींचा तुफान राडा
  • डब्लू डब्लू स्टाईलमध्ये हाणामारी
  • व्हिडिओ व्हायरल
Girls Fight on Electric Eslater : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. मेट्रोतील वादाचे आणि विचित्र घटनांचे व्हिडिओ आता काही नवीन नाहीत. सध्या एक असाच भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी सुरु आहे. इलेक्ट्रिक एस्कलेटवर या तरुणींची तुफान हाणामारी सुरु आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर तुफान गोंधळ घातला आहे.

दुसऱ्याच्या आनंदात तिने मानलं सुख! दोन्ही हातं गमावले पण तरीही चेहऱ्यावर झळकलं गोड हसू, चिमुकलीच्या Video ने सर्वांनाच केलं भावूक

नेमकं काय घडलं

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रो स्टेशनच्या एस्कलेटवरुन काही लोक चालले आहेत. यावेळी दोन तरुणींमध्ये किरकोळ वादावरुन शाब्दिक बाचाबाची सुरु आहे. परंतु काही तासांतच या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. एक तरुणी दुसऱ्या तरुणीला खाली ढकलून देते. यामुळे तरुणी संतापून दुसऱ्या तरुणीचे केस पकडून ओढू लागते. दुसरी देखील कमी नसते. तीही तिचे केस पकडून ओढू लागते. लाथाबुक्क्या मारते. दोघीही एकमेकांनी सोडायला तयार नसतात. हा प्रकार पाहून आजूबाजूचे प्रवासीही गोंधळात पडलेले दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओ

UPSC ka level: Mughal Empire chhodo batao Escalator War kis floor pe hua tha 🤣😝 pic.twitter.com/GfePSF5hAI — 𝐒ɦυ𐓣𝗒𝗍α (@Shunyta_007) April 16, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केवळ काही सेकंदाचाच आहे, परंतु याने सोशल मीडियावर तुफान गोंधळ घातला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Shunyta_007 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर मजेशी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने डब्लू डब्लू चे लाईव्ह सामने आता मेट्रोतच पाहायला मिळतात असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने अशा लोकांमुळे इतर प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने नक्कीच बॉयफ्रेंडचा मॅटर असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

मस्तीमस्तीच्या नादात अनर्थ घडला अन् दोन्ही मित्रांसोबत घडला जीवघेणा प्रकार, घटनेचा चित्तथरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi escalator girls fight video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Delhi Metro
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral
1

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
2

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
3

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral
4

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.