Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोपट रॉक, युजर्स शॉक! मोबाईल घेतला, स्क्रीनवर चोचीने टच केलं अन्…; पोपटाची हुशारी पाहून सगळेच आवाक्, VIDEO VIRAL

Parrot Viral Video : सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक पोपट रिल पाहत असून आपल्या चोचीने बदलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 11:30 AM
Parrot Using Mobile

Parrot Using Mobile

Follow Us
Close
Follow Us:
  • मोबाईलवरी रिल पाहताना पोपटाचा व्हिडिओ
  • चीचीने स्क्रीनवर टच करुन बदलली रिल
  • व्हिडिओ पाहून लोक आवाक्
Parrot Viral Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येते नाही. कधी मजेशीर व्हिडिओ तर कधी भयावह व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात पाहून आश्चर्याचा धक्का बसतो, तर काही व्हिडिओ पाहून किळसवाणे वाटते. काही व्हिडिओ अत्यंत संतापजनक असतात, तर काही व्हिडिओ अतिशय गोंडस असतात. यामध्ये स्टंट (Stunt) जुगाड (Jugaad), भांडण यांसारखे अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एका आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक पोपट मोबाईलवर रिल पाहताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, पोपटाने मोबाईल घेतला आहे. त्याने आपल्या चोचीने त्याचे लॉक ओपन केले असून इन्स्टाग्राम उघडले आहे. इन्स्टाग्रामवर पोपट रिल पाहत आहे. तुम्ही पाहू शकता की, पोपट चोचीने मोबाईल स्क्रीनवर टच करुन रिल बदलत आहे. त्याला आवडली असलेली रिल पाहत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोपटाची हुशारी पाहून अनेकजण हैराण झाले आहे. आतापर्यंत तुम्ही बोलणारा पोपट पाहिला असेल, पण आता मोबाईल चालवणारा पोपटही पाहा.

सायकल चालवणारा पोपट 

यापूर्वी देखील असाच एक सायकल चालवणाऱ्या पोपटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोपटाने छोटीशी सायकल चालवली होती. त्याने स्वत:च हेल्मेट घातले होते आणि सायकलवर बसून पॅडल मारत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. परंतु अनेकांच्या मते, हे व्हिडिओ एआय जनरेटेड आहेत. खऱ्या आयुष्यात अशा गोष्टी घडणं फार क्वचित आहे.

पोपट रॉक, युजर्स शॉक! हेल्मेट घातलं, सायकलवर बसला अन् पेडल मारत संपूर्ण घरभर फिरला… पाहून सर्वच झाले चकित; Video Viral

व्हायरल व्हिडिओ


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @djanushvlog या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका नेटकऱ्याने माझ्या पोपटाने सांगितले हा AI व्हिडिओ आहे, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने आता पोपटालाही मोबाईचे व्यसन लागले असे म्हटले आहे. तर आणखी एकाने एवढा स्मार्ट पोपट? असा प्रश्न केला आहे.

पोपटाची कमाल; खाल्लेल्या मिठाला जागला, असा ओरडला की उलट्या पायी पळून गेले चोर… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi parrot using mobile phone video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral
1

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?
2

63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral
3

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral

नातू असावा तर असा! लाडक्या आजी-आजोबांना घडवली दुबई वारी, पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद गगनात मावेना, Video Viral
4

नातू असावा तर असा! लाडक्या आजी-आजोबांना घडवली दुबई वारी, पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.