Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना पोलिसांचा धाक, ना मरणाची भिती! रहदारीच्या रस्त्यावर बाईक पळवत तरुणांची स्टंटबाजी, VIDEO पाहून येईल संताप

Stunt Video : रहदारीच्या रस्त्यावर हिरोगिरी तरुणांना चागंलीच नडली आहे. काही तरुण रस्त्यावर वेगाने बाईक्स पळवत असून कट मारताना एकामुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात आला आहे. याचा भयावह व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 18, 2026 | 05:03 PM
stunt video

stunt video

Follow Us
Follow Us:
  • तरुणाईचे स्टंटबाजीचे भूत काही उतरेना
  • रहदारीच्या रस्त्यावर बाईक वेगाने पळवत तरुणांचा हुल्ल्डबाजी
  • भयावह व्हिडिओ व्हायरल
Viral Stunt Video : सोशल मीडियावर सध्या स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. यामध्ये मुख्य करुन तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. लाईक्स आणि व्ह्यूजसाठी तरुणाई कोणत्या थराला जाईल सांगणे आता कठीण झाले आहे.सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुण भर रहदारीच्या रस्त्यावर स्टंटबाजी करताना दिसत आहे.  हे तरुण सुसाट वेगाने बाईक चालवत आहेत. यातील एका तरुणाच्या मस्तीमुळे त्याच्याच मित्राला स्टंटबाजी भोवली आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर अनेक तरुण वाऱ्याच्या वेगाने बाईक पळवत आहेत. रस्त्यावर ट्रक, चारचाकीगाड्या आणि काही इतर दुचाकीस्वारही आहेत. हे तरुण वेड्यावाकड्या पद्धतीने बाईक चालवत आहे. यातील एक तरुण बाईक चालवत असताना कट मारलायला जातो. परंतु यामुळे त्याच्या मागाच्या बाईक वाल्याला धडक बसते. धडक बसल्याने त्याचा तोल जातो आणि हवेत उडून जमिनीवर आदळतो. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, जमिनीवर आदळल्यानंतर तरुण गोलगोल फिरत झुडपांमध्ये जाऊन पडला आहे. तसेच बाईक देखील फरपटत गेली आहे. मातीचा सर्वत्र धुरळा उडत आहे. सुदैवाने कोणताही मोठा भीषण अपघात झालेला नाही. परंतु दुचाकीस्वाराचे नुकसान झाले आहे. शिवाय स्टंटबाजीमुळे रस्त्यावर जाणाऱ्या इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात आला आहे.

अबब! काका बनले हत्तीचा सोफासेट, धावत आला अन् पाठीवरच जाऊन बसला… दृश्य पाहाल तर हसू आवरणार नाही; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

बाइक कैसे चलाते हैं देखो.. 🚳🚲 ऐसे लोगों के बारे में आप क्या कहोगे?🤔🥹 pic.twitter.com/sSQL6ozp9o — Prisha (@pki42) January 18, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. काही तासांपूर्वी देखील असाच एक तरुणाचा स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना आताच्या पिढीला काय झाले आहे असे म्हटले आहे. तसेच अशा पोरांना पालक बाईक देताच कसे असे म्हटले आहे. काहींनी रिलसाठी हा सर्व प्रकार सुरु असून यांच्यामुळे बाकिचे देखील धोक्यात येतात असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

स्टंटबाजी नडली! बाईक हवेत उचलून स्टंट करायला गेला अन् थेट जमिनीवर आदळला, एका झटक्यात हिरोगिरी बाहेर , VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi stunt video man crashed another biker while performing stunt video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral
1

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral

एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral
2

एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral

कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL
3

कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL

रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral
4

रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.