Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी बाचाबाची, मग थेट हाणामारी! दिल्ली मेट्रोत महिलांचा तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्…, VIDEO VIRAL

Delhi metro viral video : दिल्ली मेट्रो सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेच्या केंद्रस्थानी असते. कधी दिल्ली मेट्रोत कपल रोमान्स पाहयला मिळतो, तर कधी महिलांमध्ये, पुरुषांमध्ये तुफान हाणामारी पाहायला मिळते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 19, 2026 | 10:47 AM
Delhi Metro Viral Video

Delhi Metro Viral Video

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली मेट्रोत पुन्हा हाणामारी
  • महिलांमध्ये जागेवरुन बाचाबाची अन् हाणामारी
  • सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिल्ली मेट्रो आता केवळ प्रवासाठी राहिलेली नसून मनोरंजनाचा एक अड्डा बनली आहे. कधी मेट्रोत रिल, डान्स बनवताना लोक पाहायला मिळत आहे, तर कधी कपल रोमान्स करताना. याशिवाय दिल्ली मेट्रोतील भांडणांचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. महिलांमध्ये, पुरुषांमध्ये सीटवरुन सतत राडा होत असतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी पाहायला मिळत आहे.

एकमेकींचे केस ओढले अन्…

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याच वेळी या गर्दीत दोन महिला एकमेकींच्या केस ओढताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातील या महिलांमध्ये सीटवरुन शाब्दिक वाद सुरु झाला होता. परंतु या शाब्दिक वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत बदलले. तुम्ही पाहू शकता की, महिलांना सीट न मिळाल्यामुळे दोघीही उभ्या राहून प्रवास करत आहेत. याच वेळी एकजण उतरणार असताना या महिलांमध्ये सीटवर कोण बसणार यावरुन वाद सुरु होते. दोन्ही महिला एकमेकींना शिवीगाळ करतात. तसेच एक महिला दुसरीच्या डोक्यात मारायला सुरुवात करते. यामुळे ती महिला देखील शांत न बसता तिला मारणाऱ्या महिलेचे केस ओढते. दोघींमध्ये प्रचंड गर्दीच राडा सुरु असतो.

ना पोलिसांचा धाक, ना मरणाची भिती! रहदारीच्या रस्त्यावर बाईक पळवत तरुणांची स्टंटबाजी, VIDEO पाहून येईल संताप

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मं इन्स्टाग्रावर @delhinewsxpress या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने मी तर रोज पॉपकॉर्न घेऊन जातो असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने टीव्हीपेक्षा तर मेट्रोत मनोरंजन जास्त असते असे म्हटले आहे. यापूर्वी देखील मेट्रोतील भांडणांचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे दिल्ली करांसाठी आता मेट्रोत भांडणे पाहयाला मिळणे ही सामान्य बाब बनली आहे.

स्टंटबाजी नडली! बाईक हवेत उचलून स्टंट करायला गेला अन् थेट जमिनीवर आदळला, एका झटक्यात हिरोगिरी बाहेर , VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news women clash over seat in delhi metro video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • Delhi Metro
  • Delhi Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
1

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
2

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
3

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral
4

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.