Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पेसमधून कशी दिसते पृथ्वी? प्रकाश आणि चंद्राचा लपंडाल… अद्भूत दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

Viral Video : फ्रेंच अंतराळवीर ॲडेनो सोफीने अंतराळातून पृथ्वीचे दृष्य कसे दिसते, याचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. यात पृथ्वी, ऑरोरा आणि चंद्राचे मंत्रमुग्ध करणारे साैंदर्य पाहायला मिळते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2026 | 11:08 AM
स्पेसमधून कशी दिसते पृथ्वी? प्रकाश आणि चंद्राचा लपंडाल... अद्भूत दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

स्पेसमधून कशी दिसते पृथ्वी? प्रकाश आणि चंद्राचा लपंडाल... अद्भूत दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अंतराळातून पृथ्वीवरील शहरांची रोषणाई आणि नैसर्गिक प्रकाशाचे अप्रतिम दृश्य टिपले गेले.
  • व्हिडिओमध्ये ऑरोरा आणि ढगांमधून डोकावणारा चंद्रही पाहायला मिळतो.
  • पृथ्वीच्या सौंदर्याचे जतन करण्याचा संदेश देत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
तुम्हाला विचारलं की, अंतराळातून आपली पृथ्वी कशी दिसते? तर यावर अनेकांना उत्तर सापडणार नाही. अंतराळात सामान्य व्यक्ती जाऊ शकत नाही, त्यामुळे वास्तवात तर हे दृष्य आपल्याला पाहता येणं फार कठीण आहे. काहीजण म्हणतील की, अंतराळातून पृथ्वी निळ्या रंगाच्या एका गोळ्यासारखी दिसते पण जवळून याचे दृष्य आपण आजवर पाहिले नाही. याच पार्श्वभूमीवर अलिकडे सोशल मिडियावर एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात अंतराळातून पृथ्वीचे एक सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे दृष्य पाहायला मिळाले.

पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडलं अन् पत्नीने केला हाय व्होल्टेज ड्रामा, एकामागून एक कानशिलात हाणली… Video Viral

वास्तवात फ्रेंच अंतराळवीर ॲडेनो सोफी हिने पृथ्वीचे एक अत्यंत सुंदर दृश्य चित्रित केले आहे. या व्हिडिओमध्ये , पृथ्वी रात्रीच्या वेळी एखाद्या चमकणाऱ्या शहरासारखी दिसते. काही ठिकाणी शहराचे दिवे चमकत आहेत, तर इतर ठिकाणी रंगीबेरंगी अरोरा (ध्रुवीय प्रकाश) दिसत आहे. त्याचबरोबर, चंद्रही ढगांमागे लपताना आणि मग अचानक समोर येताना दिसतो.

रात्री उजळून निघते पृथ्वी

व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहिले जाऊ शकते की, जेव्हा स्पेसक्राफ्ट पृथ्वीवरुन जातो, तेव्हा खाली वेगवेगळ्या देशांत लाईट्स चमकताना दिसतात. दूरदूरपर्यंत पसरलेले हे चमकदार दृष्य इतके दुर्लभ आणि वेगळे असते की धर्तीवरुन त्यांना पाहणे अशक्य आहे. हेच कारण आहे की, हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. व्हिडिओमध्ये फक्त दिव्यांचा प्रकाश दिसत नाहीये तर अंतराळात एक हिरवा रंगाची लाईन देखील चमकताना दिसते. याला ऑरोरा असे म्हटले जाते. ही एक नैसर्गिक घटना आहे जी सूर्यापासून आलेले कण पृथ्वीच्या वातावरणाशी टक्कर झाल्यानंतर तयार होते.

Jour 150, orbite 2326 — L’une de mes vues préférées depuis l’orbite : La Terre de nuit ✨🌍, illuminée par les activités humaines et les phénomènes naturels. Que notre planète est belle ! 🎥 @ESA / @NASA#εpsilon • @esaspaceflight • @ESA_fr • @Space_Station • @NASAJohnson… pic.twitter.com/y9FTcM36Lb — Adenot Sophie (@Soph_astro) July 13, 2026

श्रद्धा की वेडेपणा? फ्रिजरमध्ये जमा झालेल्या बर्फाला मानलं शिवलिंग, दर्शन घेत फ्रिजमध्येच अर्पण केला नैवेद्य; Video Viral

ढगांंमध्ये दिसला चंद्र

व्हिडिओमध्ये आपल्याला चंद्राचे सुंदर रुप देखील पाहायला मिळेल. यात चंद्र ढगांमध्ये काहीकाळ लपतो आणि मग पुन्हा बाहेर येतो. त्याचे हे दृष्य पाहून तो लपंडाव तर खेळत नाही ना अशा मिश्किल प्रतिक्रया यूजर्सने व्हिडिओला दिल्या. हा व्हिडिओ शेअर करताना सोफी अडेनोने लिहिले की, रात्री अंतराळातून पृथ्वी पाहणे हे तिच्या आवडत्या दृश्यांपैकी एक आहे. ती म्हणाली की, मानवनिर्मित प्रकाश आणि निसर्गाच्या सुंदर रंगांचे मिश्रण आपल्या पृथ्वीला आणखी सुंदर बनवते.
आपल्या ग्रहाच्या साैंदर्याची आपण कदर करावी असे आवाहनही तिने लोकांना केले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral space video shows stunning night view of earth from space by french astronaut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Space
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
1

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
3

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
4

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.