Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रूरतेचा मर्यादा ओलांडल्या… होळीच्या उत्सवात गौमातेला जबरदस्तीने पाजली दारू, Video Viral होताच नेटकरी भडकले

People Forced Cow To Drink Alcohol : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! जबरदस्तीने गायीचं तोंड उघडलं अन् तिला पाजली दारू. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 03, 2026 | 03:30 PM
क्रूरतेचा मर्यादा ओलांडल्या... होळीच्या उत्सवात गौमातेला पाजली दारू, Video Viral होताच नेटकरी भडकले

क्रूरतेचा मर्यादा ओलांडल्या... होळीच्या उत्सवात गौमातेला पाजली दारू, Video Viral होताच नेटकरी भडकले

Follow Us
Follow Us:
  • काही तरुणांनी गायीला जबरदस्तीने पकडून दारू पाजल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • ही घटना हरियाणातील असल्याचे सांगितले जात असून नेटकऱ्यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
  • प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार अशा कृत्यांवर गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो.
होळी हा सण आनंदाचा, रंगाचा सण असला तरी या सणाआड अनेकजण दुष्कृत्य करताना आढळून येतात. गर्दीचा फायदा घेत कधी महिलांची छेड काढली जाते तर कधी कुणाला विनाकारण त्रास दिला जातो. परंतु अलीकडे काही लोकांनी संपूर्ण मर्यादाच ओलांडून टाकली आहे. अलीकडेच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे ज्यात होळी खेळत असलेल्या लोकांनी मिळून एका गाईला जबरदस्तीने दारू पाजल्याचे दिसून आले. दारूसारखे हानिकारक पेय प्राण्यांना प्यायला लावणे त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. व्हिडिओतील घटना संपूर्ण मानव जातीसाठी लज्जस्पद असून व्हायरल होताच आता नेटकरी संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी करत आहेत.

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात मद्यपी तरुण होळीच्या नावाखाली एका मुक्या प्राण्यावर, म्हणजेच गाईला जबरदस्तीने पकडून दारू पाजत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे गाईला देवतेसमान वागणूक दिली जाते आणि दुसरीकडे तिच्यासोबत असे अत्याचार केले जातात. ही घटना खरोखरच खेदजनक आहे, जी माणसांच्या क्रूर वागणूकतेचे दर्शन घडवून देते. व्हिडिओत दिसते की, दोन तरुणांनी गायीचे तोंड जबरदस्तीने उघडले आणि तिला दारू पाजण्यास भाग पाडले. ही घटना हरियाणातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकांनी हरियाणा पोलिस आणि प्रशासनाकडून या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारतात, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार (पीसीए कायदा) कोणत्याही प्राण्याला ड्रग्ज देणे, छळणे किंवा जास्त काम करणे हा दंडनीय गुन्हा आहे. या प्रकरणात आरोपीवर गंभीर आरोप लावले जाऊ शकतात.

 

हा व्हिडिओ @streetdogsofbombay नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “होळी हा ड्रग्ज व्यसनींचा आवडता सण बनला आहे. आता या सणाचे कोणतेही उत्सव राहिलेले नाहीत; लोक मांस, दारू आणि अश्लीलता सेवन करण्यात व्यस्त आहेत. फक्त मुले आणि काही निवडक लोकच हा उत्सव साजरा करतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांना तुरुंगात टाकायला हवे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “घृणास्पद. कोणी हे करण्याचा विचारही कसा करू शकतो. मानवांनो, कृपया थांबा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Viral video animal cruelty in haryana people forcefully made cow to drink alcohol viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cow news
  • holi
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Dhule : “हिंदू नेतृत्व असताना गाईंची तस्करी कशी?” “धुळ्यात गोरक्षकांचा प्रशासनाला सवाल
1

Dhule : “हिंदू नेतृत्व असताना गाईंची तस्करी कशी?” “धुळ्यात गोरक्षकांचा प्रशासनाला सवाल

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral
2

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 
3

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral
4

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.