Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाऊस सुरू झाला म्हणून जोडपे धावत रिक्षात जाऊन बसले अन्…; पुढे जे झाले ते तुम्हीच पाहा

सोशल मीडियावर आपल्याला रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे गमतीशी व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की, हसूनहसून पोट दुखून येते.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 28, 2024 | 02:41 PM
पाऊस सुरू झाला म्हणून जोडपे धावत रिक्षात जाऊन बसले अन्...; पुढे जे झाले ते तुम्हीच पाहा

पाऊस सुरू झाला म्हणून जोडपे धावत रिक्षात जाऊन बसले अन्...; पुढे जे झाले ते तुम्हीच पाहा

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर आपल्याला रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे गमतीशी व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की, हसूनहसून पोट दुखून येते. तुम्ही कपल्सचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी डान्सचे तर कधी भांडणाचे, तर एकमेकांना प्रमोज केल्याचे, त्यांच्या लग्नाचे असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ पाहायला मिळत आहे. जो पाहिल्यावर तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचा व्हिडिओ आहे. पाऊस येताच दोघांनी स्वत:ला पावसात भिजण्यापासून वाचवण्याचा विचार केला, मात्र अडोशाला जाताच असे काही झाले की, जे पाहून लोकांना हसू आवरता आले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.

नेमकं काय घडलं? 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अचानक मुसळधार पाऊस पडायला सुरूवात होते. तिथेच रस्त्याच्या कडेला एक प्रेमी जोडपे उभे आहे. पाऊस थांबण्याची वाट बघत आहे. तिथे एक सायकल रिक्षाचालक असतो. तो त्यांना घरी घेभन नेण्यास तयार होतो. मग दोघे धावत जाऊन रिक्षात बसतात. पण जेव्हा काही सेकंदानंतर असे काही घडते की ते पाहून हसू आवरणे कठीण होईल. खरंतर ते दोघे बसल्यानंतर रिक्षाचालक रिक्षा पुढे ओढतो पण ती पलटी होऊन मागे पडते. यामुळे ते दोघेही जोरात खाली पडतात. त्यानंतर रस्त्याने जाणारे त्यांना उठण्यास मदत करतात.

हे देखील वाचा- गुगलकडे नाहीत दिल्ली पोलिसांच्या ‘या’ प्रश्नांची उत्तरे; पाहा व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया  प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर meemlogy  या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपले हसू आवरलेले नाही. मात्र, एका युजरने हसणाऱ्यांना म्हटले आहे की, तुमच्यासोबत असे झाले की तुम्हाला कळेल. ही हसण्यासारखी गोष्ट नाही. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्यांना मदत करणारे लोक चांगले आहेत. तर अनेकांनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे.

Web Title: Viral video couple funny video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • couple
  • viral video

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
1

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
2

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज
3

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?
4

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.