Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओठांना लावली लिपस्टिक, हातात भरल्या बांगड्या… रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेने घडवली जन्माची अद्दल; Video Viral

Badnera–Akola Train Video : तरुणीच्या शिक्षेला तोड नाही...! छेड काढताच ती गप्प राहिली नाही तर हातात बांगड्या आणि लिपस्टीक लावत तिने व्यक्तीला अनोखी शिक्षा दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून तरुणीच्या कृतीवर काैतु

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2026 | 08:44 AM
ओठांना लावली लिपस्टिक, हातात भरल्या बांगड्या... रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेने घडवली जन्माची अद्दल; Video Viral

ओठांना लावली लिपस्टिक, हातात भरल्या बांगड्या... रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेने घडवली जन्माची अद्दल; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे प्रवासादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
  • महिलेच्या धाडसी भूमिकेचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत असून व्हिडिओवर जोरदार चर्चा रंगली आहे.
  • या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांकडे सहसा मुली दुर्लक्ष करतात, परंतु, अकोला-बडनेरा प्रवासादरम्यान ट्रेनने प्रवास करणाऱ्या धाडसी तरुणीने मात्र अशा टवाळखोराला चांगलाच धडा शिकवला. रेल्वे डब्यातच तरुणाच्या हातात चक्क बांगड्या भरल्या आणि त्याच्या ओठांवर लिपस्टिक लावत तिने त्याला अनोखी शिक्षा दिली. तरुणीच्या या धाडसी कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सद्वारे तिचे काैतुकही केले जात आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय गरज होती भावा! काठीचा असा वापर कुणी कधी केलाच नसेल, Viral Video पाहाल तर तुम्हीही चक्रावून जाल…

काय घडलं व्हिडिओत?

घराबाहेर प्रवास करताना महिलांना अनेकदा पुरुषांच्या वाईट नजरांचा आणि छेडछाडीचा सामना करावा लागतो. अनेक महिला घाबरून गप्प बसतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी अशा पुरुषांची हिम्मत आणखी वाढते आणि ते दुसऱ्या महिलेसोहतही तसंही करु पाहतात. हाच विचार मनात घेऊन तरुणीने व्यक्तीला लगेच शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. इतर प्रवाशांच्या मदतीने तिने त्याला थेट जाब विचारला आणि अनोख्या पद्धतीत शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

माहितीनुसार, ही घटना बडनेरा आणि अकोला दरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये घडली. एका तरुणाने महिला प्रवाशाची छेड काढल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महिला प्रवाशांनी आरोपीला जाब विचारला, त्याला मारहाण केली आणि मुलीने शिक्षा म्हणून त्याच्या चेहऱ्यावर लिपस्टिक लावली. काही प्रवाशांनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत असून अनेक यूजर्सने तरुणाच्या या कृतीवर आपला संताप व्यक्त केला आहे. मुलीने धाडसाने त्याला योग्य ती शिक्षा दिली अशा प्रतिक्रियाही व्हिडिओला मिळत आहेत.

🚨📍 Akola, Maharashtra A video from the Badnera–Akola train route is drawing widespread attention on social media. According to reports, women passengers confronted a man who was accused of inappropriate behavior toward a girl during the journey. The passengers allegedly… — KUMAR (@MyCric101) July 17, 2026

धार्मिक स्थळी थिल्लरपणा? वैष्णो देवीच्या मंदिरात कपलचा खुल्लम खुल्सा रोमान्स, यूजर्स भडकले; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @MyCric101 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “छेडछाड करणाऱ्यांना अशीच जागेवर शिक्षा मिळाली पाहिजे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा घटनांमुळे इतरांनाही धडा मिळेल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आता रेल्वेतही महिला सुरक्षित नाहीत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video from akola badnera train shows woman taking stand against alleged harassment in public

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • train viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral
1

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 
2

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral
3

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral
4

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.