Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ढाब्यावर बसून जेवणाचा आस्वाद घेत होते तितक्यात मृत्यूने मारली मिठी, भरधाव ट्रक येऊन धडकला अन्… थरारक Video Viral

Accident Video : काळ आला होता पण वेळ आली नव्हती! एका थरारक अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात ढाब्यावर ग्राहकांना अचानक यमदेवताने भेट दिल्याचे दिसून आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 22, 2026 | 10:55 AM
ढाब्यावर बसून जेवणाचा आस्वाद घेत होते तितक्यात मृत्यूने मारली मिठी, भरधाव ट्रक येऊन धडकला अन्... थरारक Video Viral

ढाब्यावर बसून जेवणाचा आस्वाद घेत होते तितक्यात मृत्यूने मारली मिठी, भरधाव ट्रक येऊन धडकला अन्... थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • ढाब्यावर बसलेल्या लोकांच्या दिशेने भरधाव ट्रक घुसला.
  • ट्रक थेट लोक बसलेल्या ठिकाणी कोसळला जे पाहून ढाब्यावर गोंधळ उडाला.
  • व्हिडिओला आता मिलियनहून अधिक व्युज मिळाले आहेत.
सोशल मिडियावर अनेक वेगवेगळ्या घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात. यातून आपल्याला आजूबाजूच्या घडामोडींचे दर्शन घडते. इथे कधी स्टंट, कधी डान्स तर कधी धक्क करणाऱ्या घटना शेअर केल्या जातात. अशात अलिकडेच सोशल मिडियावर एका अपघाताचे थरारक दृश्य शेअर करण्यात आले आहेत ज्यात ढाब्यावरच लोकांना यमाचे दर्शन घडले. अपघात फार अनपेक्षित प्रकारे घडला ज्यामुळे लोक हादरली पण प्रसंगावधान राखल्याने यात कोणतीही जीवीतहीनी घडून आली नाही आणि सर्वजण सुखरुप अपघातातून बाहेर पडले. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

Fact Check : 9 वर्षांची चिमुकली बनली आई, स्वतःच्याच भावाच्या मुलाला दिला जन्म? Viral Video मागील सत्य आलं समोर

काय घडलं व्हिडिओत?

अपघात ही एक अशी घटना आहे जी कधी, कुठे, कशी घडून येईल ते सांगता येत नाही. काळ आला पण वेळ आली नव्हती ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल याचेच जिवंत उदाहरण तुम्हाला आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहता येईल. हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटमधील आहे जिथे काही लोक आरामात बसून गप्पा मारत होते. सर्व काही सामान्य वाटत होते, परंतु काही क्षणातच सर्व दृश्य पालटते. जेवणाची वाट पाहणारे ग्राहक अचानक भयानक अपघाताला सामोरे जातात आणि हे दृश्य जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद होते. व्हिडिओत आपण पाहू शकता, यात पुढे एक भरधाव वेगात एक ट्रक ढाबाच्या दिशेने धावताना दिसतो. तो बरोबर ज्या ठिकाणी लोक बसले आहेत तिथेच जाऊन कोसळतो, परंतु लोकांनी वेळीच तिथून पळ घेतल्याने या धडकेत कुणाचाही जीव जात नाही. ही घटना इतक्या लवकर घडते की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा येतो.

Uhh pic.twitter.com/nSF7uCHC0b — Uff (@Uffulan) January 20, 2026

काय तो वेडेपणा! पाकिस्तानात नकली Pizza Hut च्या उद्घाटनाला रक्षा मंत्र्यांनी लावली हजेरी; खऱ्या कंपनीने पाठवली लीगल नोटीस

दरम्यान घटनेचे फुटेज @Uffulan नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1.8 मिलियन व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर वेग थोडा जास्त असता तर मोठा अपघात झाला असता. देवाचे आभार, सर्व काही ठीक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “टायर फुटला आणि ट्रक बरोबर माणसं बसलेल्या ठिकाणीच जाऊन कोसळला, हा क्लासिक फायनल डेस्टिनेशन होता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप भयानक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Viral video horrific truck accident at dhaba caught on cctv video viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Accident
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

मैत्री असावी तर अशी! Cancer मुळे गेले केस…तिच्या हिंमतीसाठी शाळातील सर्व विद्यार्थ्यांनी केले मुंडन
1

मैत्री असावी तर अशी! Cancer मुळे गेले केस…तिच्या हिंमतीसाठी शाळातील सर्व विद्यार्थ्यांनी केले मुंडन

जा सनम जिले अपनी जिंदगी! रंगेहाथ पकडताच नवऱ्याने बायकोचं प्रियकराशीच लावून दिलं लग्न, पदरी दोन मुलं अन् 9 वर्षांचा संसार मोडला
2

जा सनम जिले अपनी जिंदगी! रंगेहाथ पकडताच नवऱ्याने बायकोचं प्रियकराशीच लावून दिलं लग्न, पदरी दोन मुलं अन् 9 वर्षांचा संसार मोडला

भारतीय जवानांचा हटके अंदाज! प्रजासत्ताक दिनाच्या प्रॅक्टिस परेडमध्ये गायले गाणे, VIDEO नेटकऱ्यांच्या पसंतीस
3

भारतीय जवानांचा हटके अंदाज! प्रजासत्ताक दिनाच्या प्रॅक्टिस परेडमध्ये गायले गाणे, VIDEO नेटकऱ्यांच्या पसंतीस

काय तो वेडेपणा! पाकिस्तानात नकली Pizza Hut च्या उद्घाटनाला रक्षा मंत्र्यांनी लावली हजेरी; खऱ्या कंपनीने पाठवली लीगल नोटीस
4

काय तो वेडेपणा! पाकिस्तानात नकली Pizza Hut च्या उद्घाटनाला रक्षा मंत्र्यांनी लावली हजेरी; खऱ्या कंपनीने पाठवली लीगल नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.