Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे तर थेट विष कालवण्यासारखं…! शौचलयातून पाणी आणून बनवलं लिंबू सरबत? VIDEO पाहून लोकांचा पारा चाढला

सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका लिंबू सरबत विक्रेत्याने असे काही कृत्य केले  आहे की पाहून लोकांचा संताप उफाळून आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2026 | 07:20 PM
Man Uses Toilet Water for Making Lime Soda

Man Uses Toilet Water for Making Lime Soda

Follow Us
Follow Us:
  • शौचलयातून पाणी आणून बनवलं लिंबू सरबत?
  • VIDEO पाहून लोकांचा पारा चाढला
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाच्या जमान्यामुळे लोक कुठे काय अतरंगी पाहायला मिळाले तर ते रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल करतात. यामध्ये अपघाताचे, भांडणाचे, स्टंटचे, अनेक वेगवेगळ्या प्रकराच्या घटनांचे व्हिडिओ असतात. अनेकदा काही गोष्टींचे सत्य देखील सोशल मीडियामुळे आपल्यासमोर येते. आता हेच पाहा ना सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका लिंबू सरबत विक्रेत्याने असे काही कृत्य केले  आहे की पाहून लोकांचा संताप उफाळून आला आहे. हा व्हिडिओ लखनउ स्टेशनबाहेरील असल्याचे सांगितले जात आहे.

‘…तर चीनला रोखणार नाही’ ; सोनम वांगचुक भारतावरील ‘त्या’ विधानामुळे ट्रोल; पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती शौचालयातून पाणी आणून त्याच्या गाड्यावर ठेवलेल्या भांड्यात ओततान दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्याने दावा केला आहे की, संबंधित विक्रेता सार्वजनिक शौचालयातून पाणी आणून लिंबू सरबत बनवत आहे. आणि तेच ग्राहकांना विकत आहे. यावर त्याने तीव्र संताप व्यक्त करत लोकांच्या जीवाशी खेळ होत असून किती उष्णता असूद्या बाहेर कुठेही सरबत वैगेर पिऊ नका असे म्हटले आहे.

व्हायरल व्हिडिओ

Aise bhedwe logo k pass se juice maat peeyo bhali kitni bhi garmi ho..bhenchod sala madarchod kahi ka ..apne baccho ko bhi warn karo aise gandi jaghe se khuch na khaye peeye https://t.co/sxqfh7bECj — smitesh bhosle (@SmiteshB) July 17, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SmiteshB या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी संबंधित विक्रेत्यावर कारवाईची मागणी केली आहे. हा अतिशय घाणरेडा प्रकार असून लोकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ समोर आल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या आरोग्यबाबतचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

याला तर ऑस्कर दिला पाहिजे! आधी लंगडत आला अन् खायला मिळताच…; लबाड डोगेश भाईचा ड्रामा पाहून हसू आवरणार नाही, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video lemon juice made with toilet water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘…तर चीनला रोखणार नाही’ ; सोनम वांगचुक भारतावरील ‘त्या’ विधानामुळे ट्रोल; पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच
1

‘…तर चीनला रोखणार नाही’ ; सोनम वांगचुक भारतावरील ‘त्या’ विधानामुळे ट्रोल; पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच

धार्मिक स्थळी थिल्लरपणा? वैष्णो देवीच्या मंदिरात कपलचा खुल्लम खुल्सा रोमान्स, यूजर्स भडकले; Video Viral
2

धार्मिक स्थळी थिल्लरपणा? वैष्णो देवीच्या मंदिरात कपलचा खुल्लम खुल्सा रोमान्स, यूजर्स भडकले; Video Viral

‘…असेच टाकत रहा,स्पिन होईल’; स्टंपमागून Ishan चे चक्रव्यूह, अक्षरच्या बॉलवर Jos Buttler ची दांडी गूल
3

‘…असेच टाकत रहा,स्पिन होईल’; स्टंपमागून Ishan चे चक्रव्यूह, अक्षरच्या बॉलवर Jos Buttler ची दांडी गूल

याला तर ऑस्कर दिला पाहिजे! आधी लंगडत आला अन् खायला मिळताच…; लबाड डोगेश भाईचा ड्रामा पाहून हसू आवरणार नाही, Video Viral
4

याला तर ऑस्कर दिला पाहिजे! आधी लंगडत आला अन् खायला मिळताच…; लबाड डोगेश भाईचा ड्रामा पाहून हसू आवरणार नाही, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.