Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…असेच टाकत रहा,स्पिन होईल’; स्टंपमागून Ishan चे चक्रव्यूह, अक्षरच्या बॉलवर Jos Buttler ची दांडी गूल

इंग्लंडने 234 रन्सचा पाठलाग सुरू केला. मात्र त्यांची सुरुवात काही चांगली राईली नाही. 100 रन्सच्या आतमध्ये त्यांनी 4 विकेट्स गमावल्या. त्यानंतर जोस बटलर खेळण्यासाठी आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 17, 2026 | 02:43 PM
‘…असेच टाकत रहा,स्पिन होईल’; स्टंपमागून Ishan चे चक्रव्यूह, अक्षरच्या बॉलवर Jos Buttler ची दांडी गूल
Follow Us
Follow Us:
  • इशान किशन अन् अक्षर पटेलचे संभाषण व्हायरल
  • जोस बटलरची हुषारीने काढली विकेट 
  • इंग्लंडने केला भारताचा पराभव 
Axar Patel-Ishan Kishan Viral Video: काल झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने 4 विकेट्सने  (ENG Vs IND) भारतीय संघाचा पराभव केला आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली आहे. भारताचा संघ ऑल आउट झाला आणि इंग्लंडला 234 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र इंग्लंडने ते सहज पूर्ण केले. दरम्यान भारताची गोलंदाजी सुरू असताना इशान किशन आणि अक्षर पटेलचे संभाषण व्हायरल झाले आहे.

भारताने इंग्लंडला 234 रन्सचे टार्गेट दिले होते. भारतीय संघ गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. त्यावेळेस 26 वव्या ओव्हरमध्ये एक मजेशीर घटना पाहायला मिळाली. 26 वी ओव्हर शुभमन गिलने अक्षर पटेलला दिली होती. 26 व्या ओव्हरमध्ये जोस बटलरची विकेट गेली. मात्र त्याआधी त्यांच्यातील झालेले संभाषण व्हायरल झाले आहे.

 

नेमके प्रकरण काय?
इंग्लंडने 234 रन्सचा पाठलाग सुरू केला. मात्र त्यांची सुरुवात काही चांगली राईली नाही. 100 रन्सच्या आतमध्ये त्यांनी 4 विकेट्स गमावल्या. त्यानंतर जोस बटलर खेळण्यासाठी आला. जो रूट आणि बटलरने इंग्लंडचा डाव सावरला. भारतीय संघाला विकेट हवी होती. त्यासाठी अक्षर पटेलला गोलंदाजी देण्यात आली.

Behind the stumps, ahead of the game. 🧤 Ishan Kishan asks Axar Patel to attack the stumps… and the very next ball, Jos Buttler is walking back! 👏#ENGvIND 2nd ODI 👉 Streaming LIVE on JioHotstar! pic.twitter.com/u5iuNSeUA5 — Star Sports (@StarSportsIndia) July 16, 2026

महाभयंकर रेकॉर्ड! Virat Kohli-Rohit Sharma ची जोडी रचणार ‘हा’ विक्रम; ‘लॉर्ड्स’ असणार साक्षीदार

अक्षर पटेल आपल्या ओव्हरमधील तिसरा बॉल टाकणार त्याआधी इशान किशन त्याला काहीतरी सांगताना दिसून येत आहे. अक्षर पटेलसही बोलताना त्याने ‘मला वाटते की बॉल स्टंपमध्ये फसतो आहे. असेच टाकत रहा, बॉल स्पिन होईल.’ असे सांगितले. त्याचे ऐकताच अक्षर पटेलने त्याच पद्धतीने बॉल टाकला आणि चमत्कार घडला. त्याच बॉलवर बटलर मोठा फटका खेळण्याच्या नादात स्टंप आउट झाला.

IND vs ENG: टीम इंडियाच्या अडचणीत भर; लॉर्ड्स वनडेपूर्वी विजयाचा हिरो मालिकेबाहेर

कालच्या सामन्यात केएल राहुल आजारी असल्याने इशान किशनला संधी देण्यात आली होती. कालच्या सामन्यात इशान किशनने एकूण चार कॅच पकडले. इशान किशन एकाच सामन्यात पहिल्या 4 विकेट पकडण्याच्या यादीत समाविष्ट झाला आहे. पहिल्या स्थानावर एमएस धोनी आहे. त्याने 2007 मध्ये 5 विकेट्सचा टप्पा पाहिला आहे.

Web Title: Ishan kishan and axar patel coomunication viral video and jos buttler stump out india vs england odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Axar Patel
  • Ishan Kishan
  • Jos Buttler
  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
2

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
3

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

Duleep Trophy: महाभयानक थरार! फायनलमध्ये Kishan विरुद्ध Verma आमनेसामने; ‘या’ तारखेला भिडणार
4

Duleep Trophy: महाभयानक थरार! फायनलमध्ये Kishan विरुद्ध Verma आमनेसामने; ‘या’ तारखेला भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.