Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदाला वय नसतं! आजीबाईंचा जबरदस्त डान्स पाहून तुम्हीही फॅन व्हाल; Video तुफान व्हायरल

तुम्ही अनेक आजी-आजोबांच्या डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा हे व्हिडिओ पाहून आयुष्य असं आनंदात जगता आले पाहिजे असे वाटते.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 27, 2025 | 01:02 PM
viral video of old lady dance on marathi song video going viral

viral video of old lady dance on marathi song video going viral

Follow Us
Close
Follow Us:

अलीकडे सोशल मीडिया मनोरंजनाते एक माध्यम बनले असून यावर तुम्हाला अगदी लहानांसापून मोठ्या पर्यंत सर्वांचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्ही अनेक आजी-आजोबांच्या डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा हे व्हिडिओ पाहून आयुष्य असं आनंदात जगता आले पाहिजे असे वाटते. अलीकडच्या धावपळीच्या काळात तरुण पिढीला स्वत:साठी वेळ काढणे, सगळं दु:ख विसरुन आयुष्य आनंदात जगणे खूप कठीण जाते. मात्र बऱ्याचदा आपली जुनी पिढी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही शिकवून जाते.

आता हेच पाहा ना व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक आजी अगदी आनंदात मनसोक्त होऊन नाचत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांच्या पसंतीस पडत आहे. तुम्हालाही व्हिडिओतील आजींचा उत्साह पाहू डान्स करण्याची इच्छा होईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत  तुम्ही पाहू शकता की, हे दृश्य गावाकडेचे असून गावातील पुरुष आणि महिला कार्यक्रमासाठी एकत्र जमलेले आहेत. होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरु गावातील मंडळीतर्फे आयोजित केला असून एक व्यक्ती ॲंकरिंग करत आहे. याचवेळी तो दोन आजीसोबत जाऊन डान्स करु लागतो. गंगू तारुण्य तुझं बेमाफ गाणं सुरु असते. या गाण्यावर आजी देखील जबरदस्त ठेका धरतात आणि मनसोक्त डान्स करतात. ॲंकर देखील त्यांच्यासोबत डान्स करतो असतो. तर प्रेक्षक टाळ्यां वाजवत प्रतिसाद देत असतात.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @b_vishal_78 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी आजींवर कौतुकांचा वर्षाव केला आहे आहे. एका युजरने आयुष्य असं आनंदात जगता आलं पाहिजे, भारीच आजी असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, नादच खुळा! काय ठेका धरलाय. तर काहींनी आजीने डान्स करताना पदर पडून दिला नाही यामुळे त्यांचे कौतुक केले आहे. काही लोकांनी अलीकडच्या पिढीला असे संस्कार जमणार नाहीत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video of old lady dance on marathi song video going viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

ज्वाज्वल इतिहासाचा घोर अपमान; सीकरीमध्ये छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये, संतापजनक Video Viral
1

ज्वाज्वल इतिहासाचा घोर अपमान; सीकरीमध्ये छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये, संतापजनक Video Viral

वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral
2

वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral

माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं! लेकानं आईचं ‘ते’  स्वप्न केलं पूर्ण; VIDEO पाहून व्हाल भावूक
3

माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं! लेकानं आईचं ‘ते’ स्वप्न केलं पूर्ण; VIDEO पाहून व्हाल भावूक

Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा घमासान; दोन तरुणांनी भर प्रवासात एकमेकांना तुडवलं, Video तुफान व्हायरल
4

Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा घमासान; दोन तरुणांनी भर प्रवासात एकमेकांना तुडवलं, Video तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.