Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता हेच पाहायच बाकी राहिलं होतं! मेट्रोमध्ये चक्क आंघोळ करतोय हा तरुण, व्हिडिओ पाहुन लोकं कपाळावर मारायला लागले हात

मेट्रोमध्ये आंघोळ करणे झीशानसाठी काही नवल नाही. कारण तो अशाच विचित्र व्हिडिओ करण्यासाठी ओळखला जातो.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 11, 2023 | 02:36 PM
आता हेच पाहायच बाकी राहिलं होतं! मेट्रोमध्ये चक्क आंघोळ करतोय हा तरुण, व्हिडिओ पाहुन लोकं कपाळावर मारायला लागले हात
Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसापासुन मेट्रोमधील (metro ) काही ना व्हिडिओ व्हायरल होत आहे. कधी कपल किस करताना दिसंत तर कधी कुणी बिकिनी घालुन मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसतं. आजकाल फेमस होण्यासाठी बहुतेक मेट्रोमध्ये असे काही प्रकार मुद्दामुन करत असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत. मेट्रोमधील बिकिनी गर्ल (Bikini Girl) अजुनही सोशल मिडियावर चर्चेत असताना आता पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल (Metro Viral Video) होतं आहे. पण हा व्हिडिओ पाहुन तुम्ही म्हणात आता हेच पाहायच बाकी राहिलं होतं. 

[read_also content=”Murderधक्कादायक! प्रियकरासह नको त्या अवस्थेत दिसली सून, भांडाफोड होण्याच्या भितीने मदतीने सासुसाऱ्यांचा गळा चिरुन केला खून https://www.navarashtra.com/crime/the-daughter-in-law-killed-her-mother-in-law-in-delhi-gokulpuri-area-nrps-383162.html”]

आजकाल लोक प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करत आहेत. नुकताच मेट्रोमध्ये एका तरुणाचा  आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण मेट्रोमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील न्यूयॉर्क मेट्रोचा आहे. हा तरुण एक युट्युबर आहे. व्हिडिओच्या सुरुवतीला तो सुटकेस उघडतो. कपडे काढतो आणि त्यानंतर सुटकेसमध्ये पाणी टाकल्यानंतर तो त्यातील बॉडीवॉश उघडतो. नंतर स्पंजने बॉडीवॉश स्वतःवर लावत एक-दोन मग पाणी ओततो आणि आंघोळीचे नाटक करतो. मग टॉवेल बाहेर काढून तो अगं पुसतो आणि पुन्हा कपडे घालतो. सुटकेस बंद करतो. पुढच्या स्टेशनवर उतरतो.

?Man taking shower in NYC train… pic.twitter.com/01t33sS0ha — Kusum Bhatt (@KusumBh061) April 9, 2023

हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असला तरीही मेट्रोमधील हा व्हिडिओ  एक वर्षापेक्षा जुने आहे. आज पुन्हा एकदा तो व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनीमध्ये प्रवास करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कदाचित त्याचवेळी हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

11 नोव्हेंबर 2022 रोजी ‘princezee’ नावाच्या फेसबुक पेजवर ‘Tacking a shower in NYC train’ या मजकुरासह हा व्हिडिओ अपलोड करण्यात आले होता, जे तेव्हा 15 दशलक्ष लोकांनी पाहिले होता. आता हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होताच लोकांच्या कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.

व्हिडिओतला माणूस कोण ? 

या व्यक्तीचे खरे नाव झीशान सरोया आहे. तो @PrinceZee नावाने एक YouTube चॅनल देखील चालवतो. झीशानचे ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 2017 मध्ये त्याने पहिला व्हिडिओ टाकला. मेट्रोमध्ये आंघोळ करणे झीशानसाठी काही नवल नाही. कारण तो अशाच विचित्र व्हिडिओ करण्यासाठी ओळखला जातो. त्याचे यूट्यूब चॅनल अशा विचित्र कृत्यांच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. उदाहरणार्थ, कधी सूक्ष्मदर्शकाने शुक्राणू पाहणे, कधी सूक्ष्मदर्शकाने आईच्या दुधाकडे पाहणे किंवा सार्वजनिक ठिकाणी बालकाला मारल्यासारखे वागणे. भुयारी मार्गावर बेघर व्यक्तीची चेष्टा करणे किंवा सबवे बेडवर झोपणे.हे सर्व ‘सामाजिक प्रयोग’ या नावाने केले जाते.

Web Title: Viral video of youtuber who took bath in metro train nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2023 | 02:30 PM

Topics:  

  • suitcase
  • viral video

संबंधित बातम्या

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!
1

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
2

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
3

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
4

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.