Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिल्ससाठी जीवाशीही खेळ! समोरून भरधाव ट्रेन आली अन् 3 मुलांनी थेट…; भयानक जीवघेण्या खेळाचा Video Viral

Social Media News: सोशल मिडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील तीन मुलांची कृती पाहून त्यांच्यावर हसावे की रडावे असा प्रश्न निर्माण होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2025 | 09:00 PM
रिल्ससाठी जीवाशीही खेळ! समोरून भरधाव ट्रेन आली अन् 3 मुलांनी थेट...; भयानक जीवघेण्या खेळाचा Video Viral

रिल्ससाठी जीवाशीही खेळ! समोरून भरधाव ट्रेन आली अन् 3 मुलांनी थेट...; भयानक जीवघेण्या खेळाचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या काळ हा सोशल मिडियाचा आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. इंस्टाग्रामवरील रील्स, फेसबुक व यूट्यूब यांसारख्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकजण प्रसिद्ध होण्यासाठी व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. अनेक असे स्टंट केले जातात त्यामुळे कधी कधी त्यांच्या जिवावर देखील बेतल्याचे आपल्याला पाहायला मिळते. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. समोरून ट्रेन येत असताना तीन मुलांनी ब्रिजवरून उडी मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.

सोशल मिडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील तीन मुलांची कृती पाहून त्यांच्यावर हसावे की रडावे असा प्रश्न निर्माण होत आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओत तीन मुले रेल्वे ट्रॅकवर उभी आहेत. हा रेल्वे ट्रॅक एका पुलावरून जात आहे. खाली एक खोल नदी वाहत आहे.

😳 देश के युवा एक छोटी इंस्टाग्राम रील 🎥 बनाने के लिए इतना गिर गए हैं! 😱 ट्रेन सिर्फ कुछ सेकंड की देरी से गुजरी! 🚂 इन लोगों के बारे में आपका क्या कहना है? 🤔 pic.twitter.com/9exu4LfyWy — Spark Hub (@Sparkes_hub) August 29, 2025

दरम्यान तो व्हिडिओ पाहिल्यास रेल्वे त्या ब्रिजवर येताच उभी असलेली तीन मुले एक -एक करून त्या रेल्वे ट्रॅकवरुन नदीत उडी मारतात. हे दृश्य पाहताना इतके धोकादायक वाटत आहे, की अनेकांनी आपला श्वास रोखून धरला असेल. त्या मुलांना उडी मारताना थोडासाही उशीर झाला असता तर त्या मुलांचा जीव देखील धोक्यात आला असता.

सोशल मिडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. अधिक लाइक मिळवण्यासाठी, व्ह्यूज व फॉलोवर्स मिळवण्यासाठी स्टंटबाजी करताना दिसून येतात. हा व्हिडिओ @Sparkes_hub या ट्विटर अकाऊंटवरुम प्रसिद्ध झाला आहे. व्हिडिओ अपलोड होताच लाखों लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच त्यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

व्यक्तीने रस्त्याने जाणाऱ्या हत्तीला पाजली दारू

 

आपल्या बुद्धीचा चुकीचा वापर करून मानव आधीपासूनच प्राण्यांसोबत चुकीचा व्यवहार करत आला आहे आणि याचेच आणखीन एक उदाहरण आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागले आहे. वास्तविक घडलं असं की, केनियाच्या वन्यजीव अभयारण्यात एका पर्यटकाने हत्तीला दारू पाजल्याची घटना घडून आली आहे. व्यक्तीचा हा पराक्रम आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृश्ये पाहून युजर्समध्ये मात्र आता संतापाची लाट उसळून आली आहे. चला काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Spanish tourist in Kenya gives beer to elephant The incident is being investigated by the Kenya Wildlife Service and the relevant authorities. pic.twitter.com/teut0sYhax — MustShareNews (@MustShareNews) August 29, 2025

दरम्यान केनिया वन्यजीव सेवा (KWS) आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करण्यास आता सुरुवात केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, KWS ने म्हटले आहे की प्राण्यांना दारू पाजणे क्रूरता आहे आणि कठोर कारवाई केली जाईल. पर्यटकाची अद्याप ओळख पटलेली नाही, परंतु जर पकडले गेले तर त्याला दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो. केनियामध्ये वन्यजीव संरक्षण कायदे खूप कडक आहेत आणि अभयारण्यात अशा वर्तनावर बंदी आहे. व्हिडिओ @MustShareNews नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे.

 

Web Title: Viral video social media reels three children jumped into river as train approached the bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 08:39 PM

Topics:  

  • instagram
  • Social Media
  • train viral video
  • viral video

संबंधित बातम्या

चिमुकल्याला ई-रिक्षा चालकाकडे सोडून आई गेली बारमध्ये दारू प्यायला… बेधुंद होऊन रस्त्यावर पडली अन् गुरुग्राममधील Video Viral
1

चिमुकल्याला ई-रिक्षा चालकाकडे सोडून आई गेली बारमध्ये दारू प्यायला… बेधुंद होऊन रस्त्यावर पडली अन् गुरुग्राममधील Video Viral

10 व्या मजल्यावरून पडला अन् थेट हवेतच लटकला, जीव जाणार तितक्यात… थरारक अपघाताने सर्वांचाच श्वास रोखला; Video Viral
2

10 व्या मजल्यावरून पडला अन् थेट हवेतच लटकला, जीव जाणार तितक्यात… थरारक अपघाताने सर्वांचाच श्वास रोखला; Video Viral

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral
3

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य
4

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.