Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्वानांमुळे दिव्यांग भिखाऱ्याचा कारनामा उघड, कॅमेऱ्यात कैद झाला धक्कादायक प्रकार; Video Viral

Disabled Beggar Video : पांगळेपणाचे ढोंग करत होता पण श्वानांच्या हल्ल्याने भिखाऱ्याचा कारनामा केला उघड. कुबड्या घेऊन करत असलेले नाटक क्षणात विसरला अन् मग कशी फजिती झाली ते पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2026 | 12:19 PM
श्वानांमुळे दिव्यांग भिखाऱ्याचा कारनामा उघड, कॅमेऱ्यात कैद झाला धक्कादायक प्रकार; Video Viral

श्वानांमुळे दिव्यांग भिखाऱ्याचा कारनामा उघड, कॅमेऱ्यात कैद झाला धक्कादायक प्रकार; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • रस्त्यावर घडलेल्या अनपेक्षित प्रसंगामुळे एका व्यक्तीबाबतचा दावा चर्चेचा विषय ठरला आहे.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी फसवणूक, सहानुभूती आणि विश्वास यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज हजारो व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय घडताना दिसून येईल याचा नेम नाही. अलिकडेच एका दिव्यांग भिकाऱ्याचा बनाव इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. रस्त्यावर भिकारी लंगडत असतानाच काही श्वानांनी त्याच्यावर हल्ला चढवला आणि इथेच भिकाऱ्याचं गुपित उघडलं. कुत्र्यांच्या भितीने भिकाऱ्याने रस्त्यावर काही असं केलं की क्षणार्धात त्याची चोरी पकडली गेली. व्हिडिओत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

प्लॅन झाला फ्लाॅप! चेहऱ्यावर मास्क अन् हातात पेपर स्प्रे घेऊन पापाच्या परी गेल्या दुकान लुटायला, मालकाने दुकानातच केलं कैद

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेली ही घटना नक्की कुठली आहे याची माहिती नसली तरी यातील दृष्यांनी यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक दिव्यांग भिखारी कुबड्या घेऊन रस्त्यावरुन लंगडत जात आहे. आपल्या आजारपणाचे कारण पुढे करुन तो लोकांकडून पैसे उकळतो आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हाच बनाव व्हिडिओत उघड होताना दिसतो.

भिखारी रस्त्यावरुन जात असतानाच मागून काही भटके कुत्रे त्याच्यावर हल्ला चढवतात. श्वानांची संख्या पाहून भिखारी घाबरतो आणि कुबड्या रस्त्यावरच टाकून तो तिथून वेगाने आपला पळ काढतो. काही सेंकदाआधी लंगडत असलेला भिखारी आपल्याला दुसऱ्याच क्षणी रस्त्यावर पळताना दिसतो जे पाहूनच समजते की दिव्यांग असल्याचा त्याने खोटा बनाव बनवला होता. भिखाऱ्याचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओतील दृष्यांनी लोकांना हैराण केलं आहे.

लाठी के सहारे चल रहा था लेकिन कुत्तों को देखते ही ऐसी दौड़ लगाई कि सारी मजबूरी पीछे छूट गई! 😳 कुछ लोग मेहनत से नहीं लोगों की भावनाओं से कमाई करते हैं। pic.twitter.com/RJaZ2sj2jn — Jamal | Viral desk (@jamalk38) June 11, 2026

अविश्वसनीय! तरुणीने हजारो फूट उंच आकाशात पांढऱ्या ढगांवर करुन दाखवला मूनवाॅक, दृष्य पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

हा व्हिडिओ @jamalk38 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘ काठीच्या आधाराने चालत होता, पण कुत्र्यांना पाहताच इतक्या वेगाने धावला की सगळी असहायता मागेच राहिली! काही लोक कष्टाने नाही, तर लोकांच्या भावनांमधून पैसे कमावतात.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “आज कुत्र्यांनी एका पांगळ्या माणसाची उपजीविका उद्ध्वस्त केली आहे. तो बिचारा पांगळा असूनही किती छान जगत होता!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो बिचारा नाटक करत होता पण कुत्र्यांनी त्याला उघडं पाडलं, आता त्याला त्याची जागा बदलावी लागेल” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “खरी गरज आणि ढोंग यांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण विश्वास तुटल्यास लोकांची मदतही कमी होते.”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video stray dogs expose alleged fake disabled beggar act viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Dogs
  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Rabies: कुत्र्याने चावलं नाही, फक्त चाटलं… तरी रेबीजचा धोका? जाणून घ्या धक्कादायक सत्य
1

Rabies: कुत्र्याने चावलं नाही, फक्त चाटलं… तरी रेबीजचा धोका? जाणून घ्या धक्कादायक सत्य

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
2

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
3

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
4

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.