वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक लसीकरण व उपचार करण्यात येत आहेत. तर ती श्वान अद्याप मोकाट अवस्थेत असून तो पुन्हा नागरिकांवर हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईत सुमारे ९० हजार ६०० भटके कुत्रे आहेत. परंतु त्यांच्यासाठी मुंबईत केवळ आठ शेल्टर असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शिवडी, परळ, देवनार, मालाड आणि मुलुंड इथे एकूण आठ निवारा…