Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्लॅन झाला फ्लाॅप! चेहऱ्यावर मास्क अन् हातात पेपर स्प्रे घेऊन पापाच्या परी गेल्या दुकान लुटायला, मालकाने दुकानातच केलं कैद

Girls Try To Robbed Jewellery Shop : पटणातील एका दुकानात दोन तरुणी मास्क घालून दाखल झाल्या आणि त्यांनी पेपर स्प्रेच्या मदतीने चोरी करण्याचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे चोरी तर झाली नाही उलटं दुकानदारानेच तरुणींना जन्माची अद्दल घडवली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल झालंय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2026 | 09:15 AM
प्लॅन झाला फ्लाॅप! चेहऱ्यावर मास्क अन् हातात पेपर स्प्रे घेऊन पापाच्या परी गेल्या दुकान लुटायला, मालकाने दुकानातच केलं कैद

प्लॅन झाला फ्लाॅप! चेहऱ्यावर मास्क अन् हातात पेपर स्प्रे घेऊन पापाच्या परी गेल्या दुकान लुटायला, मालकाने दुकानातच केलं कैद

Follow Us
Follow Us:
  • दागिन्यांच्या दुकानात घडलेल्या एका घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • दोन तरुणींनी आखलेला डाव काही क्षणांतच उलटल्याने संपूर्ण प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.
  • प्रसंगावधान राखणाऱ्या दुकानदाराच्या कृतीचे अनेक नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. अलिकडे सोशल मिडियावर चोरीचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याला पाहून तुम्हाला राग नाही पण हसू अनावर होईल. घडलं असं की, ही चोरी कोणत्या सराईत चोराकडून नाही तर पापाच्या पऱ्या म्हणजेच दोन तरुणींकडून केली जात होती. दुकान लुटण्यासाठी दोघींनी चेहऱ्यावर मास्क लावला होता आणि हातात पेपर स्प्रे घेऊन त्या दुकान लुटण्यासाठी आल्या होत्या. फजिती तेव्हा होते जेव्हा दुकानदार तरुणींपेक्षा जास्त शहाणा निघतो. तो शक्कल लढवून काही सेकंदातच तरुणींना त्यांच्याच जाळ्यात अडकवतो आणि त्यांना जन्माची अद्दल घडवतो. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

निसर्गाचा अद्बभूत चमत्कार! खाली पाणी अन् एकाच वेळी आकाशात चमकताना दिसले अनेक इंद्रधनुष्य, पाहून यूजर्स थक्क; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

बिहारची राजधानी पटणा येथील दीघा परिसरात सदर घटना घडून आली. घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले असून यात तरुणींची फजिती स्पष्ट दिसून येते. व्हायरल व्हिडिओनुसार, दोन तरुणी दुकान लुटण्यासाठी मास्क घालून दागिन्यांच्या दुकानात एंट्री घेतात. त्या सुरुवातीला खरेदी करण्यासाठी आल्याचे भासवतात आणि जेव्हा दुकानदार त्यांना दागिने दाखवू लागतो तरुणी त्याच्यावर मिर्ची स्प्रेने हल्ला करतात. त्या दुकानात लूट करण्याचा प्रयत्न करतात खर पण दुकानदार वेळीच चेहऱ्यावरुन स्प्रे साफ करत त्यांना पकडायला धाव घेतो. तो वेगाने धावत तरुणी पळतील याआधीच दरवाजाजवळ जातो आणि त्यांना पळण्यापासून रोखतो.

व्हिडिओत दिसते की, दुकानदार फार शिताफीने तरुणींना त्यांच्याच जाळ्यात अडकवतो. तो दुकानाबाहेर पडून बाहेरुन लाॅक लावतो आणि तरुणींना दुकानाच्या आतमध्येच डांबून ठेवतो. आपली चोरी पकडली गेली आहे हे समजताच तरुणी घाबरतात आणि आपला चेहरा लपवू लागतात. दुकानदार राजेश कुमारचा आवाज ऐकताच आजूबाजूची लोक घटनास्थळी दाखल होतात ज्यानंतर तरुणींना जमावाकडून जोरदार मारहाण केली जाते. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून दोन्ही मुलींची चाैकशी केली जात आहे.

“बिहार की लड़की किसी से कम है क्या?”
पटना के दीघा में दो लड़कियाँ लूटने पहुँची ज्वैलरी शॉप, पेपर स्प्रे मारते ही हो गया कांड । pic.twitter.com/3GNEpNR9mz
— Bhoopesh_Govt_aspirants (@Bhoopesh221) June 13, 2026

श्वानाला पाहून पळाला अन् अपघाताला बळी पडला, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @Bhoopesh221 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “काय चोर बनणार रे तू”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इतक्या लहान वयात त्यांना अस करण्याची वेळ आलीच कशी?” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “दोघींना बुकलून हाणायला हवं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video two girls attempt jewellery shop robbery plan backfires shopkeeper traps them inside store

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • bihar
  • Robbery
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.