Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘५०० रुपये देईन, माझी खोली जवळच आहे’, रिक्षा ड्रायव्हरने महिला प्रवाशाला दिली ती अश्लिल ऑफर; Video Viral

Rikshaw Driver Viral Video : आता दिवसाही महिला सुरक्षा नाहीत? रिक्षाचालकाने महिलेजवळ केली नको ती मागणी अन् घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्स संतापले. महिलेने आपला अनुभव शेअर करत घडलेला संपूर्ण प्रकार व्हिडिओत स्पष्ट केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 14, 2026 | 09:01 AM
'५०० रुपये देईन, माझी खोली जवळच आहे', रिक्षा ड्रायव्हरने महिला प्रवाशाला दिली ती अश्लिल ऑफर; Video Viral

'५०० रुपये देईन, माझी खोली जवळच आहे', रिक्षा ड्रायव्हरने महिला प्रवाशाला दिली ती अश्लिल ऑफर; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • महिला प्रवासादरम्यान घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड करते.
  • घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी होते.
  • या घटनेमुळे महिला सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आंध्र प्रदेशमधून एका ऑटो ड्रायव्हरचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तो महिला प्रवाशासोबत अश्लिल विधान करताना दिसून आला. विशाखापट्टणमच्या पेंडुर्थी इथला हा व्हिडिओ असून महिलेने हा सर्व प्रकार आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केल्याचे स्पष्ट होत आहे. व्हिडिओमध्ये रिक्षा ड्रायव्हर महिलेला सेक्ससाठी पैशांची ऑफर देताना दिसला. माझी खोली जवळच आहे असं म्हणत तो तिला खोलीवर येण्याची मागणी करु लागला. या घटनेनंतर महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून रिक्षाचालकावर कायदेशीर कारावाई केली जावी अशी मागणी यूजर्सने केली आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

Darjeeling Toy Train-Taxi Viral Video: कॉन्फिडन्स लेव्हल 1000! ‘ट्रेन चुकीच्या बाजूने येतेय!’ पठ्ठ्याच्या लॉजिकने नेटकरी लोटपोट

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रिक्षाचालक महिलेला पैसे देईन, रुमवर सेक्सकर करायला येणार का अशी ऑफर देताना दिसतो. महिला परिस्थिती चतुराईने हाताळते आणि गंतव्यस्थानावर पोहचल्यानंतर मी परत येईन असं सांगत तिथून पळ काढते. आपला हा अनुभव शेअर करताना तिने म्हटले की, “माझ्या कपड्यांकडे बघा. मी फाटलेले कपडे घातलेले नाहीत. मी शॉर्ट्स घातलेले नाहीत. मी स्लीव्हलेस कपडेही घातले नाही, तरीही आज माझ्यासोबत ही घटना घडली”.

महिलेने घटनेची माहिती देत सांगितले की, दुपारी २ वाजताच्या सुमारास तिच्यासोबत ही घटना घडली. तिने सांगितले की, ती जेव्हा घरी परतत तेव्हा रिक्षाचालकाने तिला लिफ्टसाठी विचारले. एक सामान्य रिक्षाचालक आहे असं समजत ती गाडीत बसली परंतु गाडी सुरु होण्याच्या काही वेळातच ड्रायव्हर तिच्यासोबत अश्लिल गोष्टी बोलू लागला. त्याने महिलेला त्याच्या खोलीत येण्याची ऑफर दिली आणि यासाठी तो तिला पैसै देईल असेही म्हटले. दिवसाढवळा रिक्षाचालकाने महिलेसोबत असे वर्तन केले हे पाहून महिला थक्क झाली. तिने त्याचा फोटो शेअर करत त्याला शोधण्यासाठी मदत करण्याची मागणी केली. तिने म्हटले की, “आज मी वाचले. पण ही गोष्ट पुन्हा दुसऱ्या मुलीसोबत व्हावी अशी माझी इच्छा नाही”.

Shocking video from Vizag: Auto driver openly offers money for sex to young hostel girl returning from market. She recorded his vulgar proposal. Such perverts deserve strict punishment@vizagcitypolice take immediate action 😡 pic.twitter.com/qwWgfeYEND — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 9, 2026

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! मुलगा छतावरुन खाली पडला अन् आई रील शूट करत राहिली; VIDEO पाहून येईल संताप

घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “अशा विकृत लोकांवर तत्काळ न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशी दिली पाहिजे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तू स्वतःला खूप चांगल्या प्रकारे सावरलंस. त्या माणसाला आदर व साधी माणुसकी म्हणजे नक्की काय, हे कोणीतरी शिकवायलाच हवं.”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “विझागमध्ये अशा गोष्टी खूप सामान्य आहेत; ही तर काहीच नाही, एखाद्या महिलेने रात्री प्रवास करून पहावा – लोक एखाद्या वेश्येसारखे तुमच्याकडे बघतात; हे अत्यंत घृणास्पद आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Visakhapatnam woman shares disturbing auto ride experience video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
1

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
2

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Nitesh Rane: आंध्र प्रदेशचा मत्स्यविकास मॉडेल महाराष्ट्रात! मच्छीमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा पुढाकार
3

Nitesh Rane: आंध्र प्रदेशचा मत्स्यविकास मॉडेल महाराष्ट्रात! मच्छीमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा पुढाकार

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
4

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.