Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान्यवरांची झाली फजिती! नवरा-नवरीसोबत स्टेजवर फोटो काढायला गेले अन्…, पहा पुढं काय घडलं , VIDEO VIRAL

सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या आनंद नेटकऱ्यांनी भरभरुन लुटला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 03:48 PM
wedding reception stage collapsed during photosation uttar pradesh video viral

wedding reception stage collapsed during photosation uttar pradesh video viral

Follow Us
Close
Follow Us:
  • नवरा-नवरीसोबत स्टेजवर फोटो काढायला गेले अन्..
  • पहा नेमकं काय घडलं?
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये स्टंट (Stunt), जुगाड (Jugaad) , भांडण, डान्स यांसारखे, तसेच लग्नातील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या उत्तर प्रदेशातील बलियातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. लग्नसमारंभातील हा व्हिडिओ असून लग्नानंतर फोटोसेशनवेळी मोठा गोंधळ उडाला आहे. नवरा-नवरीसह मान्यवर खाली पडले असून याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं? 

बलियामध्ये एका लग्नासमारंभाकत दुर्घटना घडली आहे. लग्नानंतर पाहुण्यांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. याच वेळ भाजपचे कार्यकर्ते देखील आले होते. सर्वजण स्टेजवर नवरा-नवरीसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरीला आशीवार्द देण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे उत्तर प्रदेशमधील भाजपच्या कार्यकर्त्याच्या भावाचे लग्न होते. यावेळी इतर कार्यकर्ते देखील आले होते. तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरी खुर्चीवर बसले आहे. तर इतर सर्वजण त्यांच्या बाजूला उभे आहे. याच वेळी अचानक स्टेज कोसळा आहे. नवरा-नवरीसह सर्व मान्यवर खाली पडले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बर्फाच्या मैदानावर क्रिकेटची धूम; भारतीय जवानांनी लुटला आनंद, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

Epic Fall in UP’s Ballia Wedding Stage CRASHES seconds after BJP District President & #BJP leaders climb on to “Bless” the Newlyweds! Is This A Sign? 😂#UttarPradesh #DelhiPollution #AirPollution pic.twitter.com/cTL6AajKlH — তন্ময় l T͞anmoy l (@tanmoyofc) November 28, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओचा अनेकांनी आनंद लुटला आहे. हा व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. यावर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळत आहे. एका युजरने उपहासात्मक कमेंट केली आहे की, हे भारीभक्कम नेते आहेत. तर दुसऱ्या एका हे त्यांच्या वाईट कर्माचे ओझे आहे. तर आणखी एकाने स्टेज देखील त्यांचा राजकीय दबाव संभाळू शकले नाहीत असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

“आपलं वय काय? आपण करतोय काय?” रस्त्यावर गाडी थांबली आणि दोघांची जोडी जमली; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Wedding reception stage collapsed during photosation uttar pradesh video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral
1

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?
2

63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral
3

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral

नातू असावा तर असा! लाडक्या आजी-आजोबांना घडवली दुबई वारी, पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद गगनात मावेना, Video Viral
4

नातू असावा तर असा! लाडक्या आजी-आजोबांना घडवली दुबई वारी, पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.