Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतीला प्रेयसीसोबत पकडलं अन् भररस्त्यात सुरु केला राडा; केस ओढले, कानशिलात बडवलं… हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

Wife Beat Husband Girlfriend : पती, पत्नी आणि ती... तीघही समोर आले आणि रस्त्यात सुरु झाला हाय व्होल्टेज ड्रामा. पत्नीने प्रयसीचे केस पकडले आणि दोघींनी हाणामारी करण्यास सुरुवात केली. पती हतबल झाला तर लोकांनी पाहूनच दृष्यांची मजा लुटली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2026 | 01:47 PM
पतीला प्रेयसीसोबत पकडलं अन् भररस्त्यात सुरु केला राडा; केस ओढले, कानशिलात बडवलं... हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

पतीला प्रेयसीसोबत पकडलं अन् भररस्त्यात सुरु केला राडा; केस ओढले, कानशिलात बडवलं... हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पतीला प्रेयसीसोबत फिरताना पाहताच पत्नीचा राग अनावर झाला.
  • तिने प्रेयसीवर हल्ला करत तिला मारहाण करण्यास सुरुवात घडली.
  • ही सर्व घटना भररस्त्यात घडली ज्यामुळे लोकांची गर्दी जमा झाली.
मागील काही काळापासून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे प्रमाण देशात बरेच वाढले आहे. याच्या अनेक घटना समोर येत असतानाच आता सोशल मिडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ झाशीच्या माैरानीपूर येथील असल्याचे स्पष्ट झाले असून इथे एका पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडल्याची माहिती आहे. हा सर्व प्रकार रस्त्यावर घडला ज्यानंतर पत्नीला राग अनावर झाला.

अरे बापरे! गुगल मॅप फाॅलो करणं पडलं महागात, रस्ता शोधत शोधत महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर चढवली चारचाकी; Video Viral

पतीला त्याच्या प्रयसीसोबत पाहताच पत्नी संतापली आणि रस्त्यातच तिने प्रेयसीला बडवायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये प्रेयसी आणि पत्नी दोघीही एकमेकांना मारताना दिसतात तर पती दोघींना रोखण्याचा प्रयत्न करत असतो. यादरम्यान आजूबाजूला लोकांची गर्दी देखील जमते जे हा सर्व प्रकार आश्चर्यकारक नजरेने पाहत असतात. यातीलच एकाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काय दिसलं व्हिडिओत?

व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, वादाचे कारण पतीला दुसऱ्या पत्नीसोबत रंगेहात पकडणं होतं. पत्नीने रस्त्यात पतीला दुसऱ्या महिलेसोबत फिरताना पाहिलं ज्यानंतर सरकारी रुग्णालयासमोरच तिने राडा घालायला सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही महिला एकमेकींच्या जीवावर उठल्याचे दिसते. पती आणि आजूबाजूला जमा झालेली लोक हा वाद मिटवण्याचा आतोनात प्रयत्न करतात पण दोघीही काही ऐकण्याच्या स्थितीत नसतात. व्हिडिओत दिसते की, दोघींनी एकमेकींचे केस पकडून ठेवले आहेत आणि काही केल्या दोघीही हार मानायला तयार नाहीत. पाहता पाहता वाद वाढतो आणि दोघी एकमेकींना मारायला सुरुवात करतात. व्हिडिओच्या शेवटी लोक मिळून दोघींना वेगळं करताना दिसतात ज्यानंतर प्रेयसीला तिकडून निघून जाण्यास सांगितले जाते.

झांसी मऊरानीपुर में सरकारी अस्पताल के बाहर दो महिलाओं के बीच जमकर मारपीट हुई, बताया जा रहा है कि एक महिला ने अपने पति को दूसरी महिला के साथ देख लिया था दोनों महिलाओं के बीच सड़क पर हुई झड़प का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है, पुलिस का कहना है कि अभी तक किसी पक्ष ने… pic.twitter.com/Cza5vlMgog — Prime News (@PrimeNewsInd) June 5, 2026

बायकोने रंगेहात पकडलं अन् राजस्थानच्या सरपंचाची झाली पोलखोल, हाॅटेलमध्ये 19 वर्षांच्या मुलीसोबत आढळले नको त्या अवस्थेत;Video Viral

रुग्णालयासमोर झालेला हा हाय व्होल्टेज ड्रामा सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेतील या दृष्यांवर आपले मत देखील व्यक्त केले. एका यूजरने म्हटले की, “या प्रकरणी, मौराणीपूरच्या प्रभारी निरीक्षकांना तपास करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पत्नीचं ठिक आहे पण प्रेयसी का इतक्या रागात होती” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “खरं तर दोघींनी एकमेकींना नाही तर नवऱ्याला बडवायला हंव होतं “.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Wife catches husband with alleged lover on road high voltage drama outside hospital video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Extra Marital Affair
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अरे बापरे! गुगल मॅप फाॅलो करणं पडलं महागात, रस्ता शोधत शोधत महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर चढवली चारचाकी; Video Viral
1

अरे बापरे! गुगल मॅप फाॅलो करणं पडलं महागात, रस्ता शोधत शोधत महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर चढवली चारचाकी; Video Viral

बायकोने रंगेहात पकडलं अन् राजस्थानच्या सरपंचाची झाली पोलखोल, हाॅटेलमध्ये 19 वर्षांच्या मुलीसोबत आढळले नको त्या अवस्थेत;Video Viral
2

बायकोने रंगेहात पकडलं अन् राजस्थानच्या सरपंचाची झाली पोलखोल, हाॅटेलमध्ये 19 वर्षांच्या मुलीसोबत आढळले नको त्या अवस्थेत;Video Viral

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ
3

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral
4

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.