Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अविश्वसनीय! तरुणीने हजारो फूट उंच आकाशात पांढऱ्या ढगांवर करुन दाखवला मूनवाॅक, दृष्य पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

Women Walking On Cloud : जादुईच दृष्य जणू...! अहो काल्पनिक नाही हे आहे खरं सत्य. ढगांवर चालत तरुणीने काही असे करुन दाखवले की पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का मिळाला. काहींनी दृष्यांना एआय म्हटलं तर काहींना एडिटेड व्हिडिओ असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. पण वास्तवात हे दृष्य सत्यात घडले असून याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2026 | 10:03 AM
अविश्वसनीय! तरुणीने हजारो फूट उंच आकाशात पांढऱ्या ढगांवर करुन दाखवला मूनवाॅक, दृष्य पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

अविश्वसनीय! तरुणीने हजारो फूट उंच आकाशात पांढऱ्या ढगांवर करुन दाखवला मूनवाॅक, दृष्य पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
  • हवेत केलेल्या अनोख्या कसरतीमुळे अनेकांना हे दृश्य खरे आहे की तांत्रिक जादू, असा प्रश्न पडला आहे.
  • व्हिडिओतील व्यक्तीच्या कौशल्याचे कौतुक करत हजारो यूजर्सनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
लहानपणी पांढऱ्याशुभ्र ढगांवर चालता यावं अशी इच्छा तर प्रत्येकाच्या मनात आली असावी. पण अलिकडेच एका तरुणीने आपले हे काल्पनिक स्वप्न सत्यात खरे करुन दाखवले आहे. होय, सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. व्हिडिओमध्ये तरुणी एक अनोखा कर्तब करत चक्क ढगांवर मूनवाॅक करताना दिसली.

प्लॅन झाला फ्लाॅप! चेहऱ्यावर मास्क अन् हातात पेपर स्प्रे घेऊन पापाच्या परी गेल्या दुकान लुटायला, मालकाने दुकानातच केलं कैद

सुरक्षेची सर्व संसाधने सोबत घेऊन ती आकाशात झेप घेते आणि तिथल्याच एका ढगावर चालून दाखवते. या घटनेचा व्हिडिओ तरुणीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला असून सोशल मिडियावर हा व्हिडिओ अलिकडे जोरदार व्हायरल होत आहे. तरुणीचा कर्तब पाहून यूजर्स अवाक् असून अनेक वर्षांपासूनचे लोकांचे स्वप्न तिने अखेर पूर्ण करुन दाखवले अशा प्रतिक्रिया यूजर्स व्हिडिओला देत आहेत. चला व्हिडिओतील दृष्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय दिसलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओत दिसून आलेल्या महिलेचे नाव माया कुचिंस्का असून ती एक एरियल एथलीट आहे. याचा अर्थ ती हवेत कर्तब करुन दाखवण्यात सराईत आहे. स्कायडाव्हिंग आणि इंडोर स्कायडाव्हिंगसाठी माया खास करुन ओळखली जाते. इतकंच नाही तर हवेच चालणारी मुलगी या नावानेही तिला ओळखलं जातं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही ती एका पांढऱ्या ढगावरुन मूनवाॅक करताना दिसते. मुख्य म्हणजे यावेळी तिचा तोल डगमगत नाही आणि फार सराईतपणे ती तोल सांभाळत एक स्मूद वाॅक करुन दाखवते ज्याला पाहून सर्वच थक्क होतात. अनेकांना पहिल्या दृष्टीक्षेपात हे दृष्य एडिटेड किंवा एआयच्या मदतीने क्रिएट केल्यासारखे वाटते पण वास्तविक हे खरेखुरे दृष्य आहे ज्यात माया आपले काैशल्य लोकांसमोर सादर करत असते.

निसर्गाचा अद्बभूत चमत्कार! खाली पाणी अन् एकाच वेळी आकाशात चमकताना दिसले अनेक इंद्रधनुष्य, पाहून यूजर्स थक्क; Video Viral

हा व्हिडिओ @kuczynska.maja नावाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘ढग इतके सुंदर होते की मला थोडं चालावंसं वाटलं. जणू काही जमिनीवर एखादा मऊ-मुलायम गालिचाच पसरला होता’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “अस वाटतंय रेडबुलने तिला खरंच पंख दिले”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे फारच सुंदर आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तिचा कॅमेरामन अविश्वसनीय आहे; हवेत असतानाही त्याचे कॅमेऱ्यावर उत्कृष्ट नियंत्रण होते.”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman appears to walk on clouds in sky viral video of aerial athlete stuns internet users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.