Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ये तो देव माणूस निकला रे’,  महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ;  डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral

सोशल मीडियावर एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. एका महिलेने ब्लिंकइटवरुन रॅट पॉइझन ऑर्डर केले होते. यावर डिलिव्हरी बॉयने असे काही कृत्य केले आहे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 10, 2026 | 12:47 PM
woman ordered rat poison from blinkit delivery guy refused to deliver

woman ordered rat poison from blinkit delivery guy refused to deliver

Follow Us
Close
Follow Us:
  • महिलेने ब्लिंकइटवरुन मागवलं Rat Poison
  • डिलिव्हरी बॉयने देण्यास दिला नकार
  • तिच्या शांतपणे संवाद साधला अन्…
  • व्हिडिओ व्हायरल
सध्याच्या बदलत्या काळात माणूस अतिशय एकटा पडत चालला आहे. मानसिक तणाव, एकटेपणा, असहाय्यात यामुळे अनेकजण चुकीचे निर्णय घेत आहे. अशा परिस्थिती एखादी मदत एखाद्याचे जीवन वाचवू शकते. असेच काही सध्या घडले आहे. सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून माणुसकी अजूनही जिंवत असल्याचा प्रत्यय आला आला. एका डिलिव्हरी बॉयने नियमांच्या पलीकडे जाऊन एका महिलेचा जीव वाचवला आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.

नेमकं काय घडलं? 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, एका महिलेने मध्यरात्री ब्लिंकइटवरुन रॅट पॉइझन मागवले होते. परंतु ही ऑर्डर मिळाल्यानंतर जे घडलं ते सध्याच्या बदलत्या काळात अविश्वासार्हच म्हणायचे. या व्हिडिओतून माणुसकीचा प्रत्यय आला आहे. विषारी औषधाची ऑर्डर मिळाल्यानंतर डिलिव्हरी बॉयला महिला डिप्रेशनमध्ये असल्याचे जाणवलं.

त्याने नियमांपलीकडे जात महिलेला पॉइझन देण्यास नकार दिला. याउलट त्याने महिलेशी शांततेने संवाद साधला. महिला मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. आपले जीवन संपवण्यासाठी तिने हे विषारी औषध मागवले होते. तरुणाचे हे लक्षात येताच त्याने तिला धीर दिला, तिला शांत आणि मन हलकं होईल अशा शब्दांत समाजावून सागतिले की ती स्वत:ला इजा पोहोचवू नये. यानंतर महिलेने ऑर्डर कॅन्सल केली. डिलिव्हरी बॉयने हा सर्व घडलेला प्रकार एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

व्हायरल व्हिडिओ

A woman ordered rat poison at midnight. Blinkit delivery agent sensed she was distressed and in tears. He refused to deliver the order. He spoke to her with care, discouraged her from harming herself, and cancelled the order ❤️ pic.twitter.com/I0qaVApgL5 — News Algebra (@NewsAlgebraIND) January 9, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्म एक्सवर @NewsAlgebraIND या अकाऊंटवर वृत्तसंस्था NewsAlgebra ने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून लोक डिलिव्हरी बॉयचं कौतुक करत आहेत. डिलिव्हरी बॉयच्या या कृत्याने सर्वांचे मन जिंकले आहे.

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman ordered rat poison from blinkit delivery guy refused to deliver video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Blinkit
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral
1

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral
2

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक
3

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक

पाकिस्तानमध्ये नाही तर भारताच्या ‘या’ ठिकाणी आहे धुरंधरच्या रहमान डकैतचं आलिशान घर; शूटिंगसाठीची किंमत ऐकाल तर… Video Viral
4

पाकिस्तानमध्ये नाही तर भारताच्या ‘या’ ठिकाणी आहे धुरंधरच्या रहमान डकैतचं आलिशान घर; शूटिंगसाठीची किंमत ऐकाल तर… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.