Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे व्वा! ही तर साडीतली मायकल जॅक्शन, महिलेने देसी अंदाजात केला राॅकिंग डान्स… पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

Michael Jackson Dance In Saree : काय सांगता... साडी नेसून केला मायकल जॅक्सन डान्स. तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून तिच्या राॅकिंग स्टेप्सने यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2026 | 01:40 PM
अरे व्वा! ही तर साडीतली मायकल जॅक्शन, महिलेने देसी अंदाजात केला राॅकिंग डान्स... पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

अरे व्वा! ही तर साडीतली मायकल जॅक्शन, महिलेने देसी अंदाजात केला राॅकिंग डान्स... पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या हटके परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधले.
  • जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या डान्स स्टाईलची झलक पाहून नेटकरी थक्क झाले.
  • व्हिडिओला हजारो लाईक्स मिळत असून सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल होत आहे.
साडीत डान्स आणि तोही मायकल जॅक्शन स्टाईमध्ये… थोड कठीण वाटतंय पण एका तरुणीने हे करुन दाखवलंय. अलिकडे सोशल मिडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये महिला डान्स करताना दिसली पण पारंपारिक वेशातील तिचा हा डान्स साधा-सुधा नव्हता तर यात प्रसिद्ध पाॅप डान्सर मायकल जॅक्शनच्या काही स्टेप्स फाॅलो करण्यात आल्या होत्या. हा व्हिडिओ सोशल मिडिया क्रिएटर कोमल कुमारी हिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. साडीत इतका भन्नाट आणि राॅकिंग डान्स केल्याबद्दल लोकांनी तिचे काैतुकच केले नाही तर व्हिडिओ वेगाने शेअर देखील केला. चला सविस्तर जाणून घेऊया.

स्वॅग असावा तर बाबजींसारखा… ! हातांनी नाही तर पायांनी पकडलं बाईकचं हँडल, पाहून यूजर्स झाले अचंबित; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये कोमलने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. कपाळावर लाल कुंकु आणि फुल पांरपारिक लुक करत ती डान्स करताना दिसली. जर आईने मायकल जॅक्शन शैलीत डान्स केला असता तो कसा दिसला असतो हे दाखवण्यासाठी तिने आईचा लुक करत हा डान्स सादर केला. ती मायकल जॅक्शनचे प्रसिद्ध गाण ‘बिली जीन’ यावर डान्स सादर करते. तिच्या परफॉर्मेंसची खास गोष्ट म्हणजे ती साडीतही उत्तम पाॅप डान्स करत होती. काहींना तिच्या मूव्ह्ज पाहून हसू अनावर झालं तर काहींना साडीत माायकल जॅक्शनच्या स्टेप्स कशा दिसतील हे पाहतच रहावंस वाटलं.

व्हिडिओत दिसते की, गाण सुरु होताच कोमल सहजतेने मायकल जॅक्सनपासून प्रेरित अनेक क्लासिक स्टेप्स सादर करते. यात शार्प बॉडी आयसोलेशन्स, रोबोटिक पॉपिंग सिक्वेन्सेस आणि प्रसिद्ध मूनवॉकचाही समावेश आहे. पारंपरिक पोशाखाची रचना आणि मर्यादित हालचाल असूनही, ती प्रत्येक स्टेप अचूकतेने आणि आत्मविश्वासाने सादर करते. कोमलच्या या अनोख्या नृत्यावर आता अनेक यूजर्सने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओला ६० हजाराहून अधिक लाईक्स मिळाले असून यूजर्सद्वारे याला चांगलेच शेअर देखील केले जात आहे.

ठुकरा के मेरा प्यार…! ३६ वर्षीय पत्नीला २४ वर्षाच्या तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं, पतीने थेट लावून दिलं लग्न; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @komal__aadya नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘जेव्हा आई मायकल जॅक्शनचा चित्रपट पाहते’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या अनोख्या नृत्यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “ती अगदीच अप्रतिम आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा, साडीमध्ये लेडी जॅक्सन!” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तिला नृत्याचे थोडेफार ज्ञान आहे असे दिसते. अप्रतिम डान्स”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman performs michael jackson dance in saree video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Dance Video Viral
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.