Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा… हेच बघणं बाकी होत! महिलेने चक्क म्हशीचे केले आयब्रो, पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही; Video Viral

Funny Viral Video: आत्मविश्वास असावा तर असा... थेट म्हशीचेच करू लागली आयब्रो! सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील हे दृश्ये पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 14, 2025 | 04:05 PM
अरे देवा... हेच बघणं बाकी होत! महिलेने चक्क म्हशीचे केले आयब्रो, पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही; Video Viral

अरे देवा... हेच बघणं बाकी होत! महिलेने चक्क म्हशीचे केले आयब्रो, पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात लोक व्हायरल होण्यासाठी नको ते प्रकार करू पाहतात. बऱ्याचदा लोकांचे हे प्रकार यशस्वी देखील होतात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही इथे असे व्हायरल होणारे अनेक व्हिडिओ यापाहिले असतील. लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी धक्कादायक स्टंट्स, जुगाड, डान्स अशा अनेक गोष्टी करू पाहतात. मात्र आता तर हद्दच झाली, नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तर महिलेने असा काही पराक्रम करून दाखवला की तो पाहून तुम्ही तुमच्या डोक्यालाच हात लावाल. आता यात नक्की काय घडले ते जाणून घेऊया.

लग्नाच्या पहिल्या रात्रीच नातेवाइकांनी केलं असं काही… डोक्याला हात लावून रडू लागला नवरदेव; हास्यास्पद Video Viral

काय आहे व्हिडिओत?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक म्हैस आरामात बसलेली दिसत आहे. त्याच म्हशीजवळ एक महिला बसली आहे आणि ती असे काही करत आहे की कोणी विचार केला नसेल. बाई तिथे म्हशीचे आयब्रो बनवत बसली आहे. आश्चर्य वाटले, पण व्हायरल व्हिडिओमध्येही तेच पाहायला मिळाले. तुम्ही महिलांनी आयब्रो बनवताना पाहिलं किंवा ऐकलं असेल, पण महिला बसून म्हशीचे आयब्रो बनवताना पाहण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. या अजब-गजब प्रकारामुळे हा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात आहे. लोक हा सर्व प्रकार पाहून थक्क झाले आहेत.

होळीचा मोह बैलालाही आवरता आला नाही, थेट गर्दीत शिरला अन् शिंगांनी दिसेल त्याला… शेवट पाहून थक्क व्हाल; Video Viral 

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @timepass_need नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे जो चांगलाच व्हायरल होत आहे . आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून हजारोंनी यावर लाइक्स दिले आहेत. तर काहींनी कमेंट्स करत व्हिडिओतील प्रकारावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “एक लाथ बसेल तेव्हा समजेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हैस चांगलीच मजा लुटत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यादव ब्युटी पार्लर”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman started making buffalo eyebrows you wont believe it video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Virat Kohli च्या नागिण डान्सने चाहते हसून लोटपोट, राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वीचा Video Viral
1

Virat Kohli च्या नागिण डान्सने चाहते हसून लोटपोट, राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वीचा Video Viral

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral
2

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर
3

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल
4

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.