Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घराच्या छतावर चढून नाचत होती महिला, पाय घसरताच अशी तोंडावर आपटली की… पाहूनच अंगावर काटा येईल; Video Viral

Shocking Stunt Viral: अतिशहाणपणा त्याचा बैल रिकामा! महिला चक्क घराच्या छतावर चढून नाचू लागली. मग काय, शेवटी नको तेच घडलं... घटनेतील थरारक दृश्ये पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 15, 2025 | 04:43 PM
घराच्या छतावर चढून नाचत होती महिला, पाय घसरताच अशी तोंडावर आपटली की... पाहूनच अंगावर काटा येईल; Video Viral

घराच्या छतावर चढून नाचत होती महिला, पाय घसरताच अशी तोंडावर आपटली की... पाहूनच अंगावर काटा येईल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मिडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. लोक स्वत:ला व्हायरल करण्यासाठी इथे अनेक नवनवीन प्रकार करु पाहतात. कधी हे प्रकार यशस्वी होतात तर कधी असे करताना लोक तोंडावर आपटतात. आजकाल तर लोक प्रसिद्धीसाठी काहीही करायला बघतात. आपला जीव धोक्यात घालून लोक सोशल मिडियावर विचित्र प्रकार करतात. अशा घटनांचे अनेक व्हिडिओज आजवर सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. आताही इथे असाच एका व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक स्टंट करणं महिलेच्या चांगलचं अंगलड आले. नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक महिला चक्क घराच्या छतावर चढून डान्स करताना दिसून येते. व्हिडिओत पाहूनच घराचे छत फारसे मजबूत नसल्याचे समजते. मात्र तरीही फक्त स्वत:ला व्हायरल करण्यासाठी ही महिला धोका पत्कारते आणि पत्र्याच्या या छतावर नाचू लागते. पण तिचा हा आनंद फार काळ टिकत नाही आणि हा जीवघेणा स्टंट तिला चांगलाच महागात पडतो.

ऑक्टोपसला हात लावणं डायव्हरला पडलं महागात; मानेवरून थेट तोंडापर्यंत गेला अन्… जीवघेण्या हल्ल्याचा Video Viral

व्हिडिओत आपण पाहू शकता, यात महिला नाचता नाचता अचानक छतावरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करताना दिसते मात्र याचवेळी तिची साडी छताच्या पत्र्याला अडकते आणि ती थेट जमिनीवर आपटली जाते. महिला यात इतक्या जोरदार खाली पडते की नक्कीच तिला यात गंभीर दुखापत झाली असावी. हा व्हिडिओ आता नक्की कुठला आणि कधीचा आहे याची अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र सोशल मीडियावर आता ही घटना चांगलीच धुमाकूळ माजवत आहे. लोक यातील दृश्ये पाहून आवाक् झाली आहेत तर काही महिलेसोबत जे घडले ते त्याबाबत हळहळ व्यक्त करत आहेत.

वाघ-वाघिणीमध्ये झाले भयानक युद्ध, दोघांनी पाहता क्षणीच एकमेकांवर चढवला हल्ला; मजेदार लढतीचा Video Viral 

या घटनेचा व्हायरल व्हिडिओ हा @lalankanchan31 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रीया व्यक्य केल्या आहेत. एका यूजरने लिहिल आहे, ” मोठ्या दुःखासह मला हसावं लागलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अति आत्मविश्वास” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कंबर तुटली असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Women dancing on roof then suddenly fall down shocking stunt video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

Virat Kohli च्या नागिण डान्सने चाहते हसून लोटपोट, राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वीचा Video Viral
1

Virat Kohli च्या नागिण डान्सने चाहते हसून लोटपोट, राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वीचा Video Viral

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral
2

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर
3

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल
4

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.