Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

Mathura Boat Accident Video : मथुरेतील वृंदावन येथे भीषण अपघात घडून आला ज्यात तब्बल १० जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात लोक भजना गाताना दिसले.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 11, 2026 | 02:49 PM
Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं... मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं... मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

Follow Us
Follow Us:
  • नदीतील बोट प्रवासादरम्यान घडलेली एक गंभीर घटना चर्चेत.
  • अपघातापूर्वीचा क्षण दाखवणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल.
  • बचावकार्य सुरू असून काही जणांबाबत अद्याप अनिश्चितता कायम.
शुक्रवार १० एप्रिल रोजी मथुरेतील वृंदावन येथे एक मोठा अपघात झाला. इथे यमुना नदीत एक स्टीमर उलटल्याने अपघातात तब्बल १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी देखील झाल्याचे वृत्त आहे. घटना फार भीषण असून यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर, आता सोशल मिडियावर अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ फार वेगाने शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये भाविक अपघाताच्या काही वेळाआधी देवाच्या भक्तीत मग्न होऊन भजन गाताना दिसून आले.

पोपट बनला जलपरी… मालकाच्या युक्तीने पक्ष्याने समुद्राच्या पाण्यात केला विहार; Viral Video ने सर्वांनाच केलं अवाक्

याआधीही सोशल मिडियावर या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात लोक नदीत बुडताना आणि मदतीसाठी आक्रोश करताना दिसून आले. अशातच आता मात्र इथे आणखी एक दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो अपघाताच्या काही वेळाआधीचा असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये लोक बोटीत बसून पाण्याच्या सफरचा आनंद लुटताना दिसले. अनेक लोक यावेळी देवाचे नाव घेत भजन गाण्यात मग्न होते. गाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता पण काही वेळातच त्यांचा हा आनंद अशा दुःखात बदलला ज्याचा कुणी विचारही केला नसावा.

How negligence cost lives of 10 Punjab devotees Steamer packed beyond capacity in UP’s Mathura. Devotees from Punjab chanting “Radhe Radhe”. None of them wearing life jacket. The boat capsized, 10 people died. pic.twitter.com/EPiotRTbQZ — Piyush Rai (@Benarasiyaa) April 10, 2026

कधी नव्हे ते आता घडलं! समुद्रात चालताना दिसला वाळवंटाचा जहाज, दृष्य इतके अद्भूत की Viral Video ने क्षणात वेधले यूजर्सचे मन

काय घडलं व्हिडिओत?

देवाचं नामस्मरण करत बोटीतून सफर करणाऱ्या लोकांसोबत पुढे मोठी घटना घडली. यमुना नदीत बोट अचानक उलटली आणि यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. व्हिडिओमध्ये तुम्ही अपघातापूर्वी नक्की काय घडलं ते स्पष्ट पाहू शकता. बोटिंग दरम्यान भाविक भजन-कीर्तन करताना दिसले. या अपघातात अजूनही पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. पुरुष आणि महिलांसह एकूण १० मृतदेह सापडले आहेत. बोटीत एकूण ३७ लोक प्रवास करत असल्याची माहिती असून बेपत्ता लोकांच्या शोधकार्याला सुरुवात केली गेली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @Benarasiyaa नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Yamuna river boat accident 10 died video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • accident video
  • mathura
  • Shocking Viral Video
  • viral news

संबंधित बातम्या

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
1

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
2

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral
3

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
4

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.