Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुणाला विचारुन फोटो काढला? पर्यटकावर जंगली बैल झाला नाराज, धावत आला अन् ८ फूट उंचावर व्यक्तीला हवेतच फेकले…; VideoViral

Bull Attack Video : अमेरिकेच्या नॅशनल पार्कमध्ये जंगली बैल पिसाळला. शिंगाच्या मदतीने त्याने पर्यटकांवर हल्ला चढवला ज्यात एक वृद्ध वाईटरित्या अडकला. त्याने वृद्धाला ८ फूट उंचावर फेकले आणि या थरारक हल्ल्यातील दृष्ये पाहून यूजर्स घाबरले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 14, 2026 | 11:14 AM
कुणाला विचारुन फोटो काढला? पर्यटकावर जंगली बैल झाला नाराज, धावत आला अन् ८ फूट उंचावर व्यक्तीला हवेतच फेकले...; VideoViral

कुणाला विचारुन फोटो काढला? पर्यटकावर जंगली बैल झाला नाराज, धावत आला अन् ८ फूट उंचावर व्यक्तीला हवेतच फेकले...; VideoViral

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांमध्ये अचानक एकच गोंधळ उडाला.
  • वन्य प्राण्याच्या अनपेक्षित हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या.
  • व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली.
बैल हा सुरुवातीला शांत प्राणी वाटत असला तरी त्याचा राग कुणालाही घाबरवून ठेवू शकतो. जंगली बैलाला चुकूनही नाराज करु नये. एकदा का ते नाराज झाले की तुमची काही खैर नाही एवढं नक्की… अलिकडे अमेरिकेतील एका नॅशनल पार्कमधून अशीच काहीशी दृष्ये व्हायरल झाली आहेत. व्हिडिओमध्ये पर्यटक बैलाजवळ जाऊन फोटो क्लिक करताना दिसतो ज्यानंतर बैलाला अचानक राग अनावर होतो. तो रागातच पर्यटकावर एक जबरदस्त हल्ला चढवतो आणि आपल्या शिंगांनी त्याला हवेत उचलतो. या घटनेचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. बैलाच्या हल्ल्याची ही दृष्ये धक्कादायक असून याच्या व्हिडिओने सोशल मिडियावर धूमाकूळ घातला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

‘५०० रुपये देईन, माझी खोली जवळच आहे’, रिक्षा ड्रायव्हरने महिला प्रवाशाला दिली ती अश्लिल ऑफर; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

माहितीनुसार, सदर व्हिडिओ हा अमेरिकेतील लोकप्रिय यलोस्टोन नॅशनल पार्क (Yellowstone National Park) इथला आहे. इथे लोक प्राण्यांना जवळून पाहायला आणि त्यांच्यासोबत मोकळा वेळ घालवायला येतात पण यावेळी दृष्य काहीसे वेगळे होते. मिळालेल्या माहितीनुसार, उद्यानातील एक जंगली बैल अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि त्याने पर्यटकांवर हल्ला करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने जमिनीवर आपली शिंगे मारली, पण काही क्षणांतच त्याने पर्यटकांवर हल्ला केला. या गोंधळात, सर्वजण जीव वाचवण्यासाठी पळ काढू लागले.

या घटनेचे दृष्य फोटोग्राफर माईक मॅकलॉड याने आपल्या कॅमेरात कैद केले. त्यावेळी ते पार्कजवळ कॅम्पिंग करत होते. त्याने सांगितले की, कोणत्याही कारणाशिवाय रेड्याने अचानक हल्ला केला आणि काही सेकंदातच परिस्थिती हाताबाहेर गेली. बहुतेक लोक पळून जाण्यात यशस्वी झाले, पण एक वृद्ध गृहस्थ आणि त्यांचा नातू थोडक्यात बचावले. त्यांनी झुडपांमागे लपण्याचा प्रयत्न केला, पण रेडा तिथेही पोहोचला. नातवाने स्वतःला वाचवले, पण वृद्ध गृहस्थ रेड्याच्या तावडीत सापडले. बैलाने आपल्या शिंगांनी वृद्धाला हवेत फेकलं. हा हल्ला इतका जबरदस्त होता की, वृद्ध अक्षरश: ८ फूट उंचावर हवेत फेकला गेला. हल्ल्यातील ही दृष्ये पाहून अनेकांना धक्का बसला असून वृद्धाच्या प्रकृतीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

A tourist was seriously injured after a bison tossed them about 8 feet into the air in Yellowstone National Park. The attack was captured on video by photographer Mike Macleod. pic.twitter.com/ZtGTb32Gee — Breaking911 (@Breaking911) July 12, 2026

Darjeeling Toy Train-Taxi Viral Video: कॉन्फिडन्स लेव्हल 1000! ‘ट्रेन चुकीच्या बाजूने येतेय!’ पठ्ठ्याच्या लॉजिकने नेटकरी लोटपोट

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून अनेकांनी व्हिडिओतील दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “मला वाटतं की फोटो काढल्यामुळे बैलाला राग आला असावा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटलं होतं की एखादा मूर्ख पर्यटक बायसनच्या अगदी जवळ जाऊन काहीतरी आगाऊपणा करेल, पण हे लोक तर खूपच लांब होते. त्यांच्यासोबत जे घडलं ते नक्कीच व्हायला नको होतं. आशा आहे की तो सुखरूप असेल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “यात पर्यटकाची काही चूक नाही, फक्त त्याच नशीब खराब होतं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Yellowstone national park viral video tourists panic after wild bison incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Bull Attack Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
1

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
2

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
3

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
4

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.