Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

असं काय होतं बिलात? पोटभर जेवला अन् बिल पाहताच आला हार्ट अटॅकचा झटका; मृत्यूचा थरारक Video Viral

मृत्यूचा लाइव्ह थरार! तो कळवळत राहिला पण शेवटी जे घडलं... सध्या एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात एका व्यक्तीला रेस्टॉरंटमध्ये बिल भरताना हृदयविकाराचा झटका आला, दृश्ये पाहून हादराल.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2025 | 02:59 PM
असं काय होतं बिलात? पोटभर जेवला अन् बिल पाहताच आला हार्ट अटॅकचा झटका; मृत्यूचा थरारक Video Viral

असं काय होतं बिलात? पोटभर जेवला अन् बिल पाहताच आला हार्ट अटॅकचा झटका; मृत्यूचा थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात हृदयविकाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हृदयविकाराच्या झटक्याची ही भीती आता फक्त वयोवृद्धांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही चिंतेचा विषय बनली आहे. दरम्यान, राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातून यासंबंधीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीला रेस्टॉरंटमध्येच आपला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे हा व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये जातो, पोटभर खातो आणि बिल भरण्याच्या वेळीच त्याला अचानक हृदयविकाराचा झटका येतो. या भीषण घटनेचे सीसीटिव्ही फुटेज आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे, जे वेगाने व्हायरल होत आहे. लोक यातील दृश्ये पाहून अक्षरश: हादरली आहेत.

ही हृदयद्रावक घटना राजसमंद येथील एका रेस्टॉरंटमध्ये घडली, जिथे नगर परिषदेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारा 27 वर्षीय सचिन जेवायला गेला होता. जेवण झाल्यानंतर तो पैसे देण्यासाठी काउंटरवर पोहोचला तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्याने त्याला बिल दिले. बिल पाहिल्यानंतर सचिनने पर्समधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र यादरम्यान तो अचानक काउंटरवर पडला. हे दृश्य पाहून रेस्टॉरंटमध्ये एकच गोंधळ उडाला. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Buffalo VS Lion: म्हशीची ताकद पाहून हादरला जंगलाचा राजा, शिंगांनी असे उधळून लावले की पाहूनच अंगावर काटा येईल; Video Viral

रेस्टॉरंटमध्ये सचिन अचानक कोसळल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सचिनचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना आता चर्चेचा विषय बनली असून सोशल मीडियावर तरुणाच्या मृत्यूचा थरार वेगाने व्हायरल होत आहे.

‼️💉💉Silent genocide continues in India!!
एक युवक खाना खाने के बाद होटल का बिल चुकाने काउन्टर पर जाता है और फिर बिल देखता है तभी अचानक हार्ट अटैक आकर 27 साल के युवक की मौत हो जाती है😢 आखिर क्या कारण हैं कि लोगों की अचानक मौत हो रही है?गंभीर सवाल हैं 🙏https://t.co/XlnfjhTtHV pic.twitter.com/8VGmk87FnW
— Rohit Mishra (@RohitMishra2024) March 5, 2025

Vulture VS Eagle: आकाशातील सर्वात मोठे शिकारी आले आमने-सामने, पाहता क्षणी केला हल्ला पण शेवटी जे घडलं… Video Viral

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेचा व्हिडिओ @RohitMishra2024 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कोविडच्या वॅक्सिनमुळे हे होत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होत आहे. सरकारनं यावर पावलं उचलली पाहिजेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young man get heart attack while seeing bill in restaurant rajasthans tragic incident went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • rajasthan
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.