Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुस्लीम वेशात तरुणांची हरिद्वारमध्ये हुल्लडबाजी! गैर हिंदूंच्या प्रवेशांच्या वादात आणखी एक ठिणगी, Video Viral

Haridwar Controversy : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे मोठ्या वादाची ठिणगी पडली आहे. दोन तरुण मुस्लिम वेशात हरिव्दारच्या हर की पौडी येथे फिरत आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये संताप उफळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 14, 2026 | 12:23 PM
Youth in Muslim Attaire at Haridwar Har Ki Paudi

Youth in Muslim Attaire at Haridwar Har Ki Paudi

Follow Us
Close
Follow Us:
  • हरिद्वारमध्ये मुस्लिम वेशात तरुणांचा वावर
  • गैर हिंदूंच्या प्रवेशाच्या वादात मोठी ठिणगी
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Hawridwar Controversy : सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे. दोन तरुणन सौदी-दुबईमधील शेखांसारखा पोशाख परिधान करुन हरिद्वार येथे हर की पोडी या पवित्र स्थानावर फिरताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मोठा वाद पेटसा आहे. हरिद्वार हे हिंदू धर्मीयांमध्ये अत्यंत प्रवित्र तीर्थस्थान मानले जाते. दर सहा वर्षांनी येथे अर्धकुंभेमेळ्याच्ये आयोजने केले जाते. लाखो भाविक येथे गंगा आरती, स्नाना, पितृ अर्पण, आणि मोक्षप्राप्तसाठी येथे येत असतात.

सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणांच्या व्हिडिओमुळे मोठा वाद पेटला आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या अर्धकुंभमेळ्यासाठी हर की पौडी आणि कुंभ क्षेत्रात गैर-हिंदूंना प्रवेश नाकारावा याची मागणी केली जात होती. अशा परिस्थिती तरुणांच्या मुस्लिम वेशातील वावरामुळे हा वाद आणखी पेटला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण शेखांसारखा पोषाख परिधान करुन फिरताना दिसत आहेत. लोक त्यांना पाहू आश्चर्यचकित झाले आहे. काहीजण त्यांच्यासोबत सेल्फी काढत आहेत. परंतु या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

काय सांगता! YouTube वर अपलोड झाला 140 वर्षांचा व्हिडिओ; ना आवाज, ना कंटेंट तरीही मिळाले कोट्यवधी लोकांचे व्युज

व्हायरल व्हिडिओ

A “Sheikh” surprise in Haridwar! Visitors at the sacred Har Ki Pauri were left stunned when a group of youths appeared dressed in traditional Arab Sheikh attire. Strolling along the ghats with full swag, their unique “Sheikh style” quickly caught everyone’s eye and went viral.… pic.twitter.com/amaOYDHJBy — NewsX World (@NewsX) January 13, 2026


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल व्हिडिओमुळे वाद पेटला असून लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक याला केवळ प्रसिद्धीसाठीचे कृत्य म्हणत आहेत, याला रील व्हायरल करण्याचा नवा फंडा म्हणत आहेत. परंतु काही लोकांनी धार्मिक स्थळांवरील नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याचा निषेधही केला जात आहे. सध्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर प्रचंड वाद पेटला आहे.

भारी मिस्टेक हो गया! लग्नमंडपात चिमुरड्यांची करामत; जयमालेच्या वेळी असं काही केलं की नवरदेवाची बोलतीच बंद, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Youth create ruckus in haridwar disguised in muslim attire another flashpoint in the debate over entry of non hindus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Video Viral: फोर्ड प्लांटमध्ये ट्रम्पला राग अनावर; ‘पीडोफाईल प्रोटेक्टर ‘ म्हणणाऱ्या माणसाकडे पाहून केले आक्षेपार्ह हावभाव
1

Video Viral: फोर्ड प्लांटमध्ये ट्रम्पला राग अनावर; ‘पीडोफाईल प्रोटेक्टर ‘ म्हणणाऱ्या माणसाकडे पाहून केले आक्षेपार्ह हावभाव

काय सांगता! YouTube वर अपलोड झाला 140 वर्षांचा व्हिडिओ; ना आवाज, ना कंटेंट तरीही मिळाले कोट्यवधी लोकांचे व्युज
2

काय सांगता! YouTube वर अपलोड झाला 140 वर्षांचा व्हिडिओ; ना आवाज, ना कंटेंट तरीही मिळाले कोट्यवधी लोकांचे व्युज

वय तर फक्त एक नंबर! तरुणांनाही लाजवेल असा आजोबांचा फिटनेस अन् 45 सेकंदाच्या त्या व्हिडिओने सर्वांनाच हादरवलं; Video Viral
3

वय तर फक्त एक नंबर! तरुणांनाही लाजवेल असा आजोबांचा फिटनेस अन् 45 सेकंदाच्या त्या व्हिडिओने सर्वांनाच हादरवलं; Video Viral

भारी मिस्टेक हो गया! लग्नमंडपात चिमुरड्यांची करामत; जयमालेच्या वेळी असं काही केलं की नवरदेवाची बोलतीच बंद, Video Viral
4

भारी मिस्टेक हो गया! लग्नमंडपात चिमुरड्यांची करामत; जयमालेच्या वेळी असं काही केलं की नवरदेवाची बोलतीच बंद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.