Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral

Accident Video : खेळ बेतला जीवावर! सोशल मिडियावर एका अपघाताचे दृष्य वेगाने व्हायरल होत आहे. झिपलाईनच्या मदतीने व्यक्ती हवेत उडाला पण क्षणातच होत्याच नव्हत घडलं. नक्की काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2026 | 10:00 AM
थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral

Follow Us
Follow Us:
  • साहसी खेळादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
  • नेमकं काय घडलं, हे पाहून अनेकांना धक्का बसला असून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
मागील काही काळापासून एडवेंचर खेळ खेळण्याचा क्रेझ फार वाढत आहे. आपला जीव धोक्यात घालून लोक काही खेळ खेळू पाहतात, याचा मूळ उद्देश म्हणजे आपले साहस लोकांना दाखवून देणे. पण लक्षात ठेवा, आपला जीव हा आपल्या साहसापेक्षा मोठा नसतो. अनेकदा लोक आपले साहस दाखवण्यासाठी थरारक खेळ खेळायला जातात आणि मग अपघाताला बळी पडतात. अलिकडे अशीच एक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे जी फार वेगाने व्हायरल देखील होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती झीपलाईनच्या मदतीने हवेत उडण्याचा प्रयत्न करताना दिसतो पण तितक्यातच झिपलाईन तुटते आणि तो जमिनीवर कोसळतो. चला व्हिडिओत नक्की काय घडलं जाणून घ्या.

Video : धावत्या लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा थरार; पुलाच्या खांबाला साडी अडकली अन्…, रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

काय घडलं व्हिडिओत?

घडलेला हा सर्व प्रकार कर्नाटकातील दांडेली येथील स्टारलिंग रिव्हर रिसॉर्टमध्ये घडून आला आहे. इथे साहसी खेळ खेळताना एका व्यक्तीचा मोठा अपघात झाला. या अपघाताचेच दृष्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. व्हायरल व्हिडिओमुळे आता लोक साहसी खेळांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, हेल्मेट आणि सेफ्टी हार्नेस घातलेला एक माणूस झिपलाइनवर हवेत झुलत आहे. सुरुवातीला सर्व काही सामान्य असतं पण पुढच्याच वेळी त्याची झिपलाईन तुटते आणि तो जोरदार जमिनीवर आपटला जातो. व्हिडिओतील दृष्य पाहता तरुणाला मोठी दुखापत झाल्याचे समजते. तथापि, घटनेनंतर व्यक्तीची प्रकृती कशी आहे याविषयी अधिकृत माहिती व्हिडिओत देण्यात आलेली नाही.

🚨 HORRIFYING ACCIDENT: Zipline Cable Snaps at Dandeli Resort 😱🛑 A terrifying video has surfaced capturing the exact moment a tourist fell from a dangerous height of 30–40 feet after a zipline lock broke mid-ride. Here is what you need to know about the incident: 📍 WHERE… pic.twitter.com/rNBi6grq0l — ViralDecoder (@ViralDecoder) July 19, 2026

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL

घटनेचा व्हिडिओ @ViralDecoder नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हा काय मूर्खपणा आहे?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटतं अशा साहसी खेळांवर बंदी घालायला हवी”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही देखभाल न केल्यामुळे अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Zipline adventure accident viral video man falls after zipline snaps dandeli karnataka safety concerns marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL
1

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL

पालकांनो वेळीच सावध व्हा! मोबाईलसाठी पोटच्या मुलानेच आईला घातल्या बुक्क्या? VIDEO पाहून नेटकरी संतप्त
2

पालकांनो वेळीच सावध व्हा! मोबाईलसाठी पोटच्या मुलानेच आईला घातल्या बुक्क्या? VIDEO पाहून नेटकरी संतप्त

क्रूरता की न्याय? धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ; VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक
3

क्रूरता की न्याय? धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ; VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक

साला मैं तो साहब बन गया!पोलीस चौकी रिकामी पाहून मद्यपी बनला ठाणेदार; इन्स्पेक्टरच्या खुर्चीवर बसला अन्.., Video Viral
4

साला मैं तो साहब बन गया!पोलीस चौकी रिकामी पाहून मद्यपी बनला ठाणेदार; इन्स्पेक्टरच्या खुर्चीवर बसला अन्.., Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.