Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सहा दिवसापासून विध्वसं सुरू! आतापर्यंत 1500 मृत्यू, 4.3 लाख लोक बेघर… इस्रायलने गाझा पट्टीवर आतापर्यंत 6000 बॉम्ब फेकले, 3600 हमासची तळं उद्ध्वस्त

23 लाख लोकसंख्या असलेल्या गाझामध्ये हवाई हल्ल्यांमुळे लोकांना घरे सोडावी लागली आहेत. आतापर्यंत 423,000 लोक विस्थापित झाले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 13, 2023 | 12:40 PM
सहा दिवसापासून विध्वसं सुरू! आतापर्यंत 1500 मृत्यू, 4.3 लाख लोक बेघर… इस्रायलने गाझा पट्टीवर आतापर्यंत 6000 बॉम्ब फेकले, 3600 हमासची तळं उद्ध्वस्त
Follow Us
Follow Us:

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या सात दिवसांपासून युद्ध (Israel Hamas war) सुरू आहे. या युद्धात  1500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनीही मारले गेले. इस्रायलने लष्कराने गाझा सीमेवर ताबा मिळवला आहे. इस्रायली हवाई दलाने गाझा पट्टीतील हमासच्या लक्ष्यांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे

[read_also content=”ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन; कर्करोगाशी झुंज संपली, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! https://www.navarashtra.com/movies/veteran-actress-bhairavi-vaidya-dies-of-cancer-at-67-nrps-469438.html”]

इस्रायलची गाझा पट्टीतील हमासवर बॉम्बफेक सुरू

इस्रायली हवाई दलाने गाझा पट्टीतील हमासच्या लक्ष्यांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये आतापर्यंत 1537 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 6612 जण जखमी झाले आहेत. इस्रायलने गाझा पट्टीवर आतापर्यंत 6000 हून अधिक बॉम्ब टाकले आहेत. इस्रायलचा दावा आहे की त्यांनी हमासची 3600 हून अधिक लक्ष्ये नष्ट केली आहेत. इस्रायली लष्कराने गाझा पट्टीजवळ आपले रणगाडे तैनात केले आहेत. लष्कराने गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना जागा रिकामी करण्याचा अल्टिमेटम दिला आहे

खरं तर हमासने शनिवारी गाझा पट्टीतून इस्रायलवर हजारो रॉकेट डागले होते. एवढेच नाही तर हमासच्या मुलांनी हवाई, सागरी मार्ग आणि सीमेद्वारे इस्रायलच्या हद्दीत घुसून नागरिकांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये 1200 लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाही तर हमाने शेकडो लोकांना ओलीसही घेतले. तेव्हापासून इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या लक्ष्यांवर हवाई हल्ले करत आहे.  23 लाख लोकसंख्या असलेल्या गाझामध्ये हवाई हल्ल्यांमुळे लोकांना घरे सोडावी लागली आहेत. आतापर्यंत 423,000 लोक विस्थापित झाले आहेत. यातील बहुतांश लोक यूएनद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांचा आधार घेत आहेत.

भारतानं राबवलं  ‘ऑपरेशन अजय’

भारत सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत २१२ भारतीय परत आले आहेत. आज सकाळी दिल्ली विमानतळावर पहिले विमान उतरले. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह एकूण २१२ भारतीयांचा समावेश आहे. मायदेशात परताच या भारतीयांनी सुटकेचा श्वास सोडला असून, मोदी सरकारचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर या नागरिकांचे स्वागत केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं व्हिडीओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Web Title: 1500 people died so far in israel hamas war nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2023 | 12:37 PM

Topics:  

  • Gaza
  • international news
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
1

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
2

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा
3

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा
4

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.