Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026 : शेजारील देशांसाठी भारताने उघडली तिजोरी; ‘या’ राष्ट्रांना दिलं मोठं गिफ्ट

Union Budget 2026 : भारताचे अर्थसंकल्प सादर झाले असून यामध्ये भारताने परराष्ट्र देशांसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. नेबरहुड फर्स्ट धोरणाला भारताने अधिक मजबूत केले आहे. जाणून घेऊ कोणत्या देशांसाठी भारताने तिजोरी खुली केली.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 01, 2026 | 04:07 PM
India Union Budget 2026

India Union Budget 2026

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या अर्थसंकल्पात नेबरहुड फर्स्ट धोरणाला बळकटी
  • या देशांना दिले मोठे गिफ्ट
  • जाणून घ्या संपूर्ण यादी
Union Budget 2026 : नवी दिल्ली : भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झाले आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 9व्यांदा हे बजेट सादर केले आहे. भारताचे अर्थसंकल्प (Budget) केवळ देशांतर्गत विकासालाचा नाही तर परराष्ट्र धोरणाला आणि प्रादेशिक प्रभावाला देखील महत्वपूर्ण आकार देते. भारत दरवर्षी नेबरहुड फर्स्ट धोरणांतर्गत परराष्ट्रांना देखील मोठी मानवतावादी मदत करते. यंदाच्या 2026 च्या बजेटमध्ये शेजारी प्रथम या धोरणाला अधिक बळकटी देण्यात आली आहे.

Budget 2026: अमेरिका ते रशिया… संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या तिजोरीवर; जागतिक अस्थिरतेदरम्यान अर्थसंकल्प बदलणार चित्र?

जाणून घेऊयात भारताने यंदाच्या बजेटमध्ये कोणत्या देशांसाठी किती मदतीची तरतूद केली आहे.

2025 मध्ये भारताने परराष्ट मदतीसाठी अर्थसंकल्पात 6,886 कोटींची तरतूद केली होती. यावेळी भारताने शेजारी प्रथम धोरणाला बळकटी देण्यासाठी या तरतूदीत काही देशांच्या मदतीमध्ये मोठा बदल केला आहे.

  • भूतान : 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पानुसार, भारताचा सर्वात विश्वासू मित्र म्हणून भूतानचे स्थान कायम ठेवले आहे. भारताने 2025 मध्ये भूतानसाठी 2,150 कोटींची तरतूद ठेवली होती. ही तरतूद वाढवण्यात आली असून 2,298 कोटी रुपये झाली आहे. भूतानच्या रेल्वे लिंक आणि जलविद्युत प्रकल्पांमध्ये मदतीचा दर्जा वाढवला आहे.
  • नेपाळ : भारताने नेपाळसाछी गेल्या वर्षी 700 कोटींची तरदूत ठेवली होती. नेपाळसाठी ही तरतूद भारताने 800 कोटींपर्यंत वाढवली असून याचा उद्देश नेपाळमधील पायाभूत सुविधा आणि उर्जा व व्यापाराला मदत करणे आहे.
  • श्रीलंका : तर श्रीलंकेसाठी भारताने गेल्या वर्षी 300 कोटींची तरदूत ठेवली होती, जी 400 कोटींपर्यंत वाढवण्यात आली असून श्रीलंकेच्या आर्थिक विकासाला यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. भारताने दक्षिण आशियाई कनेक्टिव्हीटीवर भर देण्यासाठी नेपाळ आणि श्रीलंकेला प्राधान्य दिले आहे.
  • मालदीव : भारताने मालदीवच्या तरतूदीत 8% कपात केली असून 550 कोटी ठेवली आहे. भारत आणि मालदीवमधील द्विपक्षीय संबंधाला मजबूत करण्यासाठी हा निर्णय भारताने घेतला आहे.
  • अफगाणिस्तान : भारताच्या 2025 च्या बजेटमध्ये सरकारने अफगाणिस्तानसाठी 150 कोटींची मदत जाहीर केली होती. यंदा या मदतीत लवचिकता ठेवत मानवतावादी हेतू कायम ठेवला आहे.
  • म्यानमार : भारताने म्यानमारच्या मदतीतही 14% कपता करुन ती 300 कोटी रुपयांपर्यंत ठेवली आहे.

चाबहार बंदराला सर्वात मोठा धक्का

सर्वात मोठा धक्का हा इराणच्या चाबहार बंदराला बसला आहे. भारताने 2024-24 मध्ये चाबहारसाठी 400 कोटी रुपये खर्च केले होते, तर 2025-26 च्या अर्थसंकल्पात 100 कोटींचा वाढत करत 500 कोटींपर्यंत गुंतवणू केली होती. परंतु यंदा भारताने 2026-27 साठी चाबहारसाठी शून्य तरतूद ठेवली आहे.

एकाग्र लक्ष, ठाम हावभाव; अर्थसंकल्पीय भाषणात PM मोदींच्या टेबल थापांनी वेधलं सर्वांचं लक्ष; Video Viral

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने कोणत्या देशांसाठी आपली तिजोरी खुली केली आहे?

    Ans: भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान, म्यानमार, अमेरिकन लॅटिन देश, आफ्रिकन देशांसाठी, इराणसाठी आपली तिजोरी खुली केली आहे.

  • Que: भारताने कोणत्या देशात रणनीतीक गुंतवणूक केली आहे?

    Ans: भारताने इराणमध्ये रणनीतीक गुंतवणूक केली आहे?

  • Que: भारताने इराणसाठी कोणत्या स्वरुपात अनुदान जाहीर केले आहे?

    Ans: भारताने इराणच्या चाबहार बंदर प्रकल्पात 100 कोटींची गुंतवणूक करत मदत जाहीर केली आहे.

Web Title: Union budget 2026 countries that benefits from india budget nepal bhutan know the list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • budget 2026
  • Nirmala Sitharaman
  • union budget 2026
  • World news

संबंधित बातम्या

India-Bangladesh Border: BSFच्या गोळीबारात बांगलादेशी तस्कर ठार; बांगलादेशींकडून भारतीय नागरिकाचे अपहरण, दोन्ही देश हाय अलर्टवर
1

India-Bangladesh Border: BSFच्या गोळीबारात बांगलादेशी तस्कर ठार; बांगलादेशींकडून भारतीय नागरिकाचे अपहरण, दोन्ही देश हाय अलर्टवर

Canada Wildfire Crisis: कॅनडामध्ये आगीचे भीषण तांडव; 20 हजार लोकांना रातोरात घर सोडण्याचे आदेश, 50 किमी परिसर खाक
2

Canada Wildfire Crisis: कॅनडामध्ये आगीचे भीषण तांडव; 20 हजार लोकांना रातोरात घर सोडण्याचे आदेश, 50 किमी परिसर खाक

Himanshi Khurana: कॅनडामध्ये भारतीय तरुणीच्या हत्येने खळबळ; आंतरराष्ट्रीय मोहिमेनंतर आरोपी अब्दुलला टोरोंटो विमानतळावर केली अटक
3

Himanshi Khurana: कॅनडामध्ये भारतीय तरुणीच्या हत्येने खळबळ; आंतरराष्ट्रीय मोहिमेनंतर आरोपी अब्दुलला टोरोंटो विमानतळावर केली अटक

Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनी यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; इस्रायली दाव्यांची निघाली हवा की इराणचा डाव नवा? पाहा VIDEO
4

Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनी यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; इस्रायली दाव्यांची निघाली हवा की इराणचा डाव नवा? पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.