Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran US Conflict : अमेरिकेचं सत्य उघड! इराणच्या हल्ल्यात २२८ लष्कीर तळं उद्ध्वस्त? सॅटेलाईट फोटोंमुळे जगभरात खळबळ

Iran US Conflict : इराणशी संघर्षात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. एका अहवालानुसार, इराणच्या हल्ल्यात अमेरिकेची २२८ लष्करी तळे उद्ध्वस्त झाली आहेत. सॅटेलाईट फोटोंमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 07, 2026 | 03:00 PM
228 US Bases Destroyed Leaked Satellite Photo Reveal Massive Iranian Strike Damage

228 US Bases Destroyed Leaked Satellite Photo Reveal Massive Iranian Strike Damage

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या विनाशकारी हल्ल्यात अमेरिकेचे मोठे नुकसान
  • अमेरिकेची २२८ लष्करी तळे उद्ध्वस्त
  • सॅटेलाइट फोटोंनी उघड केलं सत्य
Iran US Conflict Update : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) सध्या निवळताना दिसत आहे. अमेरिकेने इराणविरोधी लष्करी मोहिम थांबवली आहे. इराणला एक शांतता प्रस्ताव पाठवला असून कराराच्या अटी मान्य करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, अद्याप इराणकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या सर्व घडामोडींदरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचे काही सॅटेलाईट फोटो समोर आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

Trump Warns Iran : ट्रम्प यांचा इराणला पुन्हा ‘विनाशकारी’ इशारा; प्रोजेक्ट फ्रीडम स्थगित, ४८ तासांत शांतात की युद्ध?

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या रिपोर्टनुसार, इराणने अमेरिकेच्या तब्बल २२८ लष्करी तळांना आणि युद्धसामग्रीला उद्ध्वस्त केले आहे. याचे सॅटेलाईट फोटो वॉशिंग्टन पोस्टने शेअर केले आहेत. इराणने अत्यंत रणनीतिक पद्धतीने अमेरिकेचा कणा मोडला आहे.

नेमकं काय नुकसान झालं?

  • अमेरिकेची सर्वात प्रगत मानली जाणाी पॅट्रियट मिसाइल डिफेन्स सिस्टीम इराणच्या क्षेपणास्त्रांपुढे अपयशी ठरली आहे.
  • कुवेत आणि बहरीन येथील तैनात केलेले सुरक्षा कवचही इराणने भेदून टाकले आहे.
  • याशिवाय जॉर्डन आणि यूएईमधील अमेरिकन रडार यंत्रणा आणि एअर डिफेन्स बॅटरी देखील नष्ट झाली आहे.
  • याशिवाय इराणने अमेरिकेची इंधन भरणारी जहाजे आणि E-3 सेंट्री अवाक्स विमाने उद्ध्वस्त केली आहेत.
  • बहरीन येथील अमेरिकन नौदलाच्या मुख्यालयावरही थेट हल्ला चढण्यात आला होता.
  • रडार केंद्रासह डेटा सेंटर्स, कुलिंग सिस्टीम्स आणि वीज निर्मिती केंद्रांनाही इराणने नष्ट केले आहेत.
  • जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अमेरिकेचे रडार तळ आणि हवाई संरक्षण तोफखाना देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत.
  • कतारमधील अल उदीद (Al Udeid) हवाई तळावर स्थित रडार केंद्रांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Exclusive: Iranian strikes have hit at least 228 structures or pieces of equipment at U.S. military sites since the war began, a Post analysis of satellite imagery reveals.The destruction is far greater than what was previously reported or acknowledged by the U.S. government.… pic.twitter.com/CkcfoWT6NB — The Washington Post (@washingtonpost) May 6, 2026

माहिती लपवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न?

वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, ट्रम्प सरकार जाणीवपूर्वक नुकसानीचे आकडे कमी सांगत आहे. सैन्याचे मनोबल खचू नये आणि जागतिक स्तरावर नाचक्की होऊ नये यासाठी माहिती लपवली जात आहे. परंतु युद्धात शेकडो सैनिकांनी प्राण गमावले असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. इराणने केवळ अमेरिकेच्या आर्थिकच नाही, लष्करी सामर्थ्यांचेही मोठे नुकसान केले आहे.

US Iran Conflict : युद्ध थांबले? ट्रम्प यांनी इराणविरोधी लष्करी मोहिम थांबवली, दिला ‘हा’ कडक इशारा

Web Title: 228 us bases destroyed leaked satellite photo reveal massive iranian strike damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.