Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी पुन्हा हादरला ‘हा’ आशियाई देश ; ७.० रिश्टर स्केल तीव्रतेमुळे लोकांमध्ये घबराट

Taiwan Earthquake Update : पुन्हा एकदा आशियाई देश तैवानमध्ये भूकंपाचे झटके जाणवले आहेत. यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाने तैवानची राजधानी तैपेईमधील इमारती हादरल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 28, 2025 | 09:14 AM
Taiwan Earthquake

Taiwan Earthquake

Follow Us
Close
Follow Us:
  • पुन्हा एकदा तैवानमध्ये भूकंपाचे जोरदार झटके
  • ७.० रिश्टर स्केलवर हादरली जमिन
  • लोकांमध्ये भीतीचे वातावरण
Earthquake Taiwan News in Marathi : तैपेई : पुन्हा एकदा भूकंपाच्या (Earthquake)जोरदार धक्क्यांनी तैवानच्या जमिनी हादरल्या आहे. या आठवड्यातील हा दुसरा सर्वाशिक्तीशाली भूकंप आहे. याची तीव्रता ७.० रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाच्या चार दिवस आधीच तैवानमध्ये ६.१ रिश्टर स्केलवर जमिनी हादरल्या होत्या. या दुसऱ्या भूकंपाने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तैवानच्या किनारी शहर यिलानपासून ३२ किलोमीटर अंतरावर शनिवारी (२७ डिसेंबर) रात्री उशिरा हा भूकंप झाला. हा भूकंप इतका शक्तिशाली होती की याचा परिणाम तैवानची राजधानी तैपेईमध्ये देखील जाणवला. या भूकंपाची खोली ७३ किमी होती. सध्या कोणत्याही नुकसानीची माहिती समोर आलेली आहे.

Taiwan Earthquake: तैवान हादरले! 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

चार दिवसांपूर्वी ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

या भूकंपाच्या चार दिवस आधीच तैवानच्या आग्नेय किनाऱ्यावरील तैतुंग भागात शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले होते. 6.1 रिश्टर स्केल अशी याची तीव्रता नोंदण्यात आली होती. सुदैवाने या भूंकपावेळी देखील कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्त झाली नाही. पंरतु या भूकंपामुचे धक्के मोठ्या प्रमाणात जाणवले होते. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा तैतुंगच्या उत्तरेला १० किलोमीटर खोल होता. या भूकंपामुळे तैवानच्या राजधानी आणि आसपासच्या शहरांमध्ये देखील भूकंपाच्या धक्के जाणवले. यामुळे घरांच्या, इमारतींच्या भींती हादरल्या होत्या.

तैवानमध्ये सतत भूकंप का होतात?

तैवान हा दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनजवळ स्थित आहे. यामुळे या भागात सतत टेक्टोनिक प्लेट्सचे घर्षण होत असते. ज्यामुळे यातील ऊर्जा बाहेर पडून तैवानला भूकंपाचे धक्के जाणवतात. तैवान हा भूकंपप्रवण देशांपैकी एक देश आहे. यापूर्वी २०१६ मध्ये मोठ्या भूकंपाच्या झटक्याने तैवान हादरला होता. यामध्ये १०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते, तर यानंतर दुसरा सर्वात मोठा भूकंपा हा १९९९ मध्ये झाला होता, ज्याची तीव्रवता ७.३ रिश्टर स्केल होती. यामध्ये २००० हून अधिक लोकांचा बळी गेला होता.

भूकंप का होतात?

पृथ्वीचे कवच हो मोठ्या प्लेट्समध्ये विभागले गेलेल आहे. या टेक्टोनिक प्लेट्स असे म्हटले जाते. या टेक्टोनिक प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत असतात. यामुळे यातून ऊर्जा बाहेर पडत असते. ही ऊर्जा बाहेर पडत असताना जमिनींची जोरदार हालचाल होते, ज्यामुळे भूकंप होतात.

Earthquake News : पृथ्वीच्या पोटात नेमकं काय चाललंय? ‘तैवान ते मणिपूर…’ 24 तासांत 5 देशांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Web Title: 7 point 0 magnitude earthquake hits taiwan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • Earthquake
  • World news

संबंधित बातम्या

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप
1

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा
2

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?
3

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान
4

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.